एसबीआयचा मोठा निर्णय ! शैक्षणिक कर्जाची रक्कम 50 लाख रुपयांपर्यंत वाढवली, कोणाला मिळणार लाभ ? वाचा…..

SBI Educational Loan

SBI Educational Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज ऑफर करते. होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन अशा विविध प्रकारचे कर्ज एसबीआय कडून ऑफर केले जाते. एसबीआयच्या एज्युकेशनल म्हणजेच शैक्षणिक कर्जाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येत आहे. पैशांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, … Read more

कुटुंबासाठी आहेत बेस्ट सीएनजी कार! किंमत फक्त 5.50 लाख रुपये आणि मायलेज मिळेल जबरदस्त

Best CNG Car:- कुठलीही व्यक्ती जेव्हा कार घ्यायचा विचार करते तेव्हा कमी बजेटमध्ये आपल्याला चांगले मायलेज आणि वैशिष्ट्य असलेली कार मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. यामध्ये जितके बजेटला महत्त्व दिले जाते तितकेच आपल्या कुटुंबातील सदस्य संख्या म्हणजेच कुटुंबाचा विचार करून देखील कार निवडीला सध्या प्राधान्य दिले जाते. गेल्या काही वर्षापासून जर बघितले तर पेट्रोल … Read more

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या ‘या’ महामार्ग प्रकल्पाला मंजुरी, 22 तासांचा प्रवास आता फक्त 10 तासात !

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्गाचे आतापर्यंत तीन टप्पे वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. नागपूर ते इगतपुरी यादरम्यानचा 625 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू असून उर्वरित चार किलोमीटर लांबीचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2025 … Read more

नाशिक जिल्ह्यातील तरुण रेशीम शेतीतून घेतो महिन्याला 1 लाखाचे उत्पन्न! भाडेतत्त्वावर शेती घेऊन साध्य केली किमया

sericulture

Sericulture Farming:- शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान आले आहे.या तंत्रज्ञानाच्या वापराने आता कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येणे शक्य झाले आहे. तसेच शेतीमध्ये आता परंपरागत पिकांची जागा फुलपिके तसेच भाजीपाला व फळ पिकांनी घेतल्याने शेतीचा पार चेहरामोहरा बदलून गेला आहे. यामध्ये गेल्या काही वर्षापासून तर बघितले तर तरुणांचा शेतीकडील ओढा वाढल्यामुळे उच्चशिक्षित तरुण … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीची मोठी भेट ! 06 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी अन 53% डीएचा लाभ मिळणार !

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात. खरंतर, राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% इतका असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची … Read more

मित्राशी बोलून बाहेर गेला तरुण ; त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

१३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पत्नीशी भांडण झाल्यामुळे मित्राच्या रुमवर राहत असलेला एक तरुण मित्रासोबत बोलून बाहेर गेला.तो परत आलाच नाही. त्याचा दगडाने ठेचून निघूण खून झाल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आले.ही घटना नागापूर एमआयडीसी परिसरात शनिवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली. अश्विन मारुती कांबळे (वय ३२, रा. गणेशनगर, एमआयडीसी, मूळ रा. निपाणी, बेळगाव, कर्नाटक) असे … Read more

आघाडी कशीही लढो,आम्हाला चिंता नाही ! विखे पाटील यांचा आत्मविश्वास ; निगेटिव्ह नॅरेट अल्पकाळ टिकले

१३ जानेवारी २०२५ शिर्डी : विधानसभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाला जनतेने नाकारले आहे.ते आता निवडणुका स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, त्याची आम्हाला चिंता नाही,अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या स्वबळाच्या घोषणेवर भाष्य केले.शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.अधिवेशन स्थळाचा आज विखे पाटील यांनी आढावा घेतला.त्या वेळी ते बोलत होते. … Read more

सौंदाळा येथील महादेव मंदिरातून मूर्त्यांची चोरी

१३ जानेवारी २०२५ भेंडा : नेवासे तालुक्यातील सौंदाळा आणि परिसरात आजपर्यंत विविध ठिकाणी अनेक चोऱ्या झाल्या आहेत.त्यात घरफोड्या, मोबाईल चोऱ्या, दुचाकी चोऱ्यांचा समावेश असून,अशा अनेक घटना घडत असतानाच चोरांनी महादेव मंदिरात गणपतीची मूर्ती आणि शिव लिंगावरील पार्वती माता या दोन मूर्तीची मंदिरातून चोरी झाली. या मूर्तीची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे व … Read more

कुकडीचे पाणी पठारी भागावर आणा दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे विखे यांना साकडे

१३ जानेवारी २०२५ निघोज : कुकडीचे पाणी पठारावर आणण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या पारनेर तालुक्यातील पठार भागातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.कान्हूर पठार परिसराला कायम पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने सातत्याने दुष्काळी परिस्थिती असते. उन्हाळ्यात राज्य सरकार टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देते.त्यासाठी आज अखेर शासनाने कोट्यवधींचा … Read more

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा भडकले ; माध्यम प्रतिनिधींना सुनावले खडेबोल

१३ जानेवारी २०२५ पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणात राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापलेले पाहावयास मिळाले. पुण्यातील स्वस्तिक पॉलिक्लिनिक अॅण्ड डायग्नोस्टिक सेंटरचा उद्घाटन समारंभ रविवारी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे झाला.याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या … Read more

सरकार राज्यात परवडणारी घरे बांधणार : एकनाथ शिंदे

१३ जानेवारी २०२५ ठाणे : राज्यात सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे,असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ‘ऑटोफेस्ट-२०२५’ या ऑटो कार फेस्टिव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.त्या वेळी ते बोलत होते.परदेशातील वाहनांच्या पूर्णनिर्मितीचे काम आपल्या येथे सुरू होईल. यामुळे येथील नागरिकांना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध होईल,असे … Read more

आता पुढील महाविजयासाठी लढा ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

१३ जानेवारी २०२५ शिर्डी: लोकसभेला ४८ पैकी १७ जागा मिळून आपण काठावर पास झालो होतो; परंतु मनात मात्र नापास झाल्याची भावना होती. हे अपयश पुसण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काम केले, म्हणून महायुती राज्यात विक्रमी २३७ जागा मिळवू शकली. यात महायुतीला ८२ टक्के मते तर भाजपला ८९ टक्के मते मिळाली.हा महाविजय जनता जनार्दनाबरोबर कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे साकारला आहे.आता … Read more

तब्बल 10 वर्षानंतर मिळाला शेतकऱ्यांना दिलासा! कांदा साठवणुकीच्या शीतगृहांना मिळणार अनुदान

farmer scheme

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून शेतीसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून शेतातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अनुदान देण्यात येते व यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळत असतो. कृषी विषयक ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांच्या आधारित देण्यात येणाऱ्या लाभ हा विविध प्रकारच्या आर्थिक निकषांच्या आधारे देण्यात येतो. या योजनांमध्ये जर … Read more

विकासात संगमनेर तालुका राज्यात पहिल्या तीन मध्ये ! राजेश टोपे, डॉ रावसाहेब कसबे व वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रेरणा दिनानिमित्त गौरव

संगमनेर – छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचा विचार घेऊन या परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ अण्णासाहेब शिंदे यांनी कार्य केले आहे. सहकार व शेती क्षेत्रातील त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान देणारे असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी काढले आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासामध्ये संगमनेर … Read more

टाटाच्या ‘या’ दोन्ही इलेक्ट्रिक कारवर मिळत आहे 85 हजारापर्यंत सवलत !

Tata Motors Offers :- सणासुदीचा कालावधीमध्ये आपण बघितले की बऱ्याच कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार खरेदीवर भरघोस असा डिस्काउंट ऑफर केला होता व आता या नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील काही महत्त्वाच्या कंपन्यांच्या माध्यमातून कार खरेदीवर डिस्काउंट ऑफर करण्यात आलेला आहे. जर आपण भारतातील प्रमुख कार उत्पादक कंपनी पाहिली तर ती म्हणजे टाटा मोटर्स होय. टाटा मोटर्सने … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील महापुरुष, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची नियमित स्वच्छता करावी

अहिल्यानगर – शहरात विविध महापुरुष व राष्ट्रपुरुषांचे सुमारे २५ पुतळे आहेत. या पुतळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळते. या पुतळ्यांच्या परिसरात व पुतळ्यांची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे. उद्यान विभागाने याबाबत गांभीर्याने उपाययोजना करून सर्व पुतळ्यांची नियमित स्वच्छता करावी, परिसरातही दैनंदिन साफसफाई होईल, याची दक्षता घ्यावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे … Read more

BEL Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये एकूण 350 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

BEL RECRUITMENT 2025

BEL Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत “प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स), प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला … Read more

उन्हाळी मका लागवडीचा प्लॅन आहे का? मग मक्याचे ‘हे’ वाण निवडा, मिळणार विक्रमी उत्पादन

Maize Farming

Maize Farming : 2024 च्या मान्सून मध्ये महाराष्ट्रात चांगला समाधानकारक पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2024 या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. काही ठिकाणी अक्षरशा अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते पण आता या पावसाचा उन्हाळी हंगामातील पिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मान्सून काळात … Read more