फक्त ₹9,000 मध्ये Galaxy S25 Ultra ! सॅमसंगची जबरदस्त ऑफर

samsung s25 series

Samsung Galaxy S25:- सॅमसंगने अलीकडेच त्यांच्या नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीजची घोषणा केली आहे. ज्यात गॅलेक्सी S25, S25+ आणि S25 Ultra हे तीन मॉडेल्स समाविष्ट आहेत. ही सिरीज भारतासह जागतिक बाजारात 3 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही नवीन आणि अत्याधुनिक स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर या फोनसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घ्या. प्री-बुकिंग ऑफर्स सॅमसंगने … Read more

OnePlus, Samsung, Vivo चे नवीन फोन लाँच – कोणता तुमच्यासाठी योग्य ?

upcoming smartphone

Upcoming Smartphones 2025:- स्मार्टफोन बाजारात नवीन तंत्रज्ञान आणि फीचर्ससह अनेक उत्तम फोन लाँच होत आहेत. जानेवारीमध्ये Samsung Galaxy S25 सारखे प्रीमियम स्मार्टफोन आले आणि आता फेब्रुवारी महिनाही स्मार्टफोन लॉन्चच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात बजेटपासून फ्लॅगशिप स्तरापर्यंत विविध ब्रँड्स आपली नवीन मॉडेल्स सादर करणार आहेत. चला जाणून घेऊया की कोणते फोन या महिन्यात … Read more

राजूरच्या अपर तहसीलचा आदिवासी भागासाठी फायदा : नागरिकांना मिळणार दिलासा

४ फेब्रुवारी २०२५ राजूर : अकोले तालुक्यातील राजूर येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव असून,हा निर्णय तालुक्याच्या विभाजनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.या निर्णयामुळे दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या टोकाला असलेला अकोले तालुका सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. एक लाख ५० हजार ४०० हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या … Read more

नोटांचा पाऊस पाडण्याचे स्वप्न दाखवून लुटणारी टोळी अजूनही सक्रिय

४ फेब्रुवारी २०२५ अकोला : तंत्रविद्येने नोटांचा पाऊस पाडण्याचे स्वप्न दाखवून लूटणारी टोळी अकोला जिल्ह्यात अजूनही कायम आहे. यातूनच एकेकाळी अकोला शहरात समाजवादी पार्टीचे नेते मुकीम अहेमद यांची हत्या झाली होती. त्यानंतर पातूरच्या जंगलात रहेमत खान हामिद खान नामक व्यक्तीचा हकनाक बळी गेला. नोटांचा पाऊस पाडून देणे किंवा भूमिगत धन काढून देण्याच्या नावाखाली आजवर अनेकांची … Read more

Income Tax 2025 : पगार असणाऱ्या लोकांना किती टॅक्स भरावा लागणार ?

आर्थिक वर्ष 2025 साठी भारत सरकारने पगारदार नागरिकांसाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पगारदार लोकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यातच एक विशेष घोषणा केली आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल, तर त्यांना आयकर भरण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे लाखो पगारदार नागरिकांना मोठा फायदा … Read more

Bullet 350 Viral Bill : 1986 मध्ये बुलेटची किंमत किती होती ? किंमत वाचून बसेल धक्का

Royal Enfield Bullet 350cc

Bullet 350 Viral Bill :- रॉयल एनफील्ड बुलेट 350 ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बाइक्सपैकी एक आहे. तिची क्रेझ केवळ तरुणांमध्येच नाही तर मध्यमवयीन लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर आहे. बुलेट 350 ही दमदार इंजिन, मजबूत रचना आणि खास आवाजामुळे एक प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. मात्र सध्याच्या काळात या बाईकची किंमत बरीच वाढली आहे. त्यामुळे अनेकांना ती खरेदी … Read more

होंडाने आणली स्टायलिश नवीन सिटी अॅपेक्स एडिशन

४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आपले लोकप्रिय मॉडेल होंडा सिटीची नवीन अॅपेक्स एडिशन लाँच केली आहे.मर्यादित आकारमानामध्ये उपलब्ध अॅपेक्स एडिशन मॅन्युअल ट्रान्समिशन (एमटी) व कंटिन्युअस्ली व्हेरिएबल ट्रान्समिशन (सीव्हीटी) मध्ये ऑफर करण्यात येईल आणि होंडा सिटीच्या व्ही व व्हीएक्स श्रेणीवर आधारित आहे. देशामध्ये सर्वाधिक … Read more

शिर्डी मतदार संघाबाबत केलेल्या विधानावर मंत्री विखे पाटील यांची टीका : शिर्डीच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय योजण्याचे आदेश

४ फेब्रुवारी २०२५ राहाता : “कोणतेही विधान करताना खासदार राहूल गांधी यांनी भान ठेवले पाहिजे.शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी कुठून लावला ? हाच खरा प्रश्न आहे.जनाधार गमावलेले नेते चुकीची विधाने करून जनते समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा जोरदार टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. खासदार राहुल गांधी यांनी शिर्डी मतदार संघाबाबत … Read more

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांमुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात : सोनवणे

४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : वाढती व्यसनाधीनता तरुणाईच्या मुळावर उठली आहे.भारतात गुटखा व तंबाखु जन्य पदार्थांमुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे.अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळात तंबाखू जन्य पदार्थ सेवन करणाऱ्या सुमारे ५० टक्के लोकांना कॅन्सर, हृदयविकार किंवा श्वसनासारख्या गंभीर आजारांना सामोरे जाण्याची भिती कॅन्सरतज्ञ डॉ. सतिश सोनवणे यांनी व्यक्त केली. जागतिक स्तरावर ४ फेब्रुवारी … Read more

‘पाणी अडवण्यासाठी ५० हजार कोटी खर्च करणार’

४ फेब्रुवारी २०२५ पाथर्डी : शहरातील अप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयात आ. मोनिका राजळे यांच्या पुढाकारातून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी ना. विखे बोलत होते. या वेळी तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, अॅड. अंकुशराव गर्जे, भीमराव फुंदे, दिलीप भालसिंग रणजीत बेळगे, कचरू … Read more

उन्हाळ्यापूर्वी AC खरेदी करा आणि हजारो रुपये वाचवा… जबरदस्त डिस्काउंट सुरू!

discount offer on ac

Discount Offer On AC:- हिवाळ्याच्या हंगामात एअर कंडिशनरच्या मागणीत घट होते. त्यामुळे अनेक आघाडीच्या ब्रँड्सनी त्यांच्या 1.5 टन स्प्लिट एसीवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या योग्य वेळ आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये Flipkart वर LG, Voltas, Blue Star, Samsung, Daikin सारख्या आघाडीच्या ब्रँड्सच्या एसींवर तब्बल … Read more

गुंतवणूकदारांसाठी रेड अलर्ट! Railway Shares मधील सततच्या घसरणीमुळे मोठे नुकसान!

railway stocks

Railway Stocks:- यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र अर्थसंकल्पात रेल्वे संदर्भात विशेष तरतूद किंवा प्रकल्प जाहीर न झाल्याने या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली आले. रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC), IRCON इंटरनॅशनल लिमिटेड आणि रेलटेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांसारख्या महत्त्वाच्या कंपन्यांना या घसरणीचा सर्वाधिक … Read more

वन विभाग, ग्रामस्थांमुळे विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले जीवदान ; म्हैसगाव येथील घटना

४ फेब्रुवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील शेतकरी प्रमोद दुधाट यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी (दि. ३) वनविभागाने सुखरूप बाहेर काढले.रविवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.शेतकरी दुधाट यांचे वाटेकरी असलेला व्यक्ती सकाळी मोटर सुरु करण्यासाठी गेला असता त्यांना विहिरीत बिबट्या निदर्शनास आला. … Read more

रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत 261 कोटींची भर! Titan च्या शेअर्समधून प्रचंड नफा

rekha zunzunwala

Titan Share Price:- गेल्या दोन सत्रांमध्ये टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असून या तेजीचा मोठा फायदा गुंतवणूकदार रेखा झुनझुनवालांना झाला आहे. एनएसईवरील टायटनच्या शेअरची किंमत ३,३६८.४० रुपयांवरून ३,६४२.५५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे अर्थसंकल्पानंतरही या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे. सोमवारी सकाळी टायटनच्या शेअरमध्ये वाढ नोंदवली गेली आणि तो प्रति शेअर ३,६४२.५५ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. … Read more

सह्याद्रीच्या कुशीत होणार आणखी एक पर्यटनस्थळ ! नवीन महाबळेश्वरची निर्मिती ; आणखी २९४ गावांचा समावेश करणार

४ फेब्रुवारी २०२५ सातारा : महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे.आणखी २९४ गावांचा समावेश या प्रकल्पात केला जाणार आहे. ‘एमएमआरडीए’ कडून या नवीन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे.यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी व पाटण तालुक्यातील गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाबळेश्वर हे पर्यटकांमध्ये … Read more

Maruti Baleno चा नवा अवतार! अवघ्या 6.66 लाखात मिळणार जबरदस्त मायलेज आणि फीचर्स

new maruti baleno

New Maruti Baleno:- भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मारुती सुझुकीने पुन्हा एकदा आपली लोकप्रिय हॅचबॅक कार बलेनो नवीन रूपात सादर केली आहे. नवीन बलेनो 2024 अधिक प्रीमियम डिझाइन, सुधारित मायलेज आणि उच्च दर्जाच्या सुरक्षाविषयक वैशिष्ट्यांसह उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही स्टायलिश आणि इंधन-कार्यक्षम हॅचबॅकच्या शोधात असाल तर बलेनो तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. आकर्षक डिझाइन आणि … Read more

ज्या तत्परतेने अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन करणार का : आ. हेमंत ओगले यांचा जिल्हा नियोजनाच्या बैठकीत उद्धिन सवाल !

४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात गेल्या ४० ते ५० वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे अतिक्रमण काढण्याचे नावाखाली त्यांचे संसार उघड्यावर आणले. ज्या तत्परतेने अतिक्रमण कारवाई केली तेवढ्याच तत्पर्तने पुनर्वसन करणार का ? असा उद्धिन सवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत आ. ओगले … Read more

महावितरणकडून ‘मुळा-प्रवरा’चे भाडे बंद ; इन्फ्रास्ट्रक्चर वापरापोटी २०१० पासून दरमहा मिळत होते ५ कोटी रुपयांचे भाडे, आता फुकट वापरणार

४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : महावितरण कंपनीकडून मुळा-प्रवरा वीज संस्थेला इनफ्रास्ट्रक्चर वापरापोटी मिळणारे दरमहा ५ कोटी रुपयांचे भाडे बंद झाले आहे. २०१० ते जानेवारी २०२५ अशी सुमारे १५ वर्षे हे भाडे संस्थेला मिळत होते.मुळा प्रवरा वीज संस्थेने महावितरण कंपनीचे वीजबिल देणे थकविल्याप्रकरणी वीज नियमक आयोगाने संस्थेला बीज परवाना नाकारला होता. त्यानंतर २०१० पासून संस्थेचे काम … Read more