मस्तपैकी कॉलेज करा आणि कॉलेज सोबत ‘हे’ पार्टटाइम व्यवसाय करा! कमवाल भरपूर पैसा

business idea

Part Time Business Idea:- ज्याप्रमाणे एखादी नोकरी किंवा व्यवसायासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो. त्याचप्रमाणे असे बरेच व्यवसाय आहेत की तुम्ही तुमचा दुसरा उद्योग किंवा नोकरी सांभाळून किंवा इतकेच नाही तर तुम्ही तुमचे कॉलेज वगैरे सांभाळून देखील अशा व्यवसायांच्या माध्यमातून तुम्ही उत्तम प्रकारे पैसा मिळवू शकतात. तर यामध्ये तुम्हाला नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा याबद्दलची पुरेशी … Read more

पगार कितीही असू द्या,फक्त असा बजेट बनवा! कधीही संपणार नाहीत पैसे

financial management

Financial Management Tips:- तुम्ही व्यवसाय किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला निश्चित असे उत्पन्न हातात येत असेल तर यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचे नियोजन अगदी उत्तम पद्धतीने करणे गरजेचे असते. तरच तुमच्या हातामध्ये पैसा टिकू शकतो किंवा तुम्ही पैशांची जास्तीत जास्त बचत करू शकता. तुम्ही जर आलेल्या पगाराचे नियोजन व्यवस्थित … Read more

अहिल्यानगर, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune रेल्वे स्थानकावरून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ स्थानकावर थांबा घेणार

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुण्यावरून विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. पुणे ते मऊ जंक्शनदरम्यान अतिरिक्त कुंभमेळा विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय झाला आहे. यामुळे पुण्यावरून कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 12 वर्षांनी प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून हा कुंभमेळावा … Read more

जानेवारीच्या ‘या’ तारखेला भारतात लॉन्च होणार 6000 mAh बॅटरी असलेला व रंग बदलणारा स्मार्टफोन! जाणून घ्या किंमत

realme smartphone

Realme 14 Pro+ Smartphone:- आपण मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये बघितले तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना देखील त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये चांगले स्मार्टफोन मिळण्यास यामुळे मदत झाली. तसेच आता या नवीन वर्षी म्हणजे 2025 मध्ये देखील अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असे स्मार्टफोन बाजारात लॉन्च … Read more

वजन कमी करण्यासाठी एक महिना वापरून तर पहा 6-6-6 चा चालण्याचा नियम! जाणून घ्या माहिती

weight loss tips

6-6-6 Walking Rule:- आजकाल वाढत्या वजनाची समस्या ही बऱ्याच जणांना असल्याचे दिसून येत असून वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय करताना आपल्याला अनेक जण दिसून येतात. परंतु तरीदेखील अपेक्षित असा परिणाम बऱ्याच जणांना दिसून येत नाही. परंतु यामध्ये जर आपण बघितले तर वजन कमी करण्यासाठी वॉकिंग हा देखील एक उत्तम मार्ग आहे व फक्त वॉकिंग … Read more

भंडारदरा धरणातून चार आवर्तने सोडण्यात येणार ! जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

शिर्डी, दि.१० – भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात … Read more

जिजाऊ आदर्श माता यशोदा लंके, उद्योजक डॉ. प्रफुल्ल गाडगे, कवयित्री स्वाती पाटील यांना पुरस्कार जाहीर

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्ताने आयोजित जिजाऊ महोत्सव २०२५ मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण केले जाणार आहे. केडगाव येथील लिंक रोडवरील नियोजित अपेक्स स्कूल संकुलामध्ये रविवारी (दि. १२ जानेवारी) युवा दिनानिमित्त सकाळी १० वाजता आयोजित सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रण समितीचे अध्यक्ष ऐड. संतोष गायकवाड … Read more

पुणे रिंग रोड संदर्भात महत्त्वाची अपडेट ! ‘या’ तारखेला होणार भूमिपूजन, 90 टक्के भूसंपादन पूर्ण

Pune Ring Road News

Pune Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न होत आहेत. यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुण्यात सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. मेट्रो सोबतच पुण्यातील वाहतूक … Read more

पीएफ खात्यासोबत मिळतो मोफत विमा आणि कर्जासारखे अनेक फायदे! आहेत का तुम्हाला माहिती?

epfo rule

Benefit Of PF Account:- खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफमध्ये खाते असते. या खात्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्याला अनेक प्रकारचे फायदे मिळतात आपल्याला माहित आहे की ईपीएफ खाते अंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याला आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपर्यंतच्या पीएफ योगदानावर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर सूट देखील मिळते. इतकेच नाही … Read more

होमलोनचा EMI करता येईल कमी! ‘या’ पाच टिप्स ठरतील फायद्याच्या; होईल EMI चे ओझे कमी

home loan

Tips For Reduce Home Loan EMI:- कुठल्याही प्रकारचे कर्ज जर आपण घेतले तर आपल्याला ठराविक कालावधी करिता निश्चित असा त्या कर्जाचा हप्ता म्हणजेच ईएमआय भरणे गरजेचे असते. अगदी याच पद्धतीने होमलोन जरी घेतले तरी आपल्याला त्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्याला न चुकता भरावा लागतो. परंतु बऱ्याचदा होमलोन घेतले जाते व त्यानंतर मात्र भरावा लागणारा हा … Read more

अर्धा एकरमध्ये काकडी लागवडीतून 3 महिन्यात मिळवला 2 लाखांचा नफा! केला या तंत्रज्ञानाचा वापर

cucumber crop

Farmer Success Story:- शेती व्यवसाय म्हटले म्हणजे कायम वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा डोंगर हा शेतकऱ्यांसमोर उभा असतो व या सगळ्या समस्यांना तोंड देत शेतकरी या व्यवसायामध्ये टिकून असल्याचे आपल्याला दिसून येते. कायमच येणाऱ्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपदा, हवामानातील बदल तसेच घसरलेले बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांना कायम मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटीला तोंड द्यावे लागते व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर … Read more

जगाचे भविष्य ‘युद्ध’ नव्हे, तर ‘बुद्ध’ ! प्रवासी भारतीय दिवस संमेलन उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे प्रतिपादन

१० जानेवारी २०२५ भुवनेश्वर : संपूर्ण जगाचे भविष्य हे युद्धात नव्हे, तर ‘बुद्धा’त सामावलेले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.तसेच भारत फक्त लोकशाहीची जननी नाही तर लोकशाही प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा भाग आहे,असे ते म्हणाले.ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये आयोजित ‘१८ व्या प्रवासी भारतीय दिवस-२०२५’ संमेलनाच्या उद्घाटना प्रसंगी मोदी बोलत होते. संमेलनाला संबोधित करताना मोदींनी … Read more

मैत्रिणीला आय फोन गिफ्ट देण्यासाठी घरफोडी करणारे दोन बालक ताब्यात

१० जानेवारी २०२५ नागपूर : मैत्रिणीला आय फोन गिफ्ट देण्यासाठी घरफोडी करणाऱ्या दोन विधिसंघर्ष ग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.ही घटना कळमना हद्दीत घडली असून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघड केला आहे. दिघेश्वर किसनलाल रहांगडाले (३६, रा. कामनानगर, कामठी रोड),असे फिर्यादीचे नाव आहे.सोमवारी, ६ जानेवारी रोजी दुपारी ३ ते बुधवार, ८ जानेवारी रोजी दुपारी … Read more

इंदापूरचे फडतरे दाम्पत्य ज्वारीपासून बनवतात वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ! व्यवसायाचा टर्नओव्हर आहे अडीच कोटीच्या घरात

fadtare

Business Success Story:- एखादी नाविन्यपूर्ण कल्पना डोक्यात येणे व ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी अतोनात मेहनत करून यशस्वी होणे खूप गरजेचे असते व असे अनेक यशस्वी उद्योजक आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात. असे म्हटले जाते की या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्यामध्ये जर एखादी गोष्ट मिळवायची जबर इच्छाशक्ती असेल व त्यासाठी लागणारे कष्ट उपसण्याची तयारी असेल … Read more

राज्यातील आदिवासींचे १२ हजार ५०० पदे रिक्त ! आदिवासींच्या विशेष पद भरतीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष : पद भरती जाहिरात करण्याची मागणी

१० जानेवारी २०२५ कोठारी (चंद्रपूर) : सर्वोच्च न्यायालयाने ९ वर्षांपूर्वी ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक निर्णय घेऊनही सरकारने आदिवासी प्रवर्गातील १२ हजार ५०० पदाची पद भरती करण्यात आली नाही.राज्यात शासकीय, निमशासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्ती मिळविली.पद भरतीनंतर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश २१ डिसेंबर २०१९ च्या … Read more

‘या’ टिप्स वापरा आणि तुमचा लहान व्यवसाय मोठा करा! व्यवसाय येईल भरभराटीला

business tips

Business Growth Tips:- तुम्ही लहान स्वरूपात व्यवसाय सुरू केला किंवा मोठ्या स्वरूपात यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा काही फरक पडत नाही. परंतु व्यवसाय उभा केल्यानंतर तो व्यवसाय भरभराटीला नेण्यासाठी तुम्ही त्यासंबंधी महत्त्वाचे असलेल्या कुठल्या धोरणात्मक गोष्टींची आखणी करत आहात व त्याची अंमलबजावणी कशी करत आहात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. यामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची ठरते व … Read more

जामिनासाठी न्यायाधीश न्यायालयात ! लाचखोरी प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ; सुनावणी १५ जानेवारीला

१० जानेवारी २०२५ मुंबई : लाचखोरीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीशाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाचे धाव घेतली आहे.न्यायधीशावर एका आरोपीला जामीन देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी दाखल केलेल्या या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी १५ जानेवारी रोजी चेंबरमध्ये सुनावणी … Read more

जयंती महोत्सव कार्यक्रमाची यशोधन मैदानावर जय्यत तयारी ! माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली पाहणी

थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वा होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी यशोधन जवळील मैदानावर सुरू असून या तयारीची पाहणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यशोधन जनसंपर्क कार्यालय जवळील मैदानावर प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जयंती महोत्सव … Read more