संगमनेर तालुक्यातील तहसील कार्यालय निर्मितीस तालुक्यातील गावांचा विरोध वाढला !
संगमनेर तालुक्यात नव्याने होऊ घातलेल्या आश्वी बु अप्पर तहसील कार्यालयास तालुक्यातील खांडगाव अंभोरे, जाखुरी , कोळवाडे, नीमज , पिंपारणे,खराडी या गावांनी विशेष ग्रामसभा बोलून विरोध दर्शवला आहे. संगमनेर तालुक्याचे होणारे विभाजन हे तालुक्यातील जनतेला मान्य नसून अनेक गावे आता आक्रमक झाली आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विस्ताराने मोठा असलेल्या संगमनेर तालुक्यात … Read more