BSNL युजर्ससाठी मोठी आनंदाची बातमी! ₹1499 च्या रिचार्जवर वर्षाभर अमर्यादित कॉलिंग
भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी होली ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत BSNL युजर्सना त्यांच्या पॉप्युलर प्रीपेड प्लानवर अतिरिक्त फायदे दिले जात आहेत. यामध्ये 1499 रुपये आणि 2399 रुपये च्या प्लानवर अतिरिक्त वैधता (validity) दिली जाणार आहे, ज्यामुळे युजर्सला जास्त दिवस इंटरनेट आणि कॉलिंग सेवा मिळेल. BSNL च्या होली ऑफरची संपूर्ण माहिती … Read more