रोज पाचच मनुक्यांचे सेवन केल्यास काय होईल?
आयुर्वेदानुसार मनुक्यांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आपल्याला रोज ४-५ मनुका खायलाच पाहिजेत. मनुक्यांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वांत उत्तम औषध मानले जाते. त्याशिवायदेखील मनुक्यांचे बरेच फायदे असतात. त्यात स्थित न्यूट्रिएन्ट्स बऱ्याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. तर, जाणून घेऊया रोज मनुका खाण्याचे काय फायदे आहे. मनुका खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते. यामुळे त्वचेची रंगत वाढते … Read more