बलात्काराच्या आरोपीस जामीन देण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेताना पोलिस शिपायास अटक
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला न्यायालयातून लवकर जामीन मिळण्यासाठी मदत करण्याकरिता, गुन्ह्याच्या तपासात आरोपीस मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना पारनेर पोलिस ठाण्यातील शिपाई रामचंद्र पांडुरंग वैद्य (वय २८) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. तक्रारदाराचा पळशी येथील भाचा बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या … Read more