फार्मर आयडीची साईट बंद ; शेतकऱ्यांना मनस्ताप ! समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी
१२ फेब्रुवारी २०२५ निंबेनांदूर : राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले ; परंतु प्रत्यक्षात मात्र ही साईट कधी बंद तर कधी चालू राहत असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.सध्या फार्मर आयडी काढण्याचे काम सुरू असून,साईट व्यवस्थित चालत नसल्यामुळे फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर वारंवार चकरा माराव्या लागतात. … Read more