महिंद्राची XUV 3XO EV लवकरच बाजारात ! Tata Nexon EV च मार्केट संपवणार ?

महिंद्रा ऑटोमोटिव्ह भारतीय बाजारात आपली नवीन XUV 3XO EV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही SUV टाटा Nexon EV, Citroen eC3, MG Windsor EV आणि एंट्री-लेव्हल Nexon EV सारख्या गाड्यांना थेट टक्कर देईल. या वर्षाच्या उत्तरार्धात ही SUV लाँच होण्याची शक्यता आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) सेगमेंटमध्ये एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक व्हर्जन महिंद्राने … Read more

FD गुंतवणुकीसाठी बेस्ट संधी! HDFC बँकेत गुंतवणूक करा आणि जादा व्याजदर मिळवा!

hdfc bank fd scheme

HDFC Bank FD Scheme:- एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी आकर्षक फिक्स्ड डिपॉझिट योजना सादर करत असते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने सीनियर सिटीजन केअर एफडी योजना सुरू केली आहे. जी सामान्य एफडीपेक्षा अधिक व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय देते. जर तुम्ही तुमच्या पालकांसाठी किंवा कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांसाठी चांगल्या परताव्यासह दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही … Read more

फक्त 7 लाखात इलेक्ट्रिक कार? MG Comet EV चे जबरदस्त फीचर्स पाहून थक्क व्हाल

mg comet ev

MG Comet EV:- शहरी भागात सहज चालवता येईल अशी आणि 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक कार शोधत असाल तर एमजी कॉमेट ईव्ही हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही कार केवळ किफायतशीर नाही तर तिचे डिझाइन, तंत्रज्ञान आणि फीचर्सदेखील अत्याधुनिक आहेत. इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता परवडणाऱ्या श्रेणीतील गाड्याही उत्तम वैशिष्ट्यांसह येऊ लागल्या … Read more

Pm Vidyalaxmi Scheme: पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करा आणि 10 लाखापर्यंत कर्ज मिळवा! अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

pm vidyalaxmi scheme

Scholorship Scheme:- केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करत आहेत. ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची उपलब्धता आणि त्यांच्या शिक्षण विषयक उपक्रमांना मदत करणे आहे. यामुळे शिक्षणातील अडचणींवर मात करण्यास विद्यार्थ्यांना मदत मिळेल आणि त्यांना एक चांगले भविष्य घडवता येईल. भारतातील विद्यार्थी विविध शिष्यवृत्ती योजनांद्वारे त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्राप्त करतात.ज्यामुळे त्यांना … Read more

Tata Nexon आणि Hyundai Creta लवकरच स्वस्त होणार ! जाणून घ्या कारण

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना ऑटोमोबाईल क्षेत्रावर भर दिला आहे. या नव्या धोरणामुळे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः Tata Nexon EV आणि Hyundai Creta EV सारख्या लोकप्रिय एसयूव्ही अधिक परवडणाऱ्या होऊ शकतात. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी महत्त्वाचे घटक असलेल्या लिथियम-आयन बॅटरी उत्पादनासाठी लागणाऱ्या … Read more

Honda ची नवीन 7-सीटर SUV लवकरच येणार ? जाणून घ्या सर्व महत्त्वाची माहिती!

Honda आणि Nissan या दोन दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्यांनी भागीदारी केल्यानंतर आता नवीन SUV मॉडेल्स बाजारात दाखल होण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर Honda एका नवीन 7-सीटर, फुल-साइज SUV वर काम करत असल्याचे संकेत मिळत आहेत. ही SUV, Nissan Patrol किंवा Armada च्या आधारावर विकसित होण्याची शक्यता आहे. Honda कडे सध्या 5.1 मीटरपेक्षा मोठी SUV नाही, तर … Read more

फक्त 2 लाख डाउन पेमेंटमध्ये नवीन Hyundai Verna घरी आणा !

hyundai verna

Hyundai Verna Offer : भारतीय बाजारात चारचाकी खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी Hyundai ने उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. नवीन Hyundai Verna ही एक प्रीमियम सेडान असून, ती आता अवघ्या ₹2 लाखांच्या डाउन पेमेंटमध्ये खरेदी करता येणार आहे. गाडी खरेदी करताना अनेक ग्राहकांना आर्थिक मर्यादा भासतात, मात्र फायनान्सिंग आणि EMI सुविधेमुळे ही कार सहज … Read more

Infinix Note 40X 5G फोन 12 हजार रुपयात! 24 जीबी रॅम,108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह सर्वात स्वस्त फोन

infinix note 40x smartphone

Infinix Note 40X 5G:- जर तुम्ही 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल जो उत्तम रॅम आणि शक्तिशाली कॅमेरासह असलेला तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. इन्फिनिक्सने नोट 40एक्स 5जी लाँच केला आहे आणि तो सध्या एक उत्कृष्ट किंमतीत उपलब्ध आहे. सुरुवातीला फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये … Read more

Skoda Kylaq: 7.89 लाखात मिळवा प्रीमियम एसयुव्हीचा अनुभव! मिळेल आकर्षक इंटिरियर आणि मायलेज

skoda kylaq

Skoda Kylaq Car:- स्कोडा कंपनीने 27 जानेवारी रोजी भारतीय बाजारात आपली नवीन एसयूव्ही स्कोडा कायलॅक अधिकृतपणे लाँच केली. या कारबद्दल आधीच विविध प्रकारच्या माहित्या समोर आल्या होत्या आणि स्कोडा कायलॅकच्या किंमतीसुद्धा खूप आकर्षक ठरल्या आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख रुपये पासून सुरू होऊन ती एक बजेट फ्रेंडली ऑप्शन म्हणून ओळखली जात आहे. स्कोडा … Read more

Mirza International शेअर गाजवतोय मार्केट ! दोन दिवसांत 30% पेक्षा जास्त वाढला…

भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या चढ-उतारांचे वातावरण आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 600 अंकांनी घसरला, ज्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स नुकसानात गेले. मात्र, या घसरणीच्या पार्श्वभूमीवर मिर्झा इंटरनॅशनल या लेदर आणि फुटवेअर उद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअर्सनी मोठी झेप घेतली आहे. मिर्झा इंटरनॅशनलचा शेअर सोमवारी तब्बल १४% पेक्षा जास्त वाढून ₹४३.८० … Read more

नागपूर-पुणे Vande Bharat Train लवकरच होणार सुरु! रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी निर्माण होणार आरामदायक पर्याय

vande bharat train

नागपूरहून पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नागपूर विभागाने भारतीय रेल्वे बोर्डाकडे वंदे भारत ट्रेनसाठी अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावामध्ये विशेषतः नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई मार्गांवर स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. नागपूर हे मध्य भारतातील एक महत्त्वाचे रेल्वे केंद्र असून, येथे १२५ … Read more

अशा प्रकारे करा मुलांमधील लठ्ठपणाला प्रतिबंध !

३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : लहान वयात लठ्ठपणा येण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः कोविड महामारीनंतर ही मोठी आरोग्य संबंधित समस्या ठरली आहे. लॉकडाऊन्स दरम्यान दीर्घकाळापर्यंत शारीरिक व्यायामाचा अभाव आणि स्क्रीनवर व्यतित केल्या जाणाऱ्या अधिक वेळेमुळे मुलांमध्ये अनारोग्यकारक वजन वाढण्याचा धोका वाढला आहे.पालक व केअरगिव्हर्सनी या समस्येचे गांभीर्य समजून घेणे आणि मुलांना आरोग्यदायी सवयी लावणे मुलांच्या … Read more

Vodafone Idea Share पुन्हा आला चर्चेत ! अर्थसंकल्पानंतर काय झालं ?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर झाल्यानंतर व्होडाफोन आयडिया (VI) चे शेअर्स शनिवारी मोठ्या प्रमाणात वधारले. सरकार टेलिकॉम कंपन्यांना एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR) थकबाकीवर दिलासा देऊ शकते, या चर्चेमुळे बाजारात सकारात्मकता निर्माण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने VI च्या शेअर्समध्ये १०% पर्यंत वाढ झाली. शुक्रवारी व्होडाफोन आयडियाचा शेअर ₹9.04 वर … Read more

आता Renault Triber मध्ये घ्या 7 सीटर कारचा आनंद! तेही 21 किमी मायलेजसह

renault triber car

Renault Triber Car:- आजकाल मोठ्या कुटुंबासाठी किफायतशीर आरामदायक आणि शक्तिशाली कारची आवश्यकता असते. रेनॉल्ट ट्रायबर या ७ सीटर एसयूव्हीमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळतात. ही कार खास कुटुंबांसाठी डिझाइन केली आहे आणि या कारची किंमत भारतीय बाजारपेठेतील इतर कार्सच्या तुलनेत खूपच परवडणारी आहे. रेनॉल्ट ट्रायबरची सुरुवातीची किंमत 6 लाख ते 8.98 लाख रुपयाच्या दरम्यान आहे.ज्यामुळे … Read more

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

३ फेब्रुवारी २०२५ सुरगाणा : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची लक्झरी बस दरीत कोसळून पाच भाविकांचा मृत्यू झाला तर ४५ जण गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान येथून जवळच असलेल्या गुजरातमधील सापुतारा घाटात ही दुर्घटना घडली. हे सर्व भाविक उत्तर प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्याच्या गुना, शिवपुरी भागातील रहिवासी आहेत. … Read more

दिल्लीत ३ दिवसांनी विकासाचा वसंत फुलणार : मोदी

३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाची (आप) निवडणूक निशाणी असलेल्या ‘झाडू’च्या काड्या विखुरल्या आहेत.’आप’ ला उतरती कळा लागली असून त्यांचे नेते पक्ष सोडून जात आहेत,असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी चढवला आहे.’वसंत पंचमी’ सोबतच वातावरण बदलत असून दिल्लीत तीन दिवसांनी विकासाचा नवा वसंत फुलणार असल्याचा दावा मोदींनी केला.दिल्लीची … Read more

Profitable Business Idea:- तुम्ही देखील हिंगाचा व्यवसाय करून करोडपती होऊ शकता! हे जाणून घ्या

business idea

Business Idea:- जर तुमच्याकडे नोकरी नसेल आणि तुम्ही आर्थिक स्वतंत्रतेसाठी मार्ग शोधत असाल तर हिंगाचा व्यवसाय तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. हिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ असून जो भारतीय स्वयंपाकघराचा अभिन्न भाग मानला जातो. या मसाल्याच्या मदतीने तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.हिंगाच्या व्यापार तुम्हाला दरमहा लाखो रुपये मिळवून देऊ शकतो. या … Read more

एकाही बांगलादेशीला महाराष्ट्रात ठेवणार नाही ! प्रशासनातील ‘बिर्याणी’ आवडणाऱ्यांपर्यंतही पोहोचणार : नितेश राणे

३ फेब्रुवारी २०२५ नागपूर : महाराष्ट्रात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर कारवाई करण्याची सुरुवात मालेगावातून झाली.महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधूनही अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली आहे.एकाही बांगलादेशी व रोहिंग्यांना महाराष्ट्रात ठेवणार नाही,असे राज्याचे मत्सोद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे २ फेब्रुवारीला नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले. चंद्रपूर येथे आयोजित बैठक व कार्यक्रमासाठी जात असताना मंत्री राणे यांनी … Read more