नवीन शक्तिशाली लूक आणि उत्कृष्ट मायलेजसह आली हिरो स्प्लेंडर Xtec! फीचर्स जाणून व्हाल थक्क

hero splendour xtec

Hero Splendour Xtec:- हिरो मोटोकॉर्पने आपली लोकप्रिय मोटरसायकल स्प्लेंडरच्या नवीन आणि अपग्रेडेड आवृत्ती हिरो स्प्लेंडर Xtec लाँच केली आहे. ही बाईक तिच्या आधुनिक डिझाइन, तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखली जात आहे. नवीन स्प्लेंडर Xtec विशेषतः तरुणांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. जे परवडणाऱ्या आणि टिकाऊ बाईकच्या शोधात आहेत. आकर्षक आणि आधुनिक डिझाइन स्प्लेंडर Xtec बाईकमध्ये स्मार्ट … Read more

Home Loan घेताय का ? सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देणाऱ्या देशातील टॉप 5 बँका पहा…

Home Loan

Home Loan : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरेतर, गृह कर्ज घेण्याअगोदर वेगवेगळ्या बँकांच्या, वित्तीय संस्थांच्या व्याज दराची तुलना करणे आवश्यक आहे. खरे तर गृह कर्जावरील व्याजदर आपला क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम आणि आपला व्यवसाय यासारख्या घटकांवर अवलंबून असतात. मात्र … Read more

कार बाजारात धुमाकूळ घालायला येत आहे नवीन Swift! देईल २६ किमी मायलेज; जाणून घ्या फीचर्स

maruti swift

New Maruti Hybrid Swift:- भारतीय कार बाजारात मारुती सुजुकीची स्विफ्ट ही कार एक अत्यंत लोकप्रिय कार आहे. स्विफ्टचे आकर्षक लूक, उत्कृष्ट प्रदर्शन आणि आधुनिक फीचर्स यामुळे ती ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय ठरली आहे. आता स्विफ्टचा हायब्रिड व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होणार आहे व ज्याची चाचणी सध्या सुरू आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये घेण्यात आलेल्या टेस्टमध्ये ही कार दिसून आली … Read more

ELSS मधील गुंतवणूक करेल तुम्हाला कमी कालावधीत श्रीमंत! लाखो रुपयांचा वाचेल कर

elss matual fund

ELSS Matual Fund Scheme:- आजच्या काळात गुंतवणूक म्हणजे केवळ बचत नव्हे तर चांगल्या परताव्यासह कर वाचवण्याची संधीही आहे. अशा वेळी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम अर्थात ELSS हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय ठरू शकतो. ही योजना भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत येते. त्यामुळे गुंतवणूकदारांना 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते. ELSS म्हणजे काय? ELSS हा … Read more

‘ही’ आहे पोस्टाची दुप्पट रिटर्न देणारी योजना, 1 हजार रुपयांची गुंतवणूक करा अन 5 लाखांचे रिटर्न मिळवा

Post Office Scheme 2025

Post Office Scheme 2025 : भारतात फार आधीपासून सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व आहे. म्हणूनचं देशातील बहुतांशी लोक पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस कडूनही देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने सुरक्षितता आणि परतावा दोन्ही मिळतात. जर आपण यात गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर आपल्याला बरेच … Read more

Suzlon Energy च्या शेअरमध्ये तेजी ! ‘या’ कारणांमुळे 14 टक्क्यांनी वाढणार स्टॉक, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price : सुझलोन एनर्जी शेअर बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांमध्ये फारच लोकप्रिय आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्राची सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स ला गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा दिला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात तेजी आली असून या तेजीच्या काळात Suzlon Energy शेअर्स सुद्धा तेजीत येणार … Read more

टाटाची Avinya X इलेक्ट्रिक कार बाजारामध्ये घालणार धुमाकूळ! कारप्रेमींसाठी ठरणार वरदान

tata avinya x

Tata Avinya X:- भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या टाटा मोटर्सने पुन्हा एकदा नवे तंत्रज्ञान घेऊन बाजारात दमदार प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये टाटा मोटर्सने अव्हिन्या एक्स कन्सेप्ट (Avinya X Concept) ही नव्याने विकसित केलेली इलेक्ट्रिक कार सादर केली. या कारचे स्वरूप, तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये पाहून ग्राहक प्रेमात पडल्याशिवाय … Read more

मराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणीवर

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयात नव्याने पुन्हा सुनावणी होणार आहे.नव्याने विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याचे संकेत बुधवारी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी दिले.मुंबई उच्च न्यायालयात नव्याने मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यानंतर मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवर नव्याने सुनावणी घेण्याची विनंती बुधवारी केली. त्याची दखल मुख्य … Read more

महाकुंभात भीषण चेंगराचेंगरी :ब्रह्म मुहूर्तावर अमृत स्नानाची पर्वणी साधण्याच्या नादात अनेकांनी गमावला जीव

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तब्बल १४४ वर्षांनंतर जुळून आलेल्या या महाकुंभातील मौनी अमावास्येच्या अमृत स्नानाला विशेष महत्त्व असल्याने कोट्यवधी लोक एक दिवस आधीच कुंभनगरीत दाखल झाले होते.ब्रह्म मुहूर्तावर अमृत स्नानाची पर्वणी साधण्याच्या आणि नागा साधूंचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने लाखो भाविक संगमाच्या टोकालगत तसेच आखाडा मार्गावर बॅरिकेड्सलगतच झोपले होते.रात्री दीड वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी चेंगराचेंगरी … Read more

आतापर्यंत राज्यात इतके बांगलादेशी घुसखोर सापडले : राज्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या राज्यात विविध भागात होत असलेला बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर झाला आहे.आतापर्यंत राज्यात ६५० पेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर सापडले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे,अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी दिली.योग्य उपाययोजना केल्याशिवाय ही घुसखोरी थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ​राज्यात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश घुसखोरांविरोधात … Read more

फक्त आधार कार्ड दाखवा अन 80 हजारापर्यंतचे कर्ज मिळवा ! सरकारची ‘ही’ योजना ठरली गेमचेंजर

Aadhar Card Loan

Aadhar Card Loan : तुम्हीही कधी ना कधी बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा कर्ज घेण्याच्या तयारीत असाल? तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरेतर अलीकडे बँकांच्या माध्यमातून विविध गोष्टींसाठी कर्ज दिले जात आहे. अगदीच स्मार्टफोन खरेदीसाठी देखील कर्ज मिळते. याशिवाय कार घेण्यासाठी, घर घेण्यासाठी किंवा आपल्या पर्सनल गरजा पूर्ण करण्यासाठी देखील बँकेकडून कर्ज दिले … Read more

आता राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांवर रूफटॉप सोलर प्रकल्प बसवणार; आतापर्यंत इतक्या हजार शासकीय इमारतींवर प्रकल्प कार्यान्वित

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यांमधील सर्व शासकीय इमारतींचे १५ डिसेंबर २०२५ पूर्वी सौर विद्युतीकरण करा,असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, … Read more

आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मिळवणे होणार सोपे; नवीन आजारांचा देखील होणार समावेश

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरवण्याकरिता शिफारशी करण्याबाबत समिती गठीत आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता सध्या अस्तित्वात … Read more

नेत्रदीपक सोहळ्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : आज सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे मैदाने ओस पडत आहेत.त्यामुळे तरुण पिढीला पुन्हा मैदानाकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उपक्रम उपयुक्त ठरेल.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजन करून महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे.छत्रपती शाहू महाराजांनंतर कुस्तीला एवढे मोठे राजकीय पाठबळ आमदार जगताप यांनीच दिले … Read more

‘तुम्ही मरा आता,’ असे म्हणत चालकाने मारली उडी : महसूल विभागाचे अधिकारी थोडक्यात वाचले !

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी मातुलठाण येथे गोदावरी नदीपात्रात गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळूतस्करांनी गोंडेगाव परिसरात दगडफेक केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. गौन खनिज भरारी पथक तहसीलदारांच्या आदेशानुसार कारवाईसाठी गेले होते.या हल्ल्यात पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की बुधवारी (दि. २९) पहाटे ही घटना घडली, तर दुपारी … Read more

शहरातील १२०० नागरिक झाले हरीत ऊर्जा निर्माते, तुम्हीही होऊ शकता

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : घराच्या छतावर सौरयंत्र बसवून ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.रूफ टॉप सोलार वीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व घरगुती वापरासाठी ती वीज वापरावी,अशी ही योजना आहे.गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल येत नाही.अहिल्यानगर शहरातील १२०० मालमत्ताधारकांनी या योजनेचा … Read more

लग्नाचा बाजार मांडणाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका; आता घटस्फोटासाठी पहावी लागणार इतका काळ वाट

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : दोन हिंदू व्यक्तींदरम्यान विवाह हे एक पवित्र बंधन आहे.मात्र मागील काही काळापासून लग्न म्हणजे एक प्रकारचा व्यवहार अथवा पोरखेळ झाला होता.आज झालेले लग्न किमान महिना दोन महिने टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.यात अनेकदा मुलांची फसवणूक देखील केली जात होती. मात्र आता न्यायालयानेच याबात कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे … Read more

आधी विनयभंग मग अत्याचाराचा प्रयत्न : मुलीने चालत्या गाडीवरून मारली उडी

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढु लागल्या आहेत.तीन दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्नाच्या दोन घटना अकोले तालुक्यात घडल्या आहेत. या घटनेत एकीने मारली चालत्या गाडीवरून उडी तर दुसरीने आरडाओरडा केला.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी काही तासात अगस्ती कारखान्यावरुन अटक केली, तर दुसऱ्या घटनेतील आरोपीला … Read more