सुजलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये उसळी, नव्या ऑर्डरमुळे तेजी
Suzlon Energy Share Price : बुधवारी अर्थातच 12 फेब्रुवारी 2025 रोजी सुजलॉन एनर्जीचे शेअर्स फोकस मध्ये होते. कंपनीच्या शेअर्समध्ये 2% पर्यंत वाढ होऊन तो ₹52.95 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. मागील काही महिन्यांपासून सतत घसरण झाल्यानंतर आता या शेअर्समध्ये थोडी रिकव्हरी दिसून आली. नवीन ऑर्डरमुळे शेअरमध्ये उत्साह सुजलॉन एनर्जीला ऑयस्टर रिन्यूएबल्स कडून 201.6 मेगावॅटच्या नवीन विंड … Read more