चारचाकी गाडी व ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ
संगमनेर- अकोले तालुक्यातील कोंभाळणे, लिंगदेव परिसरात सासरी नांदत असताना विवाहित तरुणी सुवर्णा संतोष बांबळे ( हल्ली रा. गिरीराज कॉलनी, नवलेवाडी, अकोले) या तरुणीस माहेरुन चारचाकी गाडी आण, ५ लाख रुपये आण, असे म्हणत तिचा शारीरिक मानसिक छळ केला. उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ करुन पैसे व गाडीची मागणी करुन घराबाहेर हाकलून दिले. या त्रासास कंटाळून सुवर्णा बांबळे … Read more