फार्मर आयडीची साईट बंद ; शेतकऱ्यांना मनस्ताप ! समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी

१२ फेब्रुवारी २०२५ निंबेनांदूर : राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले ; परंतु प्रत्यक्षात मात्र ही साईट कधी बंद तर कधी चालू राहत असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.सध्या फार्मर आयडी काढण्याचे काम सुरू असून,साईट व्यवस्थित चालत नसल्यामुळे फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर वारंवार चकरा माराव्या लागतात. … Read more

सोन्याचे दर बदलले ! आज बुधवारचा 10 ग्रॅमचा नवीन दर पहा, 12 फेब्रुवारीचे महाराष्ट्रात सोन्याचे बाजारभाव

Gold Price Today

Gold Price Today : काल 11 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली होती. मात्र त्याआधी सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. दरम्यान जर तुम्हीही सोने खरेदीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे. खरे तर आज आपण 12 फेब्रुवारी 2025 रोजी सोने आणि चांदीचे दर कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे … Read more

भारतीय Electric कार मार्केटमध्ये होणार मोठी हालचाल! 125kW फास्ट चार्जिंग आणि जबरदस्त रेंजसह येत आहे स्कोडाची कार

skoda enyaq iv

Skoda Enyaq iV:- भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता पाहता स्कोडा या प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनीने अखेर त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी शक्यता आहे की, ही कार Enyaq iV असेल. जी आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे. अनेक अहवालांनुसार हे मॉडेल 2024 मध्येच भारतात दाखल होणार होते.मात्र काही कारणांमुळे त्याच्या लाँचिंगला … Read more

पोस्ट ऑफिसची ही योजना मालामाल बनवणार ! 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास फक्त व्याज म्हणून 20 लाख रुपये मिळणार, पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Post Office Scheme

Post Office Scheme : जर तुम्हीही नजिकच्या भविष्यात तुमच्याकडील पैसे कुठे सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस चा पर्याय बेस्ट ठरणार आहे. पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते आणि यातून ग्राहकांना चांगला परतावा सुद्धा मिळतो. अशा परिस्थितीत आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून … Read more

काटवन खंडोबा परिसरात महिला वकिलास जीवे मारण्याची धमकी

१२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याबाबत विचारणा केल्याचा राग येऊन एकाने महिला वकील व तिच्या मुलास तसेच त्यांच्या भांडणात जे मध्ये येईल, त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना १० फेब्रुवारी रोजी काटवन खंडोबा रोड, सप्तपदी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी किरण बबन कोळपे (रा. विळद … Read more

कमी खर्चात जास्त नफा हवाय ! मग 40-50 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू करा हा व्यवसाय, कमवा लाखों

Small Business Idea

Small Business Idea : तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण कमी खर्चात सुरू करता येणाऱ्या एका भन्नाट व्यवसायाची माहिती पाहणार आहोत. खरेतर, अलीकडे लोक आपल्या हेल्थ विषयी सजग झाले आहेत अन यामुळे हेल्थी ड्रिंक्सची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सूपला देखील बाजारात मोठी मागणी … Read more

ईव्हीएम तपासणी, व्हीव्हीपॅट पडताळणीतून गडाख यांची माघार

१२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नेवासा विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार शंकरराव गडाख यांनी ईव्हीएम तपासणी व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी मागे घेतली आहे. मंगळवारी (दि. ११) रोजी शंकरराव गडाख यांचा या संदर्भातील लेखी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दाखल झाला आहे. या प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाकडे नियमानुसार जमा केलेली रक्कम मिळण्याची मागणी … Read more

आली रे आली महिंद्राची इलेक्ट्रिक कार आली! Mahindra BE6 EV लॉन्च… भन्नाट आहे किंमत आणि फीचर्स

mahindra be6

Mahindra Electric Car:- महिंद्रा BE6 ही महिंद्राच्या Born Electric पोर्टफोलिओतील अत्याधुनिक इलेक्ट्रिक SUV आहे.जी भारतात नव्या तंत्रज्ञानासह सादर करण्यात आली आहे. या गाडीचा बेस व्हेरिएंट “पॅक वन” म्हणून ओळखला जातो आणि त्यात अनेक प्रीमियम फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. BE6 च्या लाँचिंगनंतर इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे. कारण या गाडीत दीर्घ बॅटरी … Read more

100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ शेअर्समध्ये आज गुंतवणूक करा अन मिळवा जबरदस्त रिटर्न !

Stock To Buy

Stock To Buy : आज 12 फेब्रुवारी 2025 रोजी काही स्टॉक फोकस मध्ये राहणार आहेत. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी आज काही स्टॉक फोकस मध्ये राहतील. खरंतर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मात्र या चढउताराच्या काळात स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून आज काही इंट्राडे स्टॉकची शिफारस करण्यात आली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक शेअर मार्केट … Read more

Gold Price Decrease: सोन्याच्या किमतींमध्ये झाली मोठी घसरण… सोन्याचे दर वाढतील की अजून पडतील? वाचा माहिती

gold price

Gold Price Today:- सोन्याच्या किमतींमध्ये अचानक झालेल्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार आणि ग्राहक चिंतित झाले आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकेतील आर्थिक धोरणे आणि चलन विनिमय दरातील बदल यामुळे सोन्याच्या किमतींवर मोठा परिणाम झाला आहे. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी स्पॉट गोल्डने $२,९४२.७० प्रति औंस या विक्रमी उच्चांकाला पोहोचल्यानंतर किंमत ०.१% ने घसरून $२,९०४.८७ प्रति औंसवर आली. तसेच … Read more

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! एका शेअरवर 100 रुपयांचा डिव्हीडंट, या कंपनीचे स्टॉक आज फोकस मध्ये

Share Market News

Share Market News : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने चालू आर्थिक वर्षात आपल्या शेअर होल्डर साठी अर्थातच भागधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंट दिला जाणार आहे. म्हणून Hero MotoCorp चे शेअर्स आज 12 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये राहणार आहेत. … Read more

Multibagger Stock: ‘हे’ पाच शेअर्स तुम्हाला बनवू शकतात करोडपती! प्रसिद्ध ब्रोकरेजने दिल्या भन्नाट टार्गेट प्राईस

multibagger stock

Top Stock:- सध्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून येत आहे. एफआयआय (परदेशी गुंतवणूकदार) सतत शेअर्स विकत असल्याने आणि व्यापार युद्धाच्या भीतीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता आहे. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मजबूत मूलभूत तत्त्वांवर आधारित स्टॉक्स शोधणे महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध … Read more

एंडोमेट्रिओसिसचा भारतीय महिलांसाठी मोठा धोका ! आई होण्यात येऊ शकतात अडचणी

१२ फेब्रुवारी २०२५ मुंबई: आजच्या काळात महिलांच्या आरोग्याबाबत अनेक नवीन आजार उदयास येत आहेत, त्यातील एक म्हणजे एंडोमेट्रिओसिस. हा एक गंभीर आजार आहे, ज्याचा स्त्रियांच्या प्रजनन आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हा एक वेदनादायक रोग आहे. ताज्या अहवालांनुसार, भारतातील प्रत्येक १० पैकी १ महिला या आजाराची शिकार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे … Read more

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणार आहात का? फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंड ठरणार फायद्याचा, 31 वर्षांत मिळाला 2.47 कोटींचा परतावा

Mutual Fund Scheme

Mutual Fund Scheme : जर तुम्हाला शेअर्समध्ये थेट गुंतवणूक न करता दीर्घकालीन संपत्ती तयार करायची असेल, तर तुमच्यासाठी Mutual Fund चा पर्याय तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. म्युच्युअल फंड हा गुंतवणूकीचा चांगला ऑप्शन आहे. यात गुंतवणूकदारांना सरासरी 12% दराने परतावा मिळतोय. दरम्यान जर तुम्हाला यात गुंतवणूक करायची असेल तर फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंड तुमच्यासाठी एक … Read more

पुणे जिल्ह्यात ७५ हजार लाडक्या बहिणींकडे चारचाकी ; अपात्र बहिणींची नावे तत्काळ वगळण्यास सुरुवात

१२ फेब्रुवारी २०२५ पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी सुरू झाली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्यात चारचाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. यामध्ये अपात्र आढळणाऱ्या बहिणींची नावे तत्काळ वगळण्यासही सुरुवात झाली असून, पुण्यात चारचाकी असलेल्या बहिणींची संख्या सुमारे ७५ हजार १०० एवढी आहे. राज्य सरकारने विधानसभा … Read more

बजेटमध्ये आलिशान आणि Luxuries कार हवी? ‘या’ कार्स बसतील तुमच्या बजेटमध्ये फिक्स.. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

top budget car

Top Budget Car:- गाडी खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र लक्झरी कारच्या उच्च किमतीमुळे त्या बहुतांश मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असतात. तरीही जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम लुक आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह कार शोधत असाल तर भारतीय बाजारात काही उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहेत. या गाड्या आधुनिक तंत्रज्ञानासह आलिशान ड्रायव्हिंगचा अनुभव देतात. चला तर मग या लेखामध्ये आपण … Read more

हायकोर्टाने वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग भूसंपादन प्रकरणातील रेल्वेची याचिका नाकारली ; १२० दिवसांपेक्षा अधिक विलंब माफीच्या कक्षेत येत नसल्याचा निर्वाळा

१२ फेब्रुवारी २०२५ नागपूर वर्धा-नांदेड : रेल्वेमार्गाशी संबंधित भूसंपादन प्रकरणांमध्ये भारतीय रेल्वेने केलेल्या अपीलमध्ये झालेल्या विलंब माफीची याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नाकारली आहे. भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि पुनःस्थापना कायदा, २०१३ नुसार १२० दिवसांपेक्षा जास्त विलंब माफ केला जाऊ शकत नाही, असे या प्रकरणाच्या सुनावणीत हायकोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केले. याप्रकरणी न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि … Read more

मुंबई पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा : मेघना साकोरे बोर्डीकर

१२ फेब्रुवारी २०२५ मुंबई : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली.या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला, तसेच प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि ऑगस्ट २०२५ अखेर प्रकल्प पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या. … Read more