गावातील रहिवाशी नसलेल्या ‘त्या’ नागरिकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड कसे ; तहसीलदारांनी दिला हा इशारा
Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यात अकोला ग्रामपंचायत अंतर्गत काही गावात काही नागरिक संशयास्पद रित्या फिरत आहेत.या लोकांना मराठी अथवा हिंदी भाषा देखील फारशी समजत नाही.विशेष हे सर्वजण या भागातील रहिवाशी नसताना देखील यांच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रहिवाशांच्या यादीत गावातील कायमस्वरूपी रहिवासी नसलेल्या मतदारांची नावे समाविष्ट आहेत.अशा … Read more