पत्नीसोबत मुलाचे अनैतिक संबंधाच्या संशयावरून बापाने सून व स्वतःच्या पत्नीसमोरच मुलासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य
उस्मानाबाद- पत्नीसोबत मुलाचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून बापानेच स्वतःच्या मुलाचा चाकूने वार करून ठार केले. ही धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पावसात पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात ६५ वर्षीय व्यक्तीने त्यांच्या ३५ वर्षीय मुलावर आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा … Read more