‘त्या’ दिवसानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होणार बिनकामाचे
अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्यांची मुदत येत्या 20 डिसेंबरला संपणार आहे. त्यानंतर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसतो पण काही तांत्रिक कारणामुळे या पदाधिकार्यांना काळजीवाहू स्वरूपात जिल्हा परिषदेत पुढील पदाधिकारी निवडीपर्यंत काम करावे लागणार आहे. या विद्यमान काळजीवाहू पदाधिकार्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही . जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाल … Read more