Gold Mine: जगातील ‘या’ देशात सापडला सर्वात मोठा सोन्याचा साठा! किंमत ऐकून तुमचाही नाही बसणार विश्वास

gold mine

Gold Storage:- चीन हा जगातील सर्वाधिक सोन्याचे उत्पादन करणारा देश असून जागतिक सोन्याच्या उत्पादनात त्याचा वाटा लक्षणीय आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार 2023 मध्ये जगातील एकूण उत्पादनापैकी 10 टक्के सोनं चीनमधील खाणींमधून उत्खनन करण्यात आलं होतं. नुकतेच चीनमध्ये तब्बल 12 लाख किलो सोन्याचा साठा शोधण्यात आला असून त्याच्या विक्रीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल घडू … Read more

वाळू तस्करांकडून महसूलच्या पथकावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

१२ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : वाळू तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या महसूल खात्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर जेसीबी घालून पथकातील कर्मचाऱ्यांना ठार करण्याचा प्रयत्न झाला.सोमवारी मध्यरात्री तालुक्यातील अंभोरे परिसरात ही घटना घडली.याप्रकरणी पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील तिघांना अटक केली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कनोली शिवारातील प्रवरा नदी पात्रामधून अनाधिकृतरित्या वाळू … Read more

काहीही झाले तरी २५ मे च्या आत ‘डॉ. तनपुरे ‘ची निवडणूक घ्या ; उच्च न्यायालयाचे आदेश !

१२ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं, कितीही मोठं संकट आलं, काहीही परिस्थिती निर्माण झाली, तरीही डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २५ मे २०२५च्या आत कारखान्याचे नवीन संचालक मंडळ सत्तेवर आले पाहिजे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश एस. जी. मेहेरे व शैलेश पी. ब्रम्हे यांनी दिला आहे. डॉ. … Read more

‘मुळा’ च्या डाव्या कालव्याला १३ पासून आवर्तन ; आ.कर्डीले यांची माहिती

१२ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्याला उद्या दि. १३ फेब्रुवारी पासून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.उन्हाची तीव्रता वाढल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा आदी पिकांना पाण्याची नितांत गरज होती.भुगर्भातील पाणी पातळी घटल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे … Read more

मुलीचे मोबाईलद्वारे छायाचित्रण ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

१२ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : घरासमोरील स्नानगृहात अंघोळ करीत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने मोबाईलमध्ये छायाचित्रण केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका परिसरात घडली. याप्रकरणी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत येथील तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका परिसरात राहणारी इयत्ता दहावीत शिकणारी … Read more

दोषी व्यक्ती खासदार-आमदार कसा होऊ शकतो ?

१२ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: फौजदारी प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर देखील एखादा व्यक्ती पुन्हा संसद आणि विधानसभेत कसा येऊ शकतो, असा परखड सवाल उपस्थित करत सर्वोच्च गुन्हेगारीकरण हा मोठा मुद्दा गुन्हा असल्याचे म्हटले.तसेच या प्रकरणात केंद्र व निवडणूक आयोगाला तीन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. देशातील खासदार आणि आमदारांविरोधातील फौजदारी प्रकरणे तातडीने … Read more

‘ईव्हीएम’ मधील डेटा नष्ट करू नका ; सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य निवडणूक आयोगाला आदेश !

१२ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) च्या पडताळणी संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मधील डेटा नष्ट न करण्याचे आणि डेटा रिलोड न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्य निवडणूक आयोगाला दिले.तसेच याप्रकरणी मानक कार्यप्रणाली काय आहे, याची विचारणा न्यायालयाने आयोगाकडे केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ मार्च पासून … Read more

निषेध ग्रामसभेनंतर २४ तासांच्या आत प्राध्यापकावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला : शिर्डी येथील घटना

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : देशातील तसेच विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी आता भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शिर्डी शहरात नुकत्याच झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निषेध ग्रामसभेला २४ तास पूर्ण होत नाही तोच ३२ वर्षीय प्राध्यापकावर पाच ते सहा गुंडांनी धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला … Read more

नवीन मोटारसायकल घेऊन घरी जाण्यासाठी निघालेले तरुण घरापर्यंत पोहचलेच नाहीत : ‘या’ तालुक्यातील घटना

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : अहिल्यानगर येथून शोरूम मधून नवीन दुचाकी घेऊन ती घरी नेत असतानाच दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे.यात घरी जाण्यासाठी निघालेले तरुण घरापर्यंत पोहचलेच नाहीत. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील आदित्य संदीप नलगे आणि किरण मोहन लगड हे दोन तरुण मित्रांसह अहिल्यानगर येथे नवीन दुचाकी आणण्यासाठी गेले … Read more

बारावीच्या परीक्षेला गालबोट : कॉपी न करू दिल्याने आधी चाकू दाखवला मग शिक्षकास दिली थेट जीवे मारण्याची धमकी ?

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : गेल्या विस ते पंचवीस वर्षातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीची अत्यंत फेमस झालेली कॉपीची परंपरा यंदा खंडित करण्यात जिल्हा परीषद ,महसुल, शिक्षण , पोलिस सर्वंच विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना यश आले आहे.मात्र दुसरीकडे या परीक्षेत कॉपी करु दिली नाही म्हणुन मनात राग धरुन पाथर्डी तालुक्यातील तिसगावच्या केंद्रावरील एका शिक्षकास शिवीगाळ करुन … Read more

राज्यातील लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या ‘या’ देवीच्या मंदिरावर केली हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत श्रद्धास्थान असलेल्या राशीनच्या जगदंबा देवीच्या दोन किलोचा सोन्याचा मुखवटा प्राणप्रतिष्ठा व शतचंडी यज्ञ सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.मंगळवारी या महायज्ञाच्या शेवटच्या दिवशी सकाळी होमहवन , पूर्णाहुती , देवीची आरती झाल्यानंतर दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या कालावधीमध्ये अहिल्यानगर … Read more

बारावीची परीक्षा सुरू : पहिल्याच पेपरला तब्बल इतक्या विद्यार्थ्यांनी मारली दांडी

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News: बारावीचे वर्ष जीवनाला कलाटणी देणारे वर्ष समजले जाते . त्यामुळे या वर्षाला अत्यंत महत्व दिले जाते .सध्या बारावीची परीक्षा सुरू झालेली असून पहिल्याच पेपरला तब्बल ९८३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. यंदाच्या वर्षी अहिल्यानगर जिल्हा कॉपी मुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तगडे नियोजन केले आहे. जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्र आहेत. त्या … Read more

Ahilyanagar Breaking | भरदिवसा ट्रक चालकाचा गळा कापला; अन ट्रक घेऊन पळाले परंतु पुढे घडले असे काही

Ahilyanagar Breaking News : ट्रकचालकाचा गळा कापून ट्रक लुटण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचा हा प्रयत्न फसला. ही घटना नारायणडोह परिसरात (ता.अहिल्यानगर)येथे घडला आहे. दरम्यान सदरचा ट्रक पळून नेणारे दोघे आरोपी तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाळूंज बायपास नारायणडोह परिसरात मंगळवारी घडली. उस्वाल इम्प्रियल चव्हाण, … Read more

Apple चे नवे इअरफोन्स लॉन्च ! पहिल्यांदाच मिळणार हार्ट रेट ट्रॅकिंगसह 45 तासांची बॅटरी लाइफ | Powerbeats Pro 2

Powerbeats Pro 2 : जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple चा एक पार्ट असलेल्या Beats by Dr. Dre ह्या कंपंनीने भारतात 11 फेब्रुवारी 2025 रोजी नवीन पॉवरबीट्स प्रो 2 वायरलेस इअरफोन्स लाँच केले आहेत. हे इअरफोन्स विशेषतः खेळाडू आणि फिटनेस प्रेमींसाठी डिझाइन केलेले असून हार्ट रेट मॉनिटरिंग तंत्रज्ञानासह येतात. Apple च्या वेबसाइटवर हे इअरफोन्स जेट ब्लॅक, क्विक … Read more

जिओ की एअरटेल कोणत्या कंपनीचा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी किफायतशीर ? पहा…

Jio Vs Airtel Recharge Plan

Jio Vs Airtel Recharge Plan : जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरेतर, भारतातील दूरसंचार क्षेत्रात जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सतत नवनवीन योजना आणत असतात. विशेषतः मोबाईल डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सेवा यासाठी या कंपन्यांचे विविध प्रीपेड रिचार्ज … Read more

RBI ने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतरही ‘या’ लोकांच्या कर्जाचे व्याजदर लगेचच कमी होणार नाहीत ! तुमच्या कर्जाचा ईएमआय कमी होणार का?

RBI Repo Rate News

RBI Repo Rate News : आरबीआय ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पाच वर्षांनंतर प्रथमच रेपो दरात 25 बेसिस पॉइंटने कपात केली आहे, ज्यामुळे गृह कर्जासहित विविध प्रकारच्या कर्जधारकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पाच वर्षानंतर रेपो रेट कमी करण्यात आले आणि दोन वर्षानंतर रेपो रेट मध्ये बदल … Read more

Tata Punch जानेवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर, पण Tata च्या या SUV वरील ग्राहकांचा विश्वास उडाला ! जानेवारीत विक्री घटली

Tata Punch And Nexon

Tata Punch And Nexon : भारतातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्या आता ग्राहकांच्या आवडीनुसार नवनवीन प्रगत कार लाँच करत आहेत. दरम्यान, भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एसयूव्ही सेगमेंट दिवसेंदिवस अधिक प्रतिस्पर्धी होत आहे. ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या आवडीनुसार कंपन्या नवीन आणि सुधारित मॉडेल्स सादर करत असल्याने, विक्रीच्या आकडेवारीत मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. टाटा कंपनीने देखील ग्राहकांच्या आवडीनुसार अलीकडे अनेक … Read more

सॅमसंगचा आणखी एक बिग धमाका ! Samsung Galaxy Z Fold 6 लाँच; फिचर्स, प्राईस अन स्पेसिफिकेशन कसे आहेत?

Samsung Galaxy Z Fold 6

Samsung Galaxy Z Fold 6 : अलीकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. विविध कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात आले आहेत. सॅमसंग ही देखील एक प्रमुख स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. दरम्यान, सॅमसंग कंपनीने अलीकडेच एक फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. खरेतर, स्मार्टफोनच्या जगात तंत्रज्ञानाने वेगाने प्रगती केली आहे आणि सध्याच्या ट्रेंडनुसार फोल्डेबल फोन हे आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. … Read more