२१ हजार ३९९ नागरिकांना मिळणार सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन
२० फेब्रुवारी २०२५ मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत,त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे.यासाठी सिडको, म्हाडा यांसारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या आजच्या या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे … Read more