iPhone SE 4 : असा असेल सर्वात स्वस्त आयफोन ! Apple Intelligence देखील असणार

ऍपलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे ! लवकरच ऍपलचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन, iPhone SE 4, लाँच होण्याची शक्यता आहे. अलीकडेच लीक झालेल्या डमी डिव्हाइसच्या प्रतिमांनी या फोनचे डिझाइन उघड केले आहे, ज्यामुळे युजर्सना पुढील जनरेशन स्मार्टफोनकडून काय अपेक्षा ठेवता येईल याचा अंदाज येतो. अफवा आहेत की iPhone SE 4, iPhone 16e नावाने सादर केला जाऊ शकतो, ज्याचा … Read more

मोठी बॅटरी ते डिस्प्ले ! मोबाईल लॉन्च होण्याआधीच सॅमसंगच्या Galaxy S26 सीरीजची माहिती लीक

सॅमसंगचा आगामी Galaxy S25 सीरीज 22 जानेवारीला होणाऱ्या ‘Galaxy Unpacked’ इव्हेंटमध्ये लाँच होणार आहे. मात्र, त्याआधीच 2026 मध्ये येणाऱ्या फ्लॅगशिप Galaxy S26 सीरीजची माहिती लीक होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, या सीरीजसाठी सॅमसंग नवीन बॅटरी आणि डिस्प्ले टेक्नॉलॉजी वापरणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे सॅमसंगचा हा फ्लॅगशिप फोन तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत ठरणार आहे. Galaxy S26 … Read more

विप्रोच्या शेअरने घेतली भरारी! तज्ञांनी दिले तेजीचे संकेत; पटकन नोट करा तज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस

wipro

Wipro Share Price:- विप्रो ही आयटी क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीचे ऑक्टोबर- डिसेंबर 2024 या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या पद्धतीचे आल्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये सकारात्मक असे संकेत दिसून येत आहेत व विप्रोच्या शेअरमध्ये 20 जानेवारी रोजी म्हणजेच आज आठ टक्के पर्यंत वाढ झाली व या वाढीसह BSE वर शेअरची किंमत 305.35 रुपयांवर … Read more

‘या’ म्युच्युअल फंडाने पाडला पैशांचा पाऊस! 1 लाखाचे झाले 5 लाख 36 हजार; गुंतवणुकीसाठी राहील बेस्ट?

kotak matual fund

Kotak Emerging Equity Fund:- अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला शेअर मार्केट आणि त्यासोबतच म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक वाढताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक ही बाजाराशी निगडित असल्यामुळे काही प्रमाणामध्ये यात जोखीम असते. परंतु प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत ही जोखीम कमी असते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा जर बघितला तर तो तज्ञांच्या मते साधारणपणे 12 ते … Read more

टाटा स्टीलचा शेअर करणार पैशांची बरसात! कंपनीबाबत आली महत्त्वाची अपडेट; पटकन वाचा तज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस

tata steel share

Tata Steel Share Target Price:- आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली व सुरुवातीलाच बाजारामध्ये आज तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 311 अंकांची वाढ झाली व तो 76930 वर पोहोचला तर निफ्टी मध्ये देखील ७४ अंकांची वाढ होऊन तो 23 हजार 277 च्या पातळीवर पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साहाचे … Read more

Ahilyanagar BJP : भाजप तालुकाध्यक्षांचा राजीनामा ! कार्यकर्त्यांत खळबळ… आमदार म्हणतात…

भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी न झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे सुपूर्द केला असून, या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नैतिक जबाबदारी मान्य करून राजीनामा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या उमेदवार आ. मोनिका राजळे यांच्यासाठी वैद्य आणि … Read more

सुझलॉन एनर्जी शेअर पैसा मिळवून देईल की करेल नुकसान? खरेदी करण्याअगोदर वाचा तज्ञांचे महत्त्वाचे संकेत

suzlon share

Suzlon Energy Share Price:- गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी, 18 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये साधारणपणे 0.21% ची वाढ दिसून आली. या वाढीसह हा शेअर 56.99 वर पोहोचला होता. जर आपण गेल्या काही दिवसांची या कंपनीच्या शेअरची कामगिरी बघितली तर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी ८६.०४ रुपये तर नीचांकी पातळी 35.50 होती. त्यामुळे … Read more

मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश ! १ लाखाचे केले 423 कोटी…

शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक्स नेहमीच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतात. पण काही स्टॉक्स अशा प्रकारे परतावा देतात की ते इतिहासात नोंदवले जातात. अशाच एका स्टॉकने बाजारात धुमाकूळ घालत 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना कोट्याधीश बनवले आहे. फक्त ₹3.53 च्या किमतीवरून या शेअरने तब्बल ₹1.5 लाखांचा टप्पा गाठला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली आहे. 3 रुपयांवरून थेट ₹1.5 लाख … Read more

फक्त 3 शेअर्स आणि ₹1,200 कोटी ! वॉरेन बफेची नक्कल करून ‘तो’ बनला कोट्याधीश…

मुंबईतून शेअर बाजाराच्या जगात प्रवेश करून, भारतीय-अमेरिकन व्यावसायिक मोहनीश पाबराई यांनी फक्त तीन शेअर्समध्ये गुंतवणूक करून ₹1,200 कोटींची संपत्ती उभारली आहे. त्यांचा स्कसेस फॉर्म्युला म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांच्या रणनीतींची नक्कल करणे. त्यांनी वॉरेन बफे आणि चार्ली मुंगर यांच्यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांची प्रेरणा घेतली, जी त्यांना यशाकडे नेणारी ठरली. गुंतवणुकीची सुरुवात 1964 मध्ये मुंबईत जन्मलेल्या मोहनीश पाबराई यांनी … Read more

मोतीलाल ओसवालच्या स्पष्टीकरणानंतर कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स झाले रॉकेट !

Kalyan jewellers share price : कल्याण ज्वेलर्स, भारतातील आघाडीची दागिने निर्मिती कंपनी, सध्या चर्चेत आहे. शेअर बाजारात गेल्या काही सत्रांमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, परंतु आता अचानकपणे या शेअर्सने 7.5% चा उडी घेतली आहे. हा बदल कंपनीच्या शेअरधारकांसाठी सकारात्मक ठरला आहे. या घडामोडीमागे मुख्य कारण म्हणजे मोतीलाल ओसवाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने (AMC) … Read more

व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलला मोठा दिलासा ! एजीआर माफीमुळे शेअर्सने गाठला उच्चांक

Share Market : व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये गेल्या काही सत्रांपासून सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकार एजीआर थकबाकीवरील दंड आणि व्याज माफ करण्याचा विचार करत असल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे या कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल, तसेच गुंतवणुकीसाठी अधिक चांगले पर्यावरण तयार होईल. सरकारचा दूरसंचार क्षेत्राला आधार: … Read more

Vodafone idea share : व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये मोठी वाढ ! सरकारच्या निर्णयाचा फायदा

Vodafone idea share  : व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये सोमवारी, 20 जानेवारी रोजी 10% वाढ झाली असून शेअर ₹10.03 च्या वरच्या सर्किटवर पोहोचला. ही वाढ सरकारच्या दूरसंचार कंपन्यांच्या एजीआर (Adjusted Gross Revenue) थकबाकी माफ करण्याच्या विचारामुळे झाली. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार, केंद्र सरकार 50% व्याज आणि दंड माफ करण्याचा विचार करत आहे, तसेच व्याजावर 100% सूट दिली … Read more

Neeraj Chopra Wedding : नीरज चोप्राने केले गुपचूप लग्न ! जाणून घ्या कोन आहे हिमानी मोर

Neeraj Chopra Wedding: : नीरज चोप्रा, भारताचा सुवर्णपदक विजेता आणि लाखो लोकांच्या हृदयाचा राजा, नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. १९ जानेवारीला नीरजने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात केली. “माझ्या कुटुंबासोबत आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करत आहे,” असे त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले. या पोस्टमुळे चाहत्यांना मोठे आश्चर्य वाटले. हिमानी मोरसोबत लग्न: नीरजने … Read more

Gold Price Today : सोने झाले स्वस्त ! सराफ बाजारात खरेदीसाठी लागल्या रांगा…

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतींमध्ये नववर्षाच्या सुरुवातीपासूनच सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जानेवारी महिन्यात सोन्याच्या दराने वाढीचा कल दाखवला असला तरी, २० जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार असल्याने सोन्याच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आज, २० जानेवारी रोजी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या … Read more

अहिल्यानगरच्या सहा आमदारांसह 3,000 जणांकडे शस्त्र परवाना ! शस्त्र परवान्यासाठी काय करावे लागते ?

अहिल्यानगर: नगर जिल्ह्यात शस्त्र परवान्यांची संख्या वाढत असून, 3,087 व्यक्तींनी आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतला आहे. यामध्ये वकील, राजकारणी, व्यापारी, उद्योजक, फायनान्स व्यावसायिक आणि शेतकरी यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सहा आमदारांकडेही अधिकृत शस्त्र परवाना असल्याची नोंद आहे. नगर जिल्ह्यात शस्त्र परवान्यांचा वापर वाढत असून, 3,087 नागरिकांनी अधिकृत शस्त्र परवाने घेतले आहेत. यामध्ये वकील, राजकारणी, व्यापारी, उद्योजक, … Read more

देशातील एक नंबरचा धबधबा : विकासाच्या प्रतीक्षेत, स्थानिक संतापले

साताऱ्यातील भांबवली-वजराई धबधबा, देशातील एक नंबरचा धबधबा म्हणून प्रसिद्ध असला तरी, आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. २०१८ साली ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यानंतरही धबधब्याच्या विकासासाठी कोणताही ठोस प्रयत्न झालेला नाही. परिणामी, पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे. सोयींचा अभाव पर्यटकांना धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरचा रस्ता जंगलातून चालत पार करावा लागतो. मात्र, रस्ता व्यवस्थित … Read more

सिद्धटेकला जे घडले ते अहिल्यानगरमध्ये घडेल – आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर: आपल्या मंदिरांसमोर थडगे उभारायचे आणि हळूहळू पाय पसरायचे आणि नंतर वक्फ बोर्ड हक्क सांगणार. सिद्धटेक नंतर बालिकाश्रम रस्त्यावरील थडगे काढण्यासाठी महापालिकेकडे पत्र व्यवहार केला आहे. ३१ तारखेच्या आत काढले नाही तर सिद्धटेकला जे घडले ते अहिल्यानगरमध्ये देखील घडेल. आपल्या धर्माचा योग्य विचार व प्रचार समाजामध्ये घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. धर्माच्या माध्यमातून … Read more