खासदार निलेश लंकेंच्या तालुक्यात येणार श्रीलंकेचा मुथय्या ! एमआयडीसीत साकारणार सर्वात मोठा प्रकल्प
देशात सर्वाधिक झपाट्याने विकसित होत असलेल्या सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीची श्रीलंका क्रिकेट टीमचा यशस्वी फरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याला भुरळ पडली असून या औद्योगिक वसाहतीमधील सर्वाधिक गुंतवणूक असलेला प्रकल्प मुथय्या हा उभारणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होणार असल्याची माहीती राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या सुत्रांकडून देण्यात आली. या प्रकल्पासाठी १ हजार ६३५ कोटी … Read more