Mutual Fund SIP : 7,000 रुपये गुंतवून 5 कोटींपेक्षा जास्त संपत्ती ! SIP गुंतवणुकीचा प्रभावी फॉर्म्युला!

सुरक्षित भविष्याची हमी देणारी आर्थिक गुंतवणूक ही प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतर किंवा दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी योग्य नियोजन आवश्यक असते. सध्या शेअर बाजारात मोठी अस्थिरता आहे आणि अनेक गुंतवणूकदारांचे पैसे घटत आहेत. अशा वेळी, दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी SIP (Systematic Investment Plan) हा उत्तम पर्याय आहे. केवळ 7,000 रुपये दरमहा गुंतवून दीर्घ मुदतीत 5 कोटी रुपयांचा … Read more

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गात मोठा बदल! आमदार तांबे आणि लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध

पुणे-नाशिकदरम्यान प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गबदलाला स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या मुद्द्यावर ठोस भूमिका घेण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून, पुढील दिशा ठरवण्यासाठी ३ मार्चला मुंबईत बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. मार्गबदल का करण्यात आला? या प्रकल्पाचा पूर्वी प्रस्तावित मार्ग जुन्नर तालुक्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप … Read more

‘या’ ऑटो कंपनीचे स्टॉक 4 हजार 75 रुपयांपर्यंत जाणार ! 2 आठवड्यात 9 टक्क्यांनी घसरलेत शेअर्स, आता 3 ब्रोकरेजने दिली बाय रेटिंग

Stock To Buy

Stock To Buy : सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये सातत्याने घसरण होत आहे. पण, एकीकडे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत असतानाच दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेअर्ससाठी 3 ब्रोकरेंज हाऊसकडून सकारात्मक संकेत दिले जात आहेत. सोमवारी 24 फेब्रुवारी 2025 रोजी … Read more

शिर्डी जवळील खाणीत पुन्हा मृतदेह ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सावळीविहीर गावाजवळ नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या दगडी खाणीत निघोज गावातील वैभव उर्फ सोनू धाकराव (वय २४) या तरुणाचा मृतदेह सोमवारी आढळून आला आहे. घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. शिर्डी अग्निशमन पथक आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करून … Read more

Mahashivratri 2025 : भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ 5 राशींचं नशीब झपाट्याने बदलणार – जाणून घ्या तुमची राशी आहे का?

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व असलेला सण आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा, उपवास आणि अभिषेक केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. भगवान शिव संहारक असून, ते भक्तांच्या सर्व दुःखांचा नाश करणारे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, काही विशिष्ट … Read more

Shani Gochar 2025 : शनीदेवाचा आशीर्वाद ! ३० दिवसांत ‘या’ राशींना करिअर, पैसा आणि यश मिळणार

येत्या ३० दिवसांत शनीचा कुंभ राशीतील प्रवास समाप्त होणार असून, त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या शेवटच्या ३० दिवसांमध्ये काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभ काळ असणार आहे. शनीला कर्मफळदाता मानले जाते, आणि तो न्यायप्रिय ग्रह म्हणूनही ओळखला जातो. सात्विक कर्म करणाऱ्यांना शनी प्रचंड लाभ देतो, तर चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांसाठी कठीण काळ आणतो. … Read more

पारनेरच्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष ! पुणे जिल्ह्यात अतिरिक्त पाणी, इथे कोरडे कालवे

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधी म्हणजे १५ फेब्रुवारीला सोडण्यात आले, मात्र पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. “कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिके जळत असतील, मग आमची का जळू नयेत?” असा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांची टाळाटाळ, आदेश नसल्याचे कारण पिंपळगाव जोगा कालव्याचे … Read more

त्या अधिकाऱ्याचा शाहिस्तेखान करून टाका ! त्याशिवाय धर्म टिकणार नाही – आमदार संग्राम जगताप

महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे अन् त्यांच्याच राज्यात त्यांच्याच पुतळ्यासाठी शिवप्रेमींना झटावे लागते, यासारखे दुर्दैव नाही. आज अर्धाकृती पुतळा बसला, लवकरच या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे. अतृप्त राजकारण्यांच्या विरोधापुढे झुकून एखादा अधिकारी जनरल डायर बनून पुतळा हटवण्यास आलाच, तर सर्वांनी छत्रपती होऊन त्याचा शाहिस्तेखान करून टाका. त्याशिवाय धर्म टिकणार … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यापासूनच्या प्रलंबित 3% DA वाढीबाबत मोठे अपडेट! केव्हा निघणार GR?

DA Hike GR

DA Hike GR : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरंतर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची जुलै 2024 पासूनची महागाई भत्ता वाढ प्रलंबित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून 53% महागाई भत्ता दिला जात आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% केला होता. केंद्राच्या या … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘नमो किसान सन्मान निधी’त ३,००० रुपयांची वाढ – आता वर्षाला १५,००० रुपये मिळणार!

राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘नमो किसान सन्मान निधी’त राज्य सरकारतर्फे ३,००० रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे केंद्र सरकारकडून दिले जाणारे ६,००० रुपये आणि राज्य सरकारचे वाढीव ९,००० रुपये असे एकूण १५,००० रुपये शेतकऱ्यांना वार्षिक स्वरूपात मिळणार आहेत. बिहारमधील कार्यक्रमात घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये … Read more

भारतासमोर कॅन्सरचं मोठं संकट ! प्रत्येक ५ पैकी ३ रुग्णांचा मृत्यू

भारतात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पाचपैकी तीन रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका नव्या अभ्यासातून समोर आले आहेत. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथईस्ट एशिया’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारताचा कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर अमेरिका आणि चीनच्या तुलनेत अधिक आहे.भारतात कर्करोगासंबंधी वाढती प्रकरणे आणि मृत्यूदर हा एक गंभीर विषय बनत आहे. यासाठी आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा … Read more

अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा ! रुग्ण वाढले, डॉक्टरांचा इशारा

अहिल्यानगर : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून, त्यामुळे शहरातील तापाच्या रुग्णसंख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हा रुग्णालयात मागील महिन्यात ५३८ हून अधिक तापाचे रुग्ण उपचारासाठी आले. तापमानातील चढ-उतारामुळे नागरिकांना थंडीताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णसंख्येत वाढ, उष्माघात कक्ष सुरू करण्याची तयारी शहरातील खासगी दवाखान्यांतही … Read more

अर्ध्या एकरात २०० LED बल्ब्स आणि शेवंती फुलवण्याचा अनोखा प्रयोग शेतकऱ्याला सात लाखांचा फायदा?

शेतीत नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याच्या दिशेने शेतकरी वाटचाल करत आहेत. शहराजवळील जेऊर बहिरवाडी येथील संतोष दारकुंडे या युवा शेतकऱ्याने अशाच एका नावीन्यपूर्ण पद्धतीने शेवंतीची शेती केली आहे. अर्ध्या एकरातील शेवंती पिकाच्या वाढीसाठी त्यांनी २०० एलईडी बल्बचा वापर करून एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. एलईडी बल्बच्या सहाय्याने प्रकाश देण्याचा प्रयोग शेवंतीच्या चांगल्या वाढीसाठी … Read more

अहिल्यानगरमध्ये हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ! पोलिसांनी पकडला परप्रांतीय आरोपी

नगर-सोलापूर महामार्गावरील वाकोडी फाटा येथे एका परप्रांतीय व्यक्तीने हॉटेलच्या आड वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत आरोपीला अटक केली असून, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. शहानवाज वाहाब आलम हुसेन (मूळ राहणार बिहार, सध्या सावेडी, तपोवन रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

जिल्ह्यातील तीन युवकांनी मोटारसायकलवर केली प्रयागराजची यात्रा

Ahilyanagar News : म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असाच अनुभव अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील तरुण घेत आहेत. येथील तीन तरुण मोटारसायकलवर थेट प्रयागराज यात्रा करून आले आहेत. सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. या कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने साधू संत तसेच सर्वसामान्य भाविक दाखल झाले आहेत. शेवगाव तालुक्यातील … Read more

‘या’ कंपनीकडून 1 शेअरवर 2 बोनस शेअर दिले जाणार! रेकॉर्ड डेट पण ठरली

Bonus Share News

Bonus Share News : बोनस शेअर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या शेअर बाजारातील कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची आणि डिविडेंड देण्याची घोषणा केली जात आहे. यात प्रधान लिमिटेड कंपनीने देखील आपल्या शेअरहोल्डर्ससाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे. ही कंपनी 1 शेअर वर 2 बोनस शेअर देणार … Read more

Stock To Buy | ‘हा’ स्टॉक 13720 रुपयांवर जाण्याची शक्यता ! आयसीआयसीआय सिक्युरिटीजने दिला स्टॉक खरेदीचा सल्ला

Stock To Buy

Stock To Buy : भारतीय शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर, सध्या शेअर बाजारात फारच दबाव पाहायला मिळतं आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या घसरले आहेत. सोलर इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉक देखील आपल्या उच्चांकापेक्षा 35 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, या स्टॉक साठी टॉप ब्रोकरेज कडून सकारात्मक संकेत … Read more

SBI लाईफची शेअर होल्डर्ससाठी मोठी घोषणा ! गुंतवणूकदारांना ‘इतका’ Dividend मिळणार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे रेकॉर्ड डेट

SBI Life Dividend

SBI Life Dividend : शेअर बाजारात लिस्ट असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून सध्या आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत, सोबतच काही कंपन्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि डिव्हीडंड म्हणजे लाभांश देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. अशातच, एसबीआय लाइफने आपल्या शेअर होल्डर साठी डिव्हीडंड देण्याची घोषणा केली आहे. खरंतर, एसबीआय लाइफने आपले तिमाही निकाल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर … Read more