धक्कादायक! महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून जाळले !
हैदराबाद :- तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून जाळून मारल्याची घटना घडली आहे. पशुवैद्य असलेली ही तरूणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शादनगर परिसरामध्ये पोलिसांना अढळून आला. बुधवारी रात्री तिची गाडी शहराच्या एका शांत भागामध्ये पंक्चर झाली. तिने घरी फोन करून तशी कल्पनाही दिली. रात्री बराच उशीर … Read more