…म्हणून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला नाही !
मुंबई : राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या नाटकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र पदभार स्विकारला नाही. अजित पवार हे सुद्धा विधीमंडळात पोहोचले होते, परंतु त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही. ते चर्चगेटमधील आपल्या घरी रवाना झाले आहेत. आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी … Read more