चौथीतील मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

 कोपरगाव: चौथीतील मुलीचे अपहरण करून अत्याचार करणारा अमोल अशोक निमसे याला पाचव्या दिवशी सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. सत्र न्यायालयाने त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पीडित मुलगी सुरेगाव (कोळपेवाडी) येथील शाळेत चौथीत शिकते आहे. १३ डिसेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना आरोपीने खोटी ओळख सांगून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अहमदनगर : हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आले आहे. हाॅटेल सन राइज वाकोडी फाटा अहमदनगर येथे हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर धाड टाकून 2 आरोपिंना अटक करण्यात आली 2 पिडीत तरुणींची सुटका केली. या बाबत सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगरमधील वाकोडी फाटा येथील सन राईस लाॅजीग येथे आज संध्याकाळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री,सागर पाटील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवघ्या दोन महिन्यात फैसला ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या परप्रांतीय आरोपीस झाली ही शिक्षा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या खटल्याची सुनावणी अवघ्या २ महिने आणि ६ दिवसात पूर्ण झाली. परप्रांतीय आरोपी मनोज हरिहर शुक्ला (युपी) याला २० वर्षांची कोठडी आणि १ लाखाचा दंड. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी सुनावली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,पिडीत मुलीचे आई – वडील हे चमारा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचांचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक ! 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून काल सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटात झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृतू झाला होता. या गोळीबारातील आरोपींना २४ तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले. ज्ञानेश्वर विष्णू दहीफळे , वय – २८ वर्षे ,राहुल शहादेव दहीफळे … Read more

तीन वाहने एकमेकांवर आदळली आणि…

राहुरी :- तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्याने जाणाऱ्यांच्या काळजाचा काही काळ थरकाप उडाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली. नगर-मनमाड मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळील चौकात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. स्विफ्ट, एक्सयुव्ही व टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला. मात्र, वाहनांचे नुकसान वगळता प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही. टाकीजवळील चौकात नगर परिषदेच्या बंद पडलेल्या … Read more

शिंगणापूर पोलीस ठाणे हे फक्त शोभेचे बाहुले झाले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोनई : राज्यात व देशात मुलखा वेगळ्या शनिशिंगणापूर गावाचे नाव खराब होण्यास कारणीभूत असणारे ‘लटकू’ (पूजा साहित्य एजंट) १ जानेवारी २०२० पासून बंद करून विश्वस्त मंडळ शनिभक्तांना नव्या वर्षाची भेट देणार असल्याचा आराखडा तयार होत असून, तसा निर्णय झाल्याची माहिती विश्वस्तांनीच दिली आहे. या बैठकीला विश्वस्त तसेच खासगी व्यावसायिक उपस्थित … Read more

आ. काळेंनी ना. जयंत पाटलांकडे केली ही मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : मतदारसंघातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या लोकसंख्येच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा मिळत नाही. जिल्हा रुग्णालय हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघापासून जवळपास १०० किलोमीटर दूर आहे. त्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा व येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ : मोबाइल शॉपी फोडली; कोंबड्याही लांबविल्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/संगमनेर : तालुक्यातील घारगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोबाइल शॉपी फोडली. तसेच सायकल दुकानातील टायर, ट्युब व एका चिकन शॉपमधून कोंबड्याही चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि.१५) रात्री दहा ते सोमवार दि. १६ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ व दुकानदार चांगलेच संतप्त झाले आहेत. याबाबत … Read more

नागरिकत्व विधेयक : मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  राहुरी : देशाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज सर्वात अगोदर आपले रक्त सांडण्यास तयार आहे. पूर्वीपासूनच मुस्लिम समाजाने भारत देशासाठी बलिदान दिले आहे. परंतु, सध्याचे भाजपचे नेते मुस्लिम समाजाविरोधात विविध निर्णय घेऊन सत्तेचा दुरूपयोग करीत आहेत. मुस्लिम समाज नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात असून, देशाला हिंसाचाराच्या खाईत लोटणाऱ्या निर्णयाविरोधात आमचा आवाज दबणार नाही, … Read more

दुकानदारास अडवून लुटले तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : रस्त्याने जाणाऱ्या दुकानदार आत अडवून तिघांनी मारहाण करून लुटले. स्टेशन रस्त्यावरील हॉटेल अशोका समोरील छावणी मंडळच्या ट्रान्सपोर्ट समोर रात्री पावणेबारा वाजता ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, अशोक मटुमल मेहतानी (रा. भिंगार) हे दुचाकीवरून रस्त्याने चालले होते. हॉटेल अशोका समोरील छावणी मंडळाच्या ट्रान्सपोर्टसमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना … Read more

मेजर ने केला सरपंचाचा गोळ्या घालून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : पाथर्डी  तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून आज (मंगळवार दि. 17) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटात झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या सह चार जण जखमी झाले. यात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा जागीच मृत्यू झाला. या मुळे पाथर्डी तालुक्यात एकाच … Read more

घरासमोर लावलेली कार पेटवली,अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : सध्या शहरासह ग्रामीण भागात देखील चोरी, घरफोडी यांसह रस्तालुटीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.त्याचसोबत वाहनचोरीसह मंगळसूत्र चोरी, घरफोडी, हाणामाऱ्या, खून, दरोडा अशा घटना करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाडस वाढल्याने सर्वसामान्य जनतेस मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा घटनांत वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.काही … Read more

महाविद्यालयाच्या आवारात आढळल्या मुदतबाह्य गोळ्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  बेलापूर : महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गोळ्या असल्याचे सकाळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. काही वेळातच ही चर्चा सर्वत्र पसरली. हे समजताच स्वत:ला जबाबदार समजणाऱ्या शिक्षकांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. शिपायाला बोलावून सर्व परिसर स्वच्छ केला व त्या गोळ्या एकत्र करून जाळून टाकल्या. याबाबत गावातील जागृक नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  संगमनेर: तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका १६ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेवून बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ (वय २१, रा. पारेगाव खुर्द) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

वडिलांच्या गोळ्या घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा कार अपघातात मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  जळगाव : वडिलांच्या गोळ्या घेण्यासाठी जळगावला येत असतांना वाटेत डोक्याला रुमाल बांधण्यासाठी उभ्या असलेल्या २२ वर्षीय तरुणाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याची घटना दि. १६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी होत रुग्णालयात पोहचण्याआधीच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील स्कोडा कार चालक … Read more

शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधीचा गंडा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील पिंप्रीनिर्मळ येथील प्रसाद दत्तात्रय सोनवणे (वय-३४) यांना सहा.शिक्षक पदावर नियुक्ती करून देतो. म्हणून त्यांची २६ लाख ३० हजार रूपयांची फसवणूक केल्याची फिर्याद त्यांनी भिंगार … Read more

Hundai Aura अवघ्या 5 लाख रुपयांपासून सुरु होणार विक्री वाचा फीचर्स आणि बरच काही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ह्युंदाई ने आपली नवी येणारी कार Hundai Aura चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. लुकमध्ये हुंडाई कार खूपच छान दिसत असून बातम्या मिळत आहेत की 19 डिसेंबरला चेन्नईच्या महाबलीपुरम मध्ये हीचा रिव्ह्यू होणार आहे. उत्तरादाखल या गाडीची लॉन्चिंग पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. कंपनी हुंडाई च्या मते Auraची डिझाईन स्पोर्टी … Read more

हे आहेत भारतातील चार मोस्ट वॉन्टेड अतिरेकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वर्ष 2019 मध्ये अनेक मोस्ट वॉंटेड अतिरेकी भारतातील सुरक्षा एजन्सीजच्या हिटलिस्टवर होते. यावेळी जेव्हा संसदेमध्ये युएपीएची पहिली लिस्ट जाहीर केली गेली तेव्हा त्यामध्ये भारतातील टॉप चार मोस्ट वॉंटेड अतिरेक्यांची नावे होती. ज्यांनी भारताला सर्वात जास्त नुकसान पोहोचवले आहे. हे चार अतिरेकी आहेत मसूद अजहर, हाफिज सईद, जकी उर रहमान लखवी … Read more