सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होतो हा धोका
वृत्तसंस्था : सोशल मीडियाचा अतिवापर आपल्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे याआाधीच्या विविध अध्ययनांतून समोर आले आहे. मात्र किशोरवयीन मुलांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत हा धोका जास्त असतो, असे एका अध्ययनातून समोर आले आहे. ब्रिटनमधील द लॅन्सेट चाइल्ड अँड ॲडॉल्संट हेल्थ या संस्थेने केलेल्या सर्वक्षणातून हा खुलासा झाला आहे. या सर्वेक्षणात १३ ते १६ वयोगटातील दहा मुलांचा समावेश … Read more