कुत्र्याच्या पिल्लाला मारणे पडले महागात; पिलाचा मृत्यू झाल्याने संतप्त मालकाने महिलेसोबत केले असे काही

Ahilyanagar News : कुत्र्याच्या पिल्लांना मारहाण करणे येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. कारण महिलेने पाळीव कुत्र्याच्या पिल्लांना काठीने मारून त्यातील एका पिल्लाला रस्त्यावर फेकून दिले. या घटनेत त्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना जुना बाजार येथील भिस्त गल्ली येथे १२ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या कुत्र्याच्या पिलाला मारहाण करणाऱ्या महिलेच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात … Read more

तुम्हाला नोकरी करायची तर निट करा आमच्या पोरांच्या करिअरमध्ये अडथळा आणू नका : कॉपाबहाद्दरांच्या पालकांचाच शिक्षकांना इशारा

Ahilyanagar News : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या काळात परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत आहे. मात्र जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात बारावीच्या परीक्षेत काही केंद्रावर आतुन तमाशा बाहेरुन किर्तन अशी अवस्था सुरु आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे आदेश धाब्यावर बसविण्याचे काम काही संस्था चालकांकडुन सुरु आहेत. पुण्यातील एका एजंटकडुन पाथर्डीत … Read more

RBI ची मोठी कारवाई ! मुंबईतील बँकेवर कारवाई केल्यानंतर आता ‘या’ 2 बँकांवर केली कठोर कारवाई

Banking News

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक बँकांवर कठोर कारवाई केली आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे देशातील अनेक बँकांवर ही कारवाई झाली आहे. यातील काही बँकांचे लायसन रद्द करण्यात आले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आज शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी एक … Read more

सुपा MIDC मध्ये आणखी एक मोठ्या कंपनीकडून 500 कोटींची गुंतवणूक ! खा.नीलेश लंके म्हणाले आपल्याकडे काय चालले…

Ahilyanagar News : टॉरल इंडिया या आघाडीच्या एकात्मिक ॲल्युमिनियम फाउंड्रीने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगामुळे पारनेर तालुक्यातील १ हजार २०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. टॉरल इंडियाने त्यांच्या प्रगत उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सांमजस्य करार केला आहे. पुण्यातील टॉरल इंडियाची सध्याची ३ लाख चौरस फुट सुविधा … Read more

प्रतीक्षा संपली ! Mahindra BE6 आणि XEV 9 ची बुकिंग सुरु, मिळणार 682 किमीची ड्रायव्हिंग रेंज, कसे आहेत फिचर्स

Mahindra BE6 And XEV 9 Booking

Mahindra BE6 And XEV 9 Booking : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे आणि हेच कारण आहे की आता ऑटो दिगज कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोडक्शनवर विशेष लक्ष देत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोडक्शन आता ऑटो दिग्गज कंपन्यांकडून वाढवण्यात आले आहे. सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता भारतीय मार्केटमध्ये टाटा कंपनीचा विशेष बोलबाला पाहायला … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा निर्घृण खून !

Ahilyanagar Breaking : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावाच्या आढाव वस्तीमध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघड झाली. लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. भोपते तलावाजवळ, आढाव वस्ती, पिंपळगाव माळवी, ता. नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. … Read more

मुकेश अंबानीच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक 1827 रुपयांवर जाणार ! तज्ञ सांगतात Reliance चा स्टॉक आत्ताच खरेदी करा

Reliance Share Price

Reliance Share Price : भारतीय शेअर बाजारात आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मोठी घसरण दिसून आली आणि यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक निफ्टी मध्ये आज मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरलेली आहे. दरम्यान शेअर बाजारातील या घसरणीच्या काळात रिलायन्स समूहाच्या रिलायन्स … Read more

Mahindra Scorpio N खरेदी करण्यासाठी किती पैसे कमविले पाहिजे ? फायनान्स वर किती EMI पडेल ? जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

Mahindra Scorpio N

Mahindra Scorpio N ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या आणि लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे. ह्या कारचे आकर्षक डिझाइन, मजबूत इंजिन आणि शहर तसेच ग्रामीण भागातील उत्तम कामगिरीमुळे ती ग्राहकांमध्ये विशेष पसंतीस उतरली आहे. जर तुम्ही लवकरच स्कॉर्पिओ एन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आवश्यक असलेला डाउन पेमेंट, EMI आणि एकूण खर्च याचा अंदाज आज … Read more

1 कोटीचं Home Loan हवं असेल तर तुमचा मासिक पगार अन Cibil Score किती असायला हवा ? पहा….

Home Loan Rule 2025

Home Loan Rule 2025 : मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या आर्थिक स्थैर्याचा योग्य आढावा घेणे महत्त्वाचे आहे. HDFC बँकेकडून 1 कोटी रुपयांचे वैयक्तिक कर्ज किंवा गृहकर्ज मिळवण्यासाठी मासिक पगार आणि CIBIL स्कोर किती असावा, याबाबत जाणून घेऊयात. खरंतर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे सर्वसामान्य जनता होम लोन घेऊनच … Read more

नदीजोड प्रकल्पातील कामासाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात-ना.विखे पाटील

नदीजोड प्रकल्पांची कामे विहित वेळेत सुरू होण्यासाठी या कामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण, वन विभागासह अन्य आवश्यक परवानग्या जलसंपदा विभागाने लवकरात लवकर मिळवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणेबाबतचा आढावा जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या या बैठकीत घेतला. बैठकीस जलसंपदा विभागाचे … Read more

10 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ पेनी स्टॉक ने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल !

Penny Stocks

Penny Stocks : शेअर बाजारात सध्या अस्थिरता दिसून येत असली, तरी स्प्राइट अ‍ॅग्रोहिट (Sprite Agrohit) या पेनी स्टॉकने जबरदस्त प्रदर्शन करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. सलग तीन दिवस 5% अपर सर्किट मारत हा शेअर 13 फेब्रुवारीला ₹8.11 वर बंद झाला. 11 फेब्रुवारीपासून या शेअरने जबरदस्त वाढ घेतली असून केवळ तीन सत्रांत 15% पेक्षा जास्त उसळी … Read more

Mahagenco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 173 रिक्त जागांसाठी भरती सुरू;. त्वरित अर्ज करा

MAHAGENCO BHARTI 2025

Mahagenco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 173 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन … Read more

Best CNG Cars : स्वस्त आणि मायलेज किंग! 7 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये ‘ही’ CNG कार उत्तम

भारतामध्ये CNG कार्सला वाढती मागणी आहे, विशेषतः दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांसाठी. इंधन खर्च कमी आणि जास्त मायलेज मिळवण्यासाठी CNG कार हा एक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. जर तुम्ही दररोज 50 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक प्रवास करत असाल, तर CNG कार तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. ईव्ही वाहनांची लोकप्रियता जरी वाढत असली तरी, त्यांची किंमत आणि … Read more

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! EPFO लवकरच गुड न्युज देणार, PF चे व्याजदर ‘इतके’ वाढणार

EPFO Interest Rate

EPFO Interest Rate : महागाईच्या झळा बसत असतानाच सर्वसामान्यांसाठी फेब्रुवारी महिना दिलासा देणारा ठरू शकतो. एक फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य पगारदार लोकांसाठी रेपो रेट मध्ये कपात करून सुखद धक्का दिला. आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत … Read more

Jio Coin ची जगभरात चर्चा पण मुकेश अंबानी का आहेत शांत ? सुरु आहे भलताच प्लॅन ?

सध्या जगभरात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या JioCoin या क्रिप्टोकरन्सीबाबत चर्चेला उधाण आले आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये JioCoin ची एंट्री म्हणजे मुकेश अंबानींचे आणखी एक मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजने यावर अधिकृतपणे कोणतेही विधान केलेले नाही. तरीही, अनेक तज्ज्ञ आणि उद्योग विश्लेषकांचे म्हणणे आहे की, JioCoin हा भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी गेम-चेंजर ठरू शकतो. JioCoin विषयी … Read more

Jio आणि Hotstar झाले एकत्र ! जुन्या युजर्स आणि सबस्क्रिप्शनच काय होणार ? IPL आणि HBO कंटेंट फ्री मिळणार?

भारतीय OTT बाजारात मोठा बदल झाला आहे! रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्यातील भागीदारीनंतर JioCinema आणि Disney+ Hotstar एकत्र आले आहेत, आणि नवीन OTT सेवा “JioHotstar” सुरू करण्यात आली आहे. या विलिनीकरणामुळे JioCinema आणि Disney+ Hotstar च्या वापरकर्त्यांना अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही JioCinema किंवा Disney+ Hotstar चे विद्यमान वापरकर्ते असाल, तर … Read more

Oppo लवकरच सादर करणार फोल्डेबल फोन आणि प्रीमियम स्मार्टवॉच पाण्यातही चालेल, फीचर्स पाहा!

चायनीज स्मार्टफोन मेकर Oppo आपल्या नेक्स्ट जनरेशन फोल्डेबल स्मार्टफोनसह एक नवीन प्रीमियम स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे. Oppo Watch X2 नावाचे हे स्मार्टवॉच कंपनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी Find N5 फोल्डेबल फोनसोबत अधिकृतपणे सादर करेल. हा इव्हेंट चीनमध्ये होणार असून, जागतिक बाजारपेठेत हे घड्याळ OnePlus Watch 3 Pro या नावाने लॉन्च होण्याची शक्यता आहे. Oppo ने … Read more

Gold शेअर्समध्ये मोठी घसरण ! सोने महागले, पण शेअर्स गडगडले ! सोन्याच्या कंपन्यांचे शेअर्स खाली का गेले ?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत आहेत, परंतु त्याचवेळी सोन्याशी संबंधित कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. 14 फेब्रुवारी 2025 रोजी, सेन्को गोल्ड, कल्याण ज्वेलर्स, मुथूट फायनान्स आणि इतर अनेक कंपन्यांचे शेअर्स 20% पर्यंत खाली आले. सेन्को गोल्डचा समभाग तर थेट 20% घसरून ₹357.60 वर लोअर सर्किटला पोहोचला. ही मोठी घसरण अनेक गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरली … Read more