महाराष्ट्रात ५ महिन्यांत ३९ लाख मतदार कसे वाढले ? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला थेट सवाल !
८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ३९ लाख नवीन मतदार वाढले कसे ? असा थेट सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयोगाला केला.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप लावत त्यांनी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी वापरलेल्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्याची … Read more