OnePlus चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतीय बाजारात एंट्रीसाठी सज्ज ! 24GB RAM आणि 1TB स्टोरेज….

स्पेसिफिकेशन्स आणि परफॉर्मन्स OnePlus Ace 3 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर आजच्या सर्वात वेगवान चिपसेटपैकी एक असून, तो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी जबरदस्त परफॉर्मन्स प्रदान करतो. हा स्मार्टफोन उच्च ग्राफिक्स गेम्ससाठी अगदी सहज वापरता येईल. हा स्मार्टफोन 6,100mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह येतो, जी एकाच चार्जमध्ये संपूर्ण दिवस … Read more

BH Number Plate : फक्त ‘या’ लोकांना मिळणार BH नंबर प्लेट ! तुमचं नाव आहे का यामध्ये?

BH Number Plate : भारतातील वाहन नोंदणी प्रणालीत विविध राज्यनिहाय क्रमांक असतात, जे वाहनाचे मूळ स्थान दर्शवतात. मात्र, सतत प्रवास करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थलांतर करणाऱ्या सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी BH सिरीज नंबर प्लेट विशेषतः तयार करण्यात आली आहे. या नंबर प्लेटमुळे वाहनचालकांना संपूर्ण भारतभर कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करण्याची मुभा मिळते. ही सिरीज 2021 मध्ये सुरू … Read more

मोठी बातमी ! मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे नाही तर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरु होणार मेट्रो

Maharashtra New Metro Line

Maharashtra New Metro Line : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे. ठाण्यातही येत्या काही दिवसांनी मेट्रोचे संचालन सुरू होणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि पुण्यात मेट्रो मार्गांचा विस्तार सुरू आहे. असे असतानाच आता महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील आणखी एका शहराला मेट्रोची भेट मिळणार आहे. नाशिक हे राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचे शहर असून या … Read more

3 दिवसानंतर आज सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्यात ! 04 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम Gold ची किंमती किती ? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती ?

Gold Price Today

Gold Price Today : तीन दिवसांपूर्वी अर्थातच एक मार्च 2025 रोजी भारतात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. यानंतर सलग तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिलेत. कालपर्यंत अर्थात तीन मार्च 2025 पर्यंत सोन्याचे दर स्थिर होते. काल, 22 कॅरेट सोने 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोने 86 हजार 620 रुपये प्रति दहा ग्रॅम अन … Read more

पुण्याला मिळणार नवा आठपदरी ग्रीनफिल्ड Expressway ! 2 वर्षात तयार होणार ‘हा’ 745 किलोमीटर लांबीचा महामार्ग, कसा असेल रूट ?

Pune New Expressway

Pune New Expressway : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्याला आता एक नवा हायटेक महामार्ग मिळणार आहे. खरे तर, आपल्या राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. यात समृद्धी महामार्गाचा सुद्धा समावेश आहे समृद्धी महामार्गाचा … Read more

Pune आणि पिंपरी-चिंचवडकरांनो ‘या’ भागात 5 एकर जमिनीवर नवीन गृहप्रकल्प तयार होणार ! महापालिका किती हजार घरे बांधणार ?

Pune And Pimpri News

Pune And Pimpri News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना घरे बांधून दिली जात आहेत. या योजनेतून देशात अनेक ठिकाणी गृह प्रकल्प तयार होत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आतापर्यंत अनेक गृहप्रकल्प तयार झाले आहेत. दरम्यान पिंपरी येथील रावेत येथे तयार होणारा गृह प्रकल्प नुकत्याच काही दिवसांपूर्वी रद्द करण्याचा निर्णय झाला होता. या गृह … Read more

मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी !

Mumbai Pune Expressway Missing Link

Mumbai Pune Expressway Missing Link : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या राज्यातही अनेक रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले असून काही रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. असाच एक रस्ते विकासाचा प्रकल्प म्हणजेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प. दरम्यान आता याच प्रकल्पाबाबत … Read more

Dhanjay Munde Resigned : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा ! धनंजय मुंडेंनी घेतला मोठा निर्णय…

Dhanjay Munde Resigned :  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे . मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर तब्बल ८२ दिवसांनी हा राजकीय निर्णय घेण्यात आला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांचे पीए … Read more

Post Office योजना मध्यमवर्गीयांसाठी गेमचेंजर ! मिडल क्लास लोकांनी ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास काही महिन्यातच त्यांचे पैसे होणार डबल

Post Office Scheme

Post Office Scheme : सध्या शेअर मार्केटमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. गुंतवणूकदार गोंधळात आहेत. शेअर मार्केट मधील गुंतवणूक गुंतवणूकदारांच्या अंगलट आली आहे आणि त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर मार्केट वर आधारित म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहे. म्हणूनच आता सुरक्षित गुंतवणुकीला विशेष पसंती दाखवली जात असून जेव्हा केव्हा सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार … Read more

TATA Safari EV येत आहे 500km रेंज आणि पॉवरफुल बॅटरीसह – किंमत आणि फीचर्स पहा!

TATA Safari EV

TATA Motors ने भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे. आता कंपनी आणखी एक दमदार इलेक्ट्रिक SUV TATA Safari EV सादर करण्याच्या तयारीत आहे. ही SUV केवळ सुरक्षित आणि स्टायलिश नसून, जबरदस्त परफॉर्मन्स आणि लांब रेंज देऊ शकते. टाटाची ही कार 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती देशातील सर्वात … Read more

सावधान ! हॉटेल रूममध्ये लपवलेला कॅमेरा शोधायचा आहे ? या पद्धतीने ताबडतोब तपासा !

Hidden cameras in hotel : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक आधुनिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत, जी आपल्या दैनंदिन जीवनात सोयीस्कर ठरतात. मात्र, याच तंत्रज्ञानाचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, एअरबीएनबी अपार्टमेंट्स किंवा भाड्याच्या घरांमध्ये काहीवेळा लोकांच्या परवानगीशिवाय गुप्त कॅमेरे बसवले जातात. विशेषतः हॉटेल्समध्ये, लपवलेले सीसीटीव्ही बल्ब किंवा इतर उपकरणे वापरून गोपनीय क्षणांची चोरी केली … Read more

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना: भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना हा संपूर्ण क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारताने या स्पर्धेत जबरदस्त खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र, आता मोठा प्रश्न असा आहे की भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार? गेल्या सामन्यात भारतीय संघाने चार फिरकीपटूंना संधी दिली होती आणि केवळ एक प्रमुख वेगवान गोलंदाजासह खेळले … Read more

Ind Vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी पावसाचा धोका ? सामना रद्द झाला तर भारत फायनलमध्ये

Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा सामना मानला जात आहे. दोन्ही संघ अत्यंत बलाढ्य आहेत, आणि नॉकआउट फेरीत त्यांच्यातील लढत नेहमीच रंगतदार ठरली आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे, आणि जर सामना रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल, हा … Read more

Samsung Galaxy S24 Ultra ची किंमत कोसळली ! 46 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर – आजच खरेदी करा!

Samsung Galaxy S24 Ultra हा बाजारातील सर्वात प्रीमियम आणि पॉवरफुल स्मार्टफोन्सपैकी एक आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर सध्या Amazon वर 30,000 रुपयांची मोठी सूट मिळत आहे. Samsung च्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन ₹1,29,999 ला लिस्टेड आहे, पण Amazon वर तुम्हाला तो फक्त ₹99,389 मध्ये मिळू शकतो. याशिवाय, तुम्ही जुना फोन एक्सचेंज … Read more

OnePlus Red Rush Days सेल झाला सुरु ! OnePlus 13, 12R, Nord CE4 च्या किंमती कोसळल्या! सेलमधील सर्वोत्तम ऑफर जाणून घ्या!

OnePlus ने आपल्या चाहत्यांसाठी Red Rush Days Sale ची घोषणा केली असून, या सेलमध्ये OnePlus च्या टॉप स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत. OnePlus 13 , OnePlus 12 आणि Nord सिरीजच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट EMI चे पर्याय उपलब्ध आहेत. हा सेल 4 मार्च 2025 पासून 9 मार्च 2025 पर्यंत चालेल आणि … Read more

Hyundai Creta चे दोन नवीन व्हेरियंट्स लाँच, SUV मार्केटमध्ये मोठी चर्चा

भारतीय SUV मार्केटमध्ये Hyundai Creta हे नाव विश्वासार्हतेसाठी आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत Creta ने आपली जागा कायम राखली असून, ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आहे. आता Hyundai ने Creta चे दोन नवीन व्हेरियंट्स – EX (O) आणि SX Premium सादर केले आहेत, जे अधिक लक्झरी आणि अत्याधुनिक फीचर्सने सज्ज आहेत. भारतीय बाजारपेठेत SUV … Read more

लाडकी बहीण’ योजनेतील रक्कम २१०० रुपये होणार? अदिती तटकरे यांची मोठी घोषणा !

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. अडीच कोटी महिलांना लाभ या योजनेच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी टीका केली असली तरी, महायुती सरकारने जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला आहे. जानेवारी महिन्यात … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

अहिल्यानगरः घरासमोरील हौदात पाय घसरून पडल्याने महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे २ मार्च रोजी दुपारी घडली. सुमन गोरखनाथ लोखंडे (वय ४०, रा. शाहूनगर, केडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. सुमन लोखंडे या त्यांच्या घरासमोर असलेल्या हौदात पाणी घेण्याकरिता गेल्या असता त्यांचा पाय घसरून पडल्याने त्या पाण्यात बुडून बेशुद्ध झाल्या. त्यांच्या … Read more