बीड जिल्हा पुन्हा हादरला ! रस्त्यावर रक्ताचा सडा… तिन तरुणांचे खाकीचे स्वप्न चिरडले

Beed News : बीडजवळ झालेल्या भीषण अपघाताने तीन तरुणांचे पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहिले. रविवारी सकाळी, बीड-परळी रस्त्यावरील मोची पिंपळगाव फाट्याजवळ व्यायामासाठी गेलेल्या राजुरी गावातील पाच तरुणांपैकी तीन जणांना एका भरधाव बसने चिरडले. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या तिसऱ्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची भीषणता राजुरी गावातील ओम सुग्रीव … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर : वाहतूक कोंडीला अखेरचा रामराम ?

Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या पातळीवर उपाययोजना होत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) महत्त्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात असून कामाला वेगाने सुरुवात होणार आहे. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात रिंग रोड प्रकल्पाची कामे १२ टप्प्यांमध्ये विभागली गेली आहेत. यातील नऊ टप्प्यांसाठी कंत्राटे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन खासगी हेलिकाँप्टर ! काय असते किंमत ?

नगरला २ हेलिकाँप्टर आले अन् माना उंचावल्या, परवानगी, किंमत, पहा, हेलिकाँप्टरची सगळी माहिती — मित्रांनो, आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलूया.. विषय आहे हेलिकाँप्टरचा. गेल्यावर्षी लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी खेड्यापाड्यात हेलिकाँप्टर दिसली. आजही आकाशातून आवाज आला की, आपली पिढी आपसूक मान वर करते. एवढंच कशाला, पोरं-सोरंच नाही तर, अगदी म्हातारी-कोतारी माणसंही थेट … Read more

Ahilyanagar Politics : विखेंचा राजकीय दबदबा ! पुन्हा पालकमंत्रीपद मिळाले, पण पुढे काय ?

Ahilyanagar Politics : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा विभागाच्या अंतर्गत गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळासारख्या दुय्यम खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांची राजकीय घसरण झाल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच पालकमंत्रीपदासाठी इतर जिल्ह्यांतील मंत्र्यांची नियुक्ती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या सर्व तर्क-वितर्कांना फाटा देत विखे पाटील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार का ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच एका वाक्यात उत्तर…

जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत त्यांनी सांगितले की, बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून राष्ट्रीय पातळीवर तिची कामगिरी उल्लेखनीय आहे. बँकेच्या भरती प्रक्रियाही योग्य पद्धतीने सुरू आहे. बँकेची बदनामी करणाऱ्या लोकांच्या हेतूवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीने मोडला रेकॉर्ड ! लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना धक्का

Gold Price Today : लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदीसाठी सज्ज असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. जळगाव, ज्याला “सोन्याची पंढरी” म्हणून ओळखले जाते, येथे सोन्याचे दर पुन्हा ८० हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या किंमती या पातळीवर गेल्या होत्या, मात्र नंतर किंमतीत घट झाली होती. … Read more

Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …

Penny Stocks 2025 : शेअर बाजारातील मोठ्या घसरणीनंतरही, सत्व सुकून लाईफकेअर लिमिटेड या पेनी शेअरने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. शुक्रवारी, हा शेअर तब्बल 9.42% वाढून ₹1.51 वर बंद झाला. कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या या शेअरने अल्प गुंतवणुकीत मोठा परतावा देण्याची शक्यता निर्माण केली आहे. 52 आठवड्यांचा परफॉर्मन्स : सत्व सुकून लाईफकेअर शेअरने यापूर्वी, 23 जानेवारी … Read more

Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…

Oneplus Open Offer

Oneplus Open Offer : भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स सेलपैकी एक असलेल्या Amazon Great Republic Day Sale 2025 चा 22 जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, गॅझेट्स, घरगुती उपकरणे आणि फॅशन उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांसाठी OnePlus Open सारख्या प्रीमियम फोल्डेबल फोनवरही आकर्षक ऑफर आहेत. OnePlus Open वरील ऑफर OnePlus … Read more

iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?

आजकाल iPhone हा सर्वसामान्यांपासून ते प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांच्या हातात दिसतो. पूर्वी iPhone हे क्वचित कोणाकडे असायचे, पण आता प्रत्येकजण हा फोन वापरतो. उत्कृष्ट कॅमेरा, गुणवत्ता, आणि तंत्रज्ञानामुळे iPhone जगातील सर्वोत्तम स्मार्टफोन्सपैकी एक मानला जातो. मात्र, iPhone नावातील ‘i’ चा अर्थ नेमका काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? ‘i’ चा अर्थ काय आहे? Apple च्या … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार

Pm Kisan Yojana News

PM Kisan Samman Nidhi Yojana : ज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. “PM किसान योजनेत पारदर्शकता असायला हवी. खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल केला असेल … Read more

Traffic Rules 2025 : रस्त्यावरून गाडी चालवताना हे आठ नियम लक्षात ठेवा ! नाहीतर भरावा लागेल १० हजारांचा दंड…

Traffic rules 2025 : वाहतूक नियम हे केवळ कायद्याच्या चौकटीत बसवलेले नियम नाहीत, तर ते तुमच्या आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, बऱ्याचदा नागरिक वाहतूक नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अपघात, वाहतूक कोंडी, आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागते. नियम मोडल्यास केवळ दंडाचा भुर्दंड पडतो असे नाही, तर ते आयुष्यावर गंभीर परिणाम करू शकते. … Read more

शिर्डी साई मंदिरातील समाधीवर जमा होणाऱ्या पैशांचा वाद ! आमदार जगताप म्हणाले ते लोक पैसे घरी घेऊन जातात…

MLA Sangram Jagtap

शिर्डी साई मंदिर परिसरातील समाधींवर जमा होणाऱ्या पैशांच्या व्यवस्थापनावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी अब्दुलबाबा समाधीवरील जमा होणारा पैसा खाजगी लोक घरी नेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे सांगून, हा पैसा थेट सरकारकडे जमा व्हावा, अशी मागणी केली आहे. समाधींचा … Read more

आता आमदार संग्राम जगतापांच मिशन शिर्डी ! आक्रमक भूमिका आणि थेट हिंदुत्वाचा मुद्दा

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नवसंकल्प शिबिरात आमदार संग्राम जगताप यांनी संवाद साधताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. तसेच, साई समाधी मंदिरातील चौथ्या समाधीचे उत्पन्न सरकारला मिळावे, अशी ठाम मागणी केली. चौथ्या समाधीच्या उत्पन्नावर सरकारचा हक्क साई मंदिर परिसरात चार समाधी आहेत, परंतु चौथ्या समाधीचे उत्पन्न थेट समाधी सांभाळणारे घेत असल्याचे सांगून संग्राम … Read more

तीन वेळा आमदार, पण मंत्रीपद हुकले ! अखेर आमदार संग्राम जगताप मनातलं बोलले…

Sangram Jagtap News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात सहभागी झालेले अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी ऐनवेळी मंत्रिपदाची संधी हुकल्याचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच, पुढील काही काळात मंत्रीपद मिळण्याबाबत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तीन वेळा आमदार, पण मंत्रीपद हुकले संग्राम जगताप हे अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. महायुती सरकारमध्ये त्यांना यावेळी मंत्रीपद … Read more

श्रीगोंद्यात हॉटेलमध्ये गोळीबार ! सिगारेट बिलावरून वाद, गोळीबारात रुपांतर,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी

श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवली. प्राथमिक तपासादरम्यान घटनास्थळ आणि प्रकाराविषयीची माहिती स्पष्ट न झाल्याने पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला सक्रिय करण्यात आले. सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गोळीबाराचा प्रकार काष्टी येथील शिवराज हॉटेलमध्ये घडल्याचे समोर आले. सिगारेट बिलावरून वाद, गोळीबारात रुपांतर हॉटेल मालक सुभाष पाचपुते यांनी दिलेल्या … Read more

Palak Mantri List : विखे पाटलांकडे नगर, पवारांकडे पुणे, शिंदेकडे मुंबई ! पहा कोण आहे तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

breaking

Palak Mantri List : सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आला होता.फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून,आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित पवार हे आता पुणे आणि … Read more

ट्रेन सुटायला 10 ते 15 मिनिटे बाकी असले तरी मिळेल कन्फर्म सीट! अशापद्धतीने करावे लागेल तिकीट बुक

railway ticket

Railway Ticket:- जेव्हा आपण रेल्वेचा प्रवास करायला निघतो तेव्हा आपल्याला रेल्वे तिकीट बुकिंग करावे लागते व त्यानंतर आपल्याला कन्फर्म सीट मिळत असते. परंतु जर काही गर्दीचा कालावधी म्हणजे सणासुदीचा कालावधी असेल तर मात्र रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे खूप जिकीरीचे होऊन बसते व त्याकरिता काही महिने अगोदरच रिझर्वेशन करावे लागते. परंतु कधी कधी आपल्याला अचानक कुठे … Read more