80 रुपयांपर्यंत जाणार ‘हा’ Energy Stock ! 3 दिवसांपासून शेअर खरेदीसाठी गर्दी

Stock To Buy

Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान या तेजीच्या काळात शहर बाजारात सूचीबद्ध असणारे अनेक स्टॉक सुद्धा तेजीत आले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. काल सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे ​​शेअर्स 5 टक्क्यांनी वाढले होते. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत … Read more

750 स्क्वेअरफूट जागेवर सुरू करा ‘हा’ बिजनेस ! 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मधून सहा लाखाची कमाई पक्की

Small Business Idea

Small Business Idea : भारतात आजही असंख्य लोक इच्छा असतानाही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही. याचे कारण म्हणजे बजेट. अनेकांना असे वाटते की व्यवसाय सुरू करण्यासाठी पंधरा-वीस लाखांचे भांडवल लागते आणि त्यानंतरच एखादा व्यवसाय सुरु होऊ शकतो. पण मंडळी प्रत्येकच व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवल लागते असे नाही. आपल्याकडे काही असेही व्यवसाय आहेत जे अवघ्या … Read more

Apple लवकरच लॉन्च करणार Foldable iPhone ! समोर आली महत्वाची अपडेट

स्मार्टफोन उद्योगातील क्रांतिकारी बदल घडवणारी अमेरिकन टेक कंपनी Apple लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात काही महत्त्वाचे लीक समोर आले असून, ऍपलने डिस्प्लेसाठी योग्य पुरवठादार निवडण्यास सुरुवात केली आहे. फोल्डेबल स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये सध्या Samsung चा वर्चस्व आहे, मात्र Apple च्या आगमनाने या बाजारपेठेत मोठी उलथापालथ होऊ शकते. डिस्प्ले तंत्रज्ञान दक्षिण कोरियाच्या Naver … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतनात 108% वाढ? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होणार?

8th pay commission

8th Pay Commission:- केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे आणि त्याच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू केल्या जातील. मात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन किती वाढेल? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यासंदर्भात स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. आठवा वेतन आयोग केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१४ … Read more

Google Pixel 9A चा धमाका! प्री ऑर्डर आणि किंमत लिक; जाणून घ्या सगळे डिटेल्स!

google pixel 9a

Google Pixel 9A Smartphone:- गुगल पिक्सेल 9A हा गुगलच्या लोकप्रिय A-सीरिज स्मार्टफोन्सपैकी नवीन मॉडेल असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी गुगलने पिक्सेल 8A लाँच केला होता आणि यंदा पिक्सेल 9A त्याच्या पूर्वीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत लवकर बाजारात येऊ शकतो. अहवालानुसार गुगल पिक्सेल 9A च्या प्री-ऑर्डर आणि रिलीज डेटबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन गुगलच्या … Read more

iQOO Neo 10R येतोय! 24 हजार 999 मध्ये Snapdragon 8s Gen 3 आणि मिळेल 6400mAh बॅटरी

iqoo neo 10r smartphone

iQOO Neo 10R Smartphone:- iQOO लवकरच आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10R भारतीय बाजारपेठेत सादर करण्याच्या तयारीत आहे. अधिकृत लाँच तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी कंपनीने या डिव्हाइसचे टीझिंग सुरू केले आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन प्रीमियम डिझाइन आणि दमदार स्पेसिफिकेशन्ससह येणार आहे. आकर्षक डिझाइन आणि डिस्प्ले iQOO Neo 10R मध्ये 6.78-इंचाचा 1.5K … Read more

राज ठाकरे कधी संगमनेरला आलेच नाहीत ! त्यांच्याकडून संगमनेरच्या मतदारांचा अपमान – सुजय विखे पाटील

Ahilyanagar Politics News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभेतील महायुतीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी संगमनेर मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर आश्चर्य व्यक्त करत, त्यामागे संशय असल्याचे सूचित केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, … Read more

संवेदनशील केंद्रांवर राहणार ड्रोनची नजर ! गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता होणार रद्द : जिल्हाधिकारी

१ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : आगामी काळात होत असलेल्या १० वी व १२ वीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्यात येईल. एवढेच नव्हे तर गैरप्रकारात सहभागी होणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्तावही पाठविला जाईल … Read more

Vivo V50 मार्केटमध्ये रेकॉर्ड करणार ! 6000mAh बॅटरीसह सर्वात स्लिम स्मार्टफोन

vivo v50

Vivo V50 Smartphone:- स्मार्टफोन क्षेत्रात सातत्याने नावीन्य आणणारी Vivo कंपनी लवकरच आपला नवीन Vivo V50 स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले असून हा फोन अत्यंत स्लीक डिझाइनसह दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा सेटअप घेऊन येणार आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या Vivo S20 प्रमाणेच हा फोन दिसेल.मात्र काही महत्त्वाचे बदल करण्यात … Read more

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

AMC

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी एकाविरोधात महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला आहे. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्तमश जरीवाला (रा. अहिल्यनगर) यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जल अभियंता निकम यांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर “विशेष सूचना- अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे सर्वांना विनंती आहे … Read more

ना.राम शिंदे यांचे मनोज जरांगे पाटील यांनी केले मनभरुन कौतुक

१ फेब्रुवारी २०२५ जामखेड : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे चांगला माणुस,आहे, असे गौरव उद्गार मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. अंतरवली येथे आ.सुरेश धस हे उपोषण सोडण्यासाठी गेले होते.त्यावेळी मनोज जरांगे पाटील आ. प्रा. राम शिंदे यांच्या बद्दल बोलत होते.जामखेड तालुक्यातील चोंडीचे आहेत का असे विचारले असता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चोंडीचा … Read more

एका वर्षात सुमारे चारशे पेक्षा अधिक पाळीव प्राण्यांची बिबट्या कडून शिकार ; वनविभागाची झोप उडाली

१ फेब्रुवारी २०२५ जेऊर : नगर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची वाढती संख्या व त्यांच्याकडून सुरू असलेल्या पाळीव प्राण्यांच्या शिकारीमुळे वनविभाग अलर्ट मोडवर आला असून गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.तालुका बिबट्यांसाठी नंदनवन ठरत आहे. त्यामुळे पाच वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.वनविभागाचे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र,आर्मीचे (डेअरी फार्म) एक हजार २०० हेक्टर क्षेत्र तर … Read more

एसटीच्या भाडेवाढीने प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडले !

१ फेब्रुवारी २०२५ पुणतांबा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १४.९५ टक्के भाडेवाढ केल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसह प्रवासी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.या भाडेवाढीने महिला, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.राज्यातील एसटी महामंडळाच्या लालपरी बसेस ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जातात. दैनंदिन प्रवासासाठी हजारो नागरिक या बस सेवांचा उपयोग करतात.इयत्ता … Read more

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या वाढत्या घटनांकडे दुर्लक्ष नको

१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर ते योग्यरीत्या कार्य करत नसेल तर यामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणून या समस्येबद्दल बोलणे आवश्यक आहे जेणेकरून उपाय शोधला जाईल.गेल्या काही काळापासून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढली आहेत. सामान्य लोक आणि विशेष लोक कमी वयात हृदयविकाराचा झटका किंवा … Read more

Gold Price Today : बजेटच्या दिवशी सोन्याचा विक्रमी उच्चांक ! किंमतीत आणखी वाढ होणार?

आज, 1 फेब्रुवारी 2025, अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या किमतींनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही तास आधीच 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 84,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. ही सोन्याच्या किमतींसाठी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी मानली जात आहे. सोन्याच्या किमतीत आणखी वाढ ? सरकार आजच्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क … Read more

सोने स्वस्त होणार, चांदी महागण्याची शक्यता

१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या २०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये या वर्षात सोन्याच्या किमती कमी होण्याची, तर चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या वस्तूंच्या किमती २०२५ मध्ये ५.१ टक्के आणि २०२६ मध्ये १.७ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. मौल्यवान धातूपैकी सोन्याच्या किमती घसरतील, तर चांदीच्या किमती वाढू … Read more

आज देशाचा अर्थसंकल्प ! शेअर बाजार खुला राहणार की नाही ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आज, 1 फेब्रुवारी 2025, हा आर्थिक वर्ष 2025-26 साठी महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सामान्य नागरिक, करदाता, उद्योग समूह आणि गुंतवणूकदारांचे या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यामुळेच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही संपूर्ण लक्ष या बजेटवर लागले आहे. पण, याच पार्श्वभूमीवर अनेकांना … Read more

XUV700 महागली ! 48% करामुळे सोशल मीडियावर ग्राहकांचा संताप, सरकारकडे उत्तराची मागणी

महिंद्रा XUV700 कारच्या खरेदीवर तब्बल 48% कर लावल्याने एका ग्राहकाने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना थेट प्रश्न विचारला आहे. या प्रकरणावरून कारच्या किमतीवरील जास्तीच्या कररचनेवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. 48% करामुळे मोठी वाढ! सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या XUV700 डिझेल वेरिएंटच्या बिलानुसार, या कारची मूळ किंमत 14,58,783 रुपये होती. … Read more