छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ‘त्या’ अभिनेत्याने केलेले ‘हे’ आक्षेपार्ह विधान खपवून घेतले जाणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला ‘असा’ निर्णय…
१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल उलटसुलट सांगोवांगीच्या गोष्टी कमाल आर. खान याने ‘एक्स’वरील वादग्रस्त पोस्टमधून लिहिल्यामुळे महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पोस्टबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.केआरकेने विकीपीडियावरून ही वादग्रस्त माहिती घेतल्याचे समोर आल्यावर विकीपीडियाला ही माहिती काढून टाकण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. छत्रपती संभाजी … Read more