‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय
नाशिक :- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारीत सहा युवतींना ताब्यात घेतले असून स्पा सेंटर चालवणाऱ्या पती-पत्नीविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलीस प्रशासनाच्या युनिट दोनच्या महिला पोलीस नाईक ललिता जयराम आहेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना माहिती मिळाली की, नाशिक- पुणे महामार्गावरील फेम … Read more