मोठी बातमी: बाळासाहेब थोरातांची कॉंगेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड
मुंबई: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते पदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे कट्टर विरोधक असलेले विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी व उपनेतेपदी नसीम खान यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. … Read more