सुजित झावरेंनी पक्षाशी गद्दारी केली !

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुजित झावरे यांना अनेक पदे दिली असताना झावरे यांनी पक्षाशी गद्दारी केल्यााचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी पत्रकार परिषदेत केला. पारनेर येथे झालेल्या सुजित झावरे यांच्या संवाद मेळाव्यात झावरे यांनी राष्ट्रवादी पक्ष व नेत्यांवर टीका करीत भाजपवासी होण्याचे जाहीर केले. या मेळाव्यात माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे, … Read more

पवारांवर सूडबुद्धीने कारवाई नाही -मुख्यमंत्री

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्यामध्ये कुणाची भूमिका काय आहे, याची चौकशी सुरू आहे. सूडबुद्धीने कोणावरही कारवाई केली नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  नवी मुंबईतील सानपाडा येथील वडार समाज भवनाला मुख्यमंत्र्यांनी बुधवारी भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली … Read more

माऊली संवाद यात्रा उत्साहात !

नगर – काबाडकष्ट करणाऱ्या, स्वतःसाठी न जगणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माऊली साठी त्यांचे प्रश्‍न व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माऊली संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रत्येकाच्या घराघरांमध्ये पोहोचलो आहे. याचे सर्व श्रेय तुमचे आहे, चांगला विचार करायचं, हसत-खेळत जीवन जगायचं, आदेश भाऊजींनी जसा विश्‍वासाला तडा … Read more

भीमसैनिकांचा रोहित पवारांना पाठींबा

जामखेड: आगामी कर्जत जामखेड मतदार संघात युवा नेते रोहित पवार यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवत आगामी काळात तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय संकल्प मेळाव्यात घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाचा युवा नेतृत्व विकी सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली महावीर भवन येथे संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ. … Read more

हा घ्या पुरावा…भारतात येणारा कांदा पाकीस्तानचाच!

ठाणे : एकीकडे पाकिस्तानवर टीका करून महाराष्ट्राची निवडणूक लढवणाऱ्या भाजपा सरकारने कांद्याची आयात पाकिस्तानातूनच केली आहे.  या संदर्भातील पुरावाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिला आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यामुळे भाजपा सरकार तोंडघशी पडले आहे. ३७० कलम, बालाकोट असे मुद्दे भाजपाच्या प्रचारामध्ये दिसत असले, तरी भारताने चक्क पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचे … Read more

उघड्यावर शौच केल्याने दोन दलित चिमुरड्या बहिण-भावाची हत्या

शिवपुरी : पंचायतीसमोर उघड्यावर शौच केल्यामुळे दोघांनी दोन लहान मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात घडली. दोन व्यक्तींनी १२ वर्षीय रोशनी वाल्मिक व १० वर्षीय अविनाश वाल्मिकला शौचास बसण्यावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे दोन्ही लेकरांचा जीव गेला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लेकरांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी दोघांना मृत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक -कारच्या भीषण अपघातात चार ठार

अहमदनगर – नगर-दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात भिंगारचे तीन व वाळकीचा एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. नगर दौड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कार चक्काचुर झाली होती. कार श्रीगोंदयाहून नगरकडे येत … Read more

खळबळजनक घटना – परळी-नगर रेल्वेमार्गासाठी चार कोटींचा मुरूम चोरला

बीड : बहुप्रतिक्षित नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी चक्क चोरीचा मुरूम वापरल्याची खळबळजनक बाब बुधवारी (दि.२५) समोर आली. रेल्वेमार्गाच्या कामावरील कंत्राटदार कंपनीने बिंदुसरा नदीतील सुमारे ४ कोटींचा १ लाख ब्रास मुरूम चोरून नेला.  जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या निनावी पत्राने या चोरीच्या प्रकाराला वाचा फोडली. या पत्राआधारे जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागविला. सत्यता आढळल्यामुळे पीव्हीआर कंपनीच्या संस्थापकासह चौघांविरुद्ध ग्रामीण ठाण्यात मंगळवारी … Read more

गांधीजींचे विचार आजही प्रासंगिक, पंतप्रधान मोदी, यूएन प्रमुखांचे प्रतिपादन

न्यूयॉर्क/ नवी दिल्ली : हवामान बदल, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना करत असलेल्या आजच्या जगातदेखील राष्ट्रपिता महात्मा गांधींचे सिद्धांत मार्गदर्शक आहेत. त्यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी व संयुक्त राष्ट्र अर्थात यूएने प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी गांधींचे महत्त्व अधोरेखित केले.  यावेळी यूएन मुख्यालयातील गांधी सौर पार्क आणि गांधी शांतता उद्यानाचे … Read more

बाळासाहेब थोरात म्हणजे बुडत्या जहाजाचे कॅप्टन !

संगमनेर ;-  विधानसभा- निवडणुकीत लोकांसमोर जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकास कामे मांडा.आपल्यावर जिल्हयासह राज्याची महत्वाची जबाबदारी असल्याने गावामधील कार्यकर्त्यांनी आप आपसातली मतभेद बाजूला ठेवून कामाला लागण्याचे आवाहन करतानाच शेजारील (थोरात) म्हणजे बुडत्या जहाजाचे कॅप्टन असल्याची टिका गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या आश्वी खुर्द येथे … Read more

आमदार उदासीन असल्याने तालुका भकास : काळे

कोपरगाव :- शेजारच्या सर्व तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश होतो. मात्र, कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती असूनही दुष्काळाच्या यादीतून तो वगळला गेला. आमदारांना तालुक्याची वास्तव स्थिती मांडता आली नाही. अनेक तालुक्यांना दुष्काळाच्या अनुदानाचा लाभ मिळाला. मात्र, कोपरगावची जनता अनुदानापासून वंचित राहिली. हजारो क्युसेस पाणी जायकवाडीत वाहून गेले, पण गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र विकतचे पाणी घ्यावे लागले. … Read more

‘वंचित’ विधानसभेच्या सर्व जागा लढविणार

पुणे : एमआयएमबरोबर आमचे संबंध अद्यापही चांगले आहेत. त्यांनीच आमच्या युतीला कुलूप लावले असून, चावी त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे तेच कुलूप उघडू शकतात. असे सांगतानाच अन्य मुस्लीम संघटना आमच्याबरोबर असल्याचा दावाही वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील २८८ जागा स्वबळावर लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट … Read more

सुराज्य निर्माते, कडवे शासक : बी.जे. खताळ पाटील

राजकारणात आता ‘कार्यकर्ता’ अस्ताला जातोय व ‘पुढारी’ नावाची नवी जमात राजकारणाच्या रिंगणात ‘दादा’ म्हणून मिरवतेय. अशा चिंतादायी काळात ज्यांच्याकडे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आदर्शाचे महामेरू म्हणून बघावे ते बी. जे. खताळ पाटील यांचे निर्वाण झाल्याने राजकारणातील दीपस्तंभ कोसळून पडल्याचे जाणवतेय. . मागे वळून पाहण्याचा मोह होतो व मग लक्षात येते, स्वातंत्र्य चळवळीने केवळ स्वातंत्र्य दिले, … Read more

15 दिवसात अर्धी राष्ट्रवादी भाजपात आणणार !

जामखेड: जामखेड तालूक्यातील अर्धी राष्ट्रवादी भाजपात येण्याच्या मार्गावर असुन येत्या 15 दिवसात तालुक्यातील अनेक बडे नेते भाजपात आणणार असल्याचे पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरुमकर यांनी स्पष्ट केले. तसेच मी भाजपातच असुन ना राम शिंदे यांचेच काम करणार आहे, मुरुमकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपातुन राष्ट्रवादीमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. … Read more

पैशाच्या वादातून एकाला भोकसले

देवाण – घेवाणीच्या वादातून सुनील रमेश धिवर, रा. गोंधवणी रोड, घरकुल याला बोलावून घेतले. त्याला तो म्हणाला, माझे पत्नीला नागेबाबा पतसंस्थेतून कर्ज भरण्यासाठी सारखे फोनयेत आहे. तरी सदरचे कर्ज भरण्यासाठी तू मला आताचे आता पैसे दे, त्यावर सुनील त्यास म्हणाला, आता माझ्याकडे पैसे नाही, पैसे न दिल्याचे कारणाने दिलीपने खिशातील कात्री काढून मी आता तुझा … Read more

अपंग मुलीवर बलात्कार

संगमनेर: अकोले तालुक्यातील वाशेरे गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष वयाची अल्पवयीन तरुणी जी मतीमंद आहे व अपंग आहे ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात आरोपी मुलीच्या घरात घुसला व तिच्या अपंगपणाचा गैरफायदा घेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. हा अत्याचार झाल्याने सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली असून काल याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अकोले पोलिसांत फिर्याद … Read more

संगमनेरात बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का

संगमनेर :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतिश कानवडे यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाने थोरात गटाला मोठा धक्का बसला असून, सतिश कानवडे यांचा पक्षातील प्रवेश हा तालुक्यातील परिवर्तनाची सुरुवात आहे असा विश्वास ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. तर तालुक्यात प्रश्नांपासून काँग्रेस … Read more

ही आहे जगाताली सर्वांत महागडी कॉफी !

टोकियो : जपानच्या ओसाका शहरामध्ये एक प्रसिद्ध कॉफी हाउस असून तिथे २२ वर्षांपूर्वीची कॉफी मिळते. या कॉफीच्या एका कपासाठी तब्बल ६५ हजार रुपये मोजावे लागतात. ती जगातील सर्वात जुनी व सर्वात महागडी कॉफी म्हणून ओळखली जाते.  आपल्या खास चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या कॉफीची सुरुवात एक गफलतीतून झाली होती. त्यानंतर ती जगभरात नावारुपास आली. मंच हाउस … Read more