शेतकऱ्यांनो, काळजी करू नका ! ‘या’ तारखेनंतर तूर बाजारभावात सुधारणा होणार

Tur Price Maharashtra 2025

Tur Price Maharashtra 2025 : शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून तुरीचे दर दबावात आहेत. नोव्हेंबर महिन्यात तुरीला चांगला दर मिळत होता मात्र त्यानंतर सातत्याने बाजारभावात घसरण होत राहिली आणि सध्या तुरीचे दर काही ठिकाणी हमीभावापेक्षा कमी झालेत. यंदा तुरीला केंद्रातील मोदी सरकारने ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केलाय. पण सध्या स्थितीला बाजारांमध्ये तुरीला फक्त … Read more

गृहकर्ज का घ्यावे ? ‘हे’ 4 फायदे वाचून तुम्हीही Home Loan साठी अर्ज कराल

Home Loan Benefits

Home Loan Benefits : आपले एक स्वतःचे, हक्काचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते. स्वतःचे घर बनवण्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. आपण सर्वजण स्वतःचे घर खरेदी करणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी समजतो. मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता अनेकांना आपल्या आवडत्या लोकेशनवर घर खरेदी करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या आयुष्यभराची सर्व जमापुंजी … Read more

Mahavitaran Apprentice Bharti 2025: महावितरण नांदेड अंतर्गत एकूण 28 रिक्त जागांसाठी अप्रेंटिस भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Mahavitaran Apprentice Bharti 2025

Mahavitaran Apprentice Bharti 2025: महावितरण नांदेड अंतर्गत “अप्रेंटिस” पदाची भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. Mahavitaran Apprentice Bharti 2025 … Read more

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आहे कुबेरचा खजाना ! 5 वर्षासाठी 11 लाख रुपये गुंतवले तर मिळणार इतके रिटर्न, वाचा….

Post Office Scheme

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही भारतात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना आणि बँकांच्या एफडी योजनांना पसंती मिळते. कारण म्हणजे यात गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित असतो. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांना सरकारची गॅरंटी असते. दरम्यान, जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची … Read more

अमृतवाहिनीत रंगला पतंग महोत्सव, मा.मंत्री थोरात यांनीही घेतला पतंग उडवण्याचा आनंद ! अमृतवाहिनीत 10 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागात पतंग महोत्सव

गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत मेधा महोत्सव अंतर्गत मकर संक्रात निमित्त झालेल्या पतंग महोत्सवात सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या भव्य दिव्य पतंग महोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी मेधा महोत्सवाचा शुभारंभ बरोबर चांगल्या अभ्यासासाठी आणि जीवनासाठी माझी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अमृतवाहिनीच्या शेती व शिक्षण … Read more

Ahilyanagar News : पाणी योजनेच्या खर्चातील तूट भरून काढण्यासाठी घरगुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ !

AMC

अहिल्यानगर – शहराच्या पाणी पुरवठा योजना व वितरण व्यवस्थेवर होणाऱ्या खर्चात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे गेल्या एकवीस वर्षांपासून पाणीपट्टी वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न व पाणी योजना व वितरण व्यवस्थेवर होणार खर्च यातील तफावत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, पाणी योजनेची वीज बिले देण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहराची … Read more

फेब्रुवारी 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होणार ! कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा

8th Pay Commission

8th Pay Commission : एक फेब्रुवारी 2025 ला केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल अन यामुळे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. येत्या अर्थसंकल्पात विविध घटकांसाठी निर्णय घेतले जाणार आहेत. अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रासाठी तरतूद होईल. यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील मोठा निर्णय … Read more

फडणवीस सरकारचा ‘हा’ ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण, नव्या महामार्गामुळे 16 तासांचा प्रवास फक्त 8 तासात होणार, उद्घाटनाची तारीख काय ? वाचा…

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होतील अशी स्थिती आहे. अशातच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. … Read more

स्मार्टफोन,घरगुती उपकरणे स्वस्तात घेण्याची सुवर्णसंधी! कधी सुरू होत आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल?

amazon sale

Republic Day Sale:- सणासुदीचा कालावधी असो किंवा काही विशेष प्रसंग या सगळ्या कालावधीमध्ये प्रसिद्ध असलेले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून सेल जाहीर केले जातात व या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक प्रकारची गॅझेट, घरगुती उपकरणे स्वस्तात मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होते. जसे आपण दिवाळीच्या कालावधीमध्ये फेस्टिव सीजन सेल बघितले व या सेलचा देखील अनेक ग्राहकांनी फायदा … Read more

शेतकऱ्यांपासून तर सगळ्यांची आवडती असणारी हिरोची ‘ही’ बाईक झाली महाग! आता मोजावे लागतील इतके पैसे

splendour plus

Hero Splendor+ Bike:- भारतीय मोटरसायकल म्हणजेच बाईक बाजारपेठ जर बघितली तर यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हिरो मोटोकॉर्प, होंडा, बजाज तसेच टीव्हीएस सारख्या कंपन्यांच्या बाईकचे वर्चस्व दिसून येते. सगळ्या कंपन्यांच्या बाईक या परवडणाऱ्या किमतीन पासून तर काही लाखो रुपयापर्यंत किमतीमध्ये उपलब्ध आहेत व ग्राहकांना त्याच्या त्यांच्या बजेटनुसार बाईक खरेदी करण्याला वाव मिळतो. यामध्ये हिरो मोटोकॉर्प या … Read more

विनफास्ट भारतीय बाजारात आणणार 2 धमाकेदार इलेक्ट्रिक एसयुव्ही कार! मिळेल 430 ते 450 किमीची रेंज आणि बरच काही

vf9 electric car

VinFast Upcoming Car:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रमुख अशा का उत्पादक कंपन्यांनी महत्त्वाची अशी वैशिष्ट्ये असलेली आणि परवडणाऱ्या किमतीत मिळतील अशा कार लॉन्च केले असून ग्राहकांना देखील कारचे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना देखील अनेक प्रकारचा फायदा होताना दिसून येत आहे. त्यातल्या त्यात भारतीय कार बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक स्वरूपातील कार देखील मोठ्या प्रमाणावर येत असल्याने इलेक्ट्रिक … Read more

14 जानेवारीनंतर ‘या’ राशींना घ्यावी लागेल काही बाबतीत काळजी! पैशांची येऊ शकते अडचण

surya gochar 2025

Surya Gochar 2025:- आपल्याला माहित आहे की, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो व यालाच राशी परिवर्तन किंवा ग्रहांचे गोचर असे म्हटले जाते. परंतु जेव्हा ग्रह अशा पद्धतीने राशी परिवर्तन करत असतात तेव्हा त्याचा परिणाम हा संपूर्ण बारा राशींवर चांगल्या किंवा वाईट पद्धतीने दिसून येतो. काही राशींना अशा ग्रहांच्या गोचराचा … Read more

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचा मातीपूजन सोहळा संपन्न

१३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर :  केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नागरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन करण्यात आले. कुस्तीला नवे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन श्री.मोहोळ यांनी केले. कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे … Read more

कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना कशाचीही कमतरता नसते ! त्यांच्या कुंडलीत असतात करोडपती बनण्याचे योग

Numerology Secrets 2025

Numerology Secrets 2025 : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. अंकशास्त्रामध्ये, आपण एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारीखावरून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कसे आहे याचा अंदाज घेऊ शकतो. अंकशास्त्राद्वारे आपण व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल जाणून घेऊ शकतो. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार एक राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरून मूलांक काढला जात असतो … Read more

ओप्पोचा धमाकेदार फोन भारतामध्ये लॉन्च! मिळेल सोनी IMX890 सेन्सरसह 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि बरेच काही

oppo reno 13

Oppo Reno 13 Smartphone:- मुळात 2025 या नवीन वर्षाची सुरुवातच स्मार्टफोन प्रेमींसाठी एक धमाकेदार स्वरूपाची झाली आहे असे म्हणावे लागेल. या नवीन वर्षामध्ये सुरुवातीलाच काही कंपन्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचे परवडणाऱ्या किमतींमध्ये स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि आर्थिक बजेटनुसार स्मार्टफोन खरेदी करता येईल अशा स्वरूपाच्या संधी निर्माण झाले आहेत. अगदी याच … Read more

कर बचतीकरिता गुंतवणूक पर्याय शोधत आहात? ‘या’ ठिकाणी कराल गुंतवणूक तर होईल लाखोंची बचत

tax saving tips

Tax Saving Tips:- गुंतवणुकीचे नियोजन करताना किंवा गुंतवणूक पर्याय निवडताना प्रत्येक गुंतवणूकदार ज्याप्रमाणे गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि त्यातून मिळणारा परतावा या दोन गोष्टींचा विचार करतो अगदी त्याचप्रमाणे गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करत आहोत त्या ठिकाणी आपल्याला कर बचतीचा लाभ मिळू शकतो का? या दृष्टिकोनातून देखील विचार केला जातो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार हा आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी कर … Read more

सिबिल स्कोर उत्तम ठेवायचा तर ‘या’ 5 गोष्टी पाळा! सगळ्याच गोष्टीत होईल फायदा

cibil score

Cibil Score Maintain Tips:- तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा वित्तीय संस्थेमध्ये कर्ज घ्यायला गेलात व तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल तर सगळ्यात आधी बँक किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून सगळ्यात अगोदर फक्त एकच गोष्ट पाहिली जाते व ती म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर होय. आपल्याला माहित आहे की,तुमचा क्रेडिट इतिहास किंवा तुमचे व्यवहार कशा … Read more

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग असलेल्या विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रोझोन मॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, महोत्सव संयोजक नीलेश राऊत, डॉ. रेखा शेळके, प्रा. शिव कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री. नंदकिशोर कागलीवाल यांनी यावेळी … Read more