महापौर निवडणुकीवरून राष्ट्रवादीत खळबळ
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :– महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीवरून राष्ट्रवादीअंतर्गत खळबळ उडाली आहे. राज्य व देश पातळीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरातील विरोधकांची एकत्रित आघाडी तयार करण्याच्या प्रक्रियेत असताना स्थानिक नगरच्या पातळीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सर्व १८ नगरसेवकांसह शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांना कारणे दाखवा … Read more