महाराष्ट्रात ५ महिन्यांत ३९ लाख मतदार कसे वाढले ? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला थेट सवाल !

८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ३९ लाख नवीन मतदार वाढले कसे ? असा थेट सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयोगाला केला.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप लावत त्यांनी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी वापरलेल्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्याची … Read more

व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये वाढ ! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Vodafone Idea Ltd : व्होडाफोन आयडियाच्या (Vi) शेअर्सनी २०२५ मध्ये दमदार वाढ दर्शवली आहे. शुक्रवारी शेअरचा भाव २.०५% वाढून ९.४७ रुपयांवर स्थिरावला. या वाढीसह, YTD (Year-To-Date) आधारावर कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १८.०८% वाढ झाली आहे. हे सकारात्मक प्रदर्शन तिसऱ्या तिमाहीच्या निकालांपूर्वी आले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. शेअर बाजारात Vi चा प्रभाव शुक्रवारी BSE वर … Read more

महाराष्ट्रात ११ लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी

८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली.६ फेब्रुवारी २०२५ अखेर राज्यात ५ लाख ११ हजार ६५७ शेतकऱ्यांकडून ११ लाख २१ हजार ३८५ मे. टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याचे रावल यांनी सांगितले.सोयाबीन खरेदी करण्यासाठीची मुदत गुरुवार, ६ फेब्रुवारी … Read more

रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता तपासणार ; राज्यात मोहीम राबवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश !

८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधील औषधांचा उपलब्ध साठा व गुणवत्ता याची नवीन नियमावली प्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले.जिल्हास्तरापासून राज्यस्तरापर्यंत सर्वत्र तातडीने ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.राज्यातील सर्व रुग्णालयांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा.औषध गुणवत्ता तपासणी मोहीम नवीन नियमावलीनुसार करावी. सर्व आरोग्य संस्थांनी खरेदी केल्यानुसार औषधांच्या नोंदी … Read more

अखेर फिक्स झालंच ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56% होणार की 57% ? नवीन आकडेवारी जाहीर

7th Pay Commission DA

7th Pay Commission DA : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आहे त्यांच्या महागाई भत्ता वाढीच्या बाबतीत. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. सरकारी नोकरदार मंडळींना दरवर्षी जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई … Read more

३६ जिल्ह्यांसाठी १८ हजार कोटींपेक्षा जास्त निधी देणार – अजित पवार ; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निधीचे वाटप होणार

८ फेब्रुवारी २०२५ पुणे : पुणे विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी पुण्यात पार पडली.या बैठकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३६ जिल्ह्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.या ३६ जिल्ह्यांमध्ये गेल्या वेळी १८ हजार कोटींचा निधी दिला होता.या वेळी त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.यासंदर्भात … Read more

Yes बँकेच्या शेअर्समधील घसरण कायमचं, आता स्टॉक होल्ड करावा की सेल ? एक्सपर्ट म्हणतात…..

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price : येस बँकेच्या शेअर्स बाबत मोठे अपडेट समोर येत आहे. गेल्या वर्षात या कंपनीचे स्टॉक जवळपास 35 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. तसेच गेल्या सहा महिन्यात या कंपनीचे स्टॉक 20.33 टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये थोडेसे संभ्रमाचे वातावरण आहे. स्टॉक ची किंमत सतत घसरत असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशातच आता येस बँकेच्या … Read more

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी विजया रहाटकर यांची घोषणा ; देशातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन केंद्र नाशकात सुरू करणार !

८ फेब्रुवारी २०२५ नाशिक : कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना पाहता, देशपातळीवर विवाहपूर्व समुपदेशन मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येत आहे.महिला दिनाला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत देशातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन केंद्र नाशिकमध्ये सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कौटुंबिक हिंसाचार आणि विशाखा समितीची आढावा बैठक रहाटकर यांच्या उपस्थितीत … Read more

महाकुंभमध्ये ४२ कोटींहून अधिक भाविकांचे स्नान

८ फेब्रुवारी २०२५ प्रयागराज : येथील महाकुंभमेळा २०२५ मध्ये शुक्रवार सकाळ पर्यंत ४२ कोटींपेक्षा अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले. महाकुंभ मेळ्याला आणखी १९ दिवस शिल्लक असून स्नान करणाऱ्यांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.महाकुंभ मेळ्यादरम्यान मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी अशी तीन अमृत स्नान पर्व झाली असली, तरी भाविकांचा उत्साह कायम आहे. … Read more

‘हा’ Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी ठरला कुबेरचा खजाना ! 1100 रुपयांच्या SIP मधून मिळालेत 1 कोटी रुपयांचे रिटर्न

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरंतर गुंतवणुकीसाठी बहुतांशी लोक बँकेच्या आणि पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांमध्ये तसेच पोस्टाच्या बचत … Read more

लोणावळ्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या ; पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात होते कार्यरत

कामशेत : पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्याजवळील टायगर पॉइंट जवळ असलेल्या शिवलिंग पॉइंट येथे झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर पॉइंट जवळ असलेला शिवलिंग पॉइंट या ठिकाणी एका इसमाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती ११२ वर फोन करून दिली. यानंतर स्थानिक शिवदुर्ग रेस्क्यू टीम … Read more

Bonus Share 2025 : 1 शेअरवर 1 फ्री ! ही कंपनी देत आहे मोठा बोनस, 14 फेब्रुवारीपर्यंत संधी!

Bonus Share 2025

Bonus Share 2025 : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे! Richfield Financial Services Ltd कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी 1:1 बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. म्हणजेच, गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक अतिरिक्त शेअर बोनस स्वरूपात मिळणार आहे. कंपनीने या बोनस शेअर्ससाठी 14 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. बोनस शेअर्सचा फायदा कोणाला ? ज्या गुंतवणूकदारांची नावे 14 फेब्रुवारीपर्यंत … Read more

सरकारी यंत्रणा, पैशांशिवाय एकतरी निष्ठावंत शिवसैनिक फोडून दाखवा ; उद्धव ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

मुंबई : शिवसेना (ठाकरे) फोडण्यासाठी काहीजण सक्रिय झाले आहेत; परंतु हिंमत आणि मर्दाची अवलाद असाल तर ईडी, सीबीआय, सरकारी तपास यंत्रणा आणि पैशांशिवाय एकतरी निष्ठावंत शिवसैनिक फोडून दाखवा,असे थेट आव्हान शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना दिलेल्या ओवाळणीवरून भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला.अपात्र ठरलेल्या पाच लाख लाडक्या बहिणींची मतेसुद्धा … Read more

भाजपकडून आपच्या उमेदवारांचा घोडेबाजार : केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपने आमच्या उमेदवारांचा घोडेबाजार सुरू केला,असा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.या आरोपांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केली. या तक्रारीची दखल घेत उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) चौकशीचे आदेश दिले व ‘एसीबी’चे पथक … Read more

पाकच्या ७ घुसखोरांना कंठस्नान ; भारताकडे वाकड्या नजरेने बघाल तर असेच होणार !

८ फेब्रुवारी २०२५ श्रीनगर : जम्मू-काश्मिरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरी करणारे पाकिस्तानातील ७ दहशतवादी तथा सैनिकांचा खात्मा करण्यात लष्करी जवानांना मोठे यश आले आहे.यात कुख्यात अल-बदर या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या व पाकच्या ३ सैनिकांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे.या बेधडक कारवाईमुळे भारतीय चौक्यांवरील हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. गेल्या ४ फेब्रुवारीच्या रात्री … Read more

अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर निर्बंध

८ फेब्रुवारी २०२५ वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर (आयसीसी) निर्बंध लादण्याचे आदेश जारी केले आहेत. आयसीसीने इस्रायलविरोधात दिलेल्या तपासाच्या आदेशामुळे ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे.दुसरीकडे आयसीसीने ट्रम्प यांच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध करत आपल्या १२५ सदस्य देशांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.अमेरिका व इस्रायलने कधीही … Read more

भारताने गाठला सौरऊर्जा क्षमतेमध्ये १०० गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा

८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर असलेले आपले स्थान अधिक मजबूत करत भारताने १०० गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०३० पर्यंत ५०० गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे.ते साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अक्षय ऊर्जा देशाच्या स्वच्छ, हरित … Read more

माझ्या जीवाला धोका, पोलीस संरक्षण द्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचाचे पोलिसांना पत्र

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथे मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करीत पहिलवानाने पंचांची कॉलर पकडून लाथ मारली होती. यानंतर महाराष्ट्रात मला ट्रोल केले जात असून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी पंच नितीश काबलिये (रा.छत्रपती संभाजीनगर) यांनी बेगमपुरा पोलिसांकडे शुक्रवारी (दि. ७) पत्राद्वारे केली … Read more