कांदा @ ८३०० रुपये !
पारनेर : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याला क्विंटलमागे आजवरचा उच्चांकी ८३०० रुपये इतका दर मिळाला. परतीच्या पावसानंतर कांद्याचे दर कडाडले असून राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये रोजच कांद्याच्या दराचे उच्चांक मोडले जात आहेत. कांदा दर वाढल्यामुळे घरगुती ग्राहक व हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) झालेल्या कांदा लिलावात जुन्या … Read more