खुशखबर! केंद्राकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला, यामुळे केंद्र सरकारच्या जवळपास ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना लाभ होईल. आयोगाच्या शिफारशी २०२६ मध्ये लागू केल्या जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती … Read more