मुलीने हिम्मत दाखविल्याने छेड काढणाऱ्यास चोप देवून पकडले
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात वा. नं. ७, कॅनॉल पुलाजवळील श्री सिद्धीविनायक हनुमान मंदिराजवळ श्रीरामपुरात तरूणीची गाडी अडवून छेडछाड करून विनयभंग करणाऱ्याला तरूणीने आरडाओरडा करत जाब विचारल्याने गणेशोत्सव सुरू असल्याने नागरीकांची वर्दळ मोठया प्रमाणावर होती. हा आरडाओरडा ऐकून जागरूक नागरीकांनी तातडीने तरुणीला काय झाले विचारले. तेव्हा विनयभंग, छेडछाड केल्याची माहिती मिळताच संबंधीत अजहर नावाच्या तरुणास लोकांनी यथेच्छ … Read more