पारंपारिक पत्रकारिता डिजिटल युगात बदलत आहे -संतोष धायबर

डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेमध्ये झपाट्याने बदल होत आहे. पत्रकारांना डिजिटल मीडियाचे ज्ञान आत्मसात करुन प्रवाहात टिकता येणार आहे व शिकून पुढे जाता येणार आहे. एआय मेटा पत्रकारितेपुढे मोठे आव्हान आहे. मात्र तो ग्राउंड लेव्हलची बातमी देऊ शकणार नाही. पारंपारिक पत्रकारिता डिजिटल युगात बदलत असताना मोबाईलवर वाचकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तथा डिजिटल माध्यम … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! जानेवारीत ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कस राहणार वेळापत्रक?

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्याहून लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, 13 जानेवारीपासून श्रीक्षेत्र प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 13 जानेवारीपासून ते 25 फेब्रुवारी पर्यंत या कुंभमेळ्याचे आयोजन राहणार … Read more

श्वानामुळे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद, पिंपरी लौकीतील घटना; बिबट्याचा धुमाकूळ सुरूच

७ जानेवारी २०२५ आश्वी : श्वानाचा पाठलाग करणे बिबट्याला चांगलेच महागात पडले आहे. श्वानाने चालाखी दाखवल्याने बिबट्या थेट शौचालयात जाऊन अडकला. त्यामुळे ‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’ याचा प्रत्यय आला. यानंतर शेतकऱ्याने बाहेर येत कडी लावली.ही घटना पिंपरी लौकी (ता. संगमनेर) येथे रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. पिंपरी लौकी परिसरातील देवीचा मळा … Read more

गोदावरी खोऱ्यात अतिरीक्त पाणी निर्माण करणार ; मंत्री विखे पाटील यांचा निर्धार

७ जानेवारी २०२५ राहाता : गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण करून सिंचनासह दुष्काळी समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देत, महायुती सरकारने कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच चाऱ्यांच्या कामांसाठी २६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी काळात लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामात एक आणि … Read more

लोन भरले नाही तर तुमची गाडी जमा होऊ शकते का? आरबीआयने बँक कर्मचाऱ्यांना खरंच असा अधिकार दिला आहे का ?

Banking News

Banking News : अलीकडे स्मार्टफोन, फ्रिज, टीव्ही मोटरसायकल किंवा कार अशी कोणतीही वस्तू ईएमआय वर खरेदी करता येते. यामुळे EMI वर वस्तू खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण फारच वाढले आहे. तुम्ही देखील एखादी वस्तू ईएमआय वर खरेदी केलीच असेल नाही का? जर तुम्हीही ईएमआयवर एखादी वस्तू खरेदी केली असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार … Read more

२० वे जागतिक मराठी संमेलन साताऱ्यात ; ज्येष्ठ साहित्यिक गडाखांची माहिती

७ जानेवारी २०२५ सोनई : जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २० वे जागतिक संमेलन शोध मराठी मनाचा येत्या (दि. १०) ते १२ जानेवारी दरम्यान सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, माजी खा. यशवंतराव गडाख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात गडाख … Read more

मजुरांच्या कमतरतेमुळे हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य

७ जानेवारी २०२५ निंबेनांदूर : शेवगाव मजुरांची ऊस तोडणीसाठी असणारी नकारघंटा, साखर कारखान्यांसोबत करार करूनही मजूर निघून जात असल्यामुळे मुकादमाचे व कारखान्याचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी साखर कारखान्यांचा हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेवगाव तालुक्यातील तालुक्यातील केदारेश्वर, गंगामाई तर पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर तसेच नेवासा तालुक्यातील लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी … Read more

पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी ; पण योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना करावी लागतेय मोठी कसरत

७ जानेवारी २०२५ सुपा : हिवाळी अधिवेशनादरम्यानच डिसेंबर अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने हे पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागात महिलांनी सकाळ पासूनच बँकेसमोर गर्दी केली होती. काही महिलांनी केवायसीसाठी तर काहींनी पैसे जमा झाले की नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी बँकेत गर्दी केली. यामुळे बँक कर्मचाऱ्यांची मात्र दमछाक होत आहे. गर्दीमध्ये या … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 5 वर्षात मिळतील 7 लाख 24 हजार 974 रुपये! किती करावी लागेल गुंतवणूक?

post office scheme

Post Office TD Scheme:- प्रत्येक गुंतवणूकदार त्याच्या कष्टाच्या पैशांची जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा तो कुठल्याही प्रकारची जोखीम घ्यायला तयार नसतो. त्यामुळे जोखीम न घेता गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस आणि बँकांमधील अनेक गुंतवणूक योजनांना गुंतवणूकदारांकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तुम्हाला देखील जर कुठल्याही प्रकारची जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक ही … Read more

महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये जानेवारी अखेर १०० टक्के सवलत जाहीर

७ जानेवारी २०२५ अहिल्यानगर :  महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे. महानगरपालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय … Read more

गटार व पाणी योजनेनंतरच रस्त्यांची कामे : आ. राजळे

७ जानेवारी २०२५ : ज्यांचे शहराच्या गटार योजनेच्या कामात योगदान नाही, त्यांना उद्घाटनाचे श्रेय देण्याचा प्रश्नच नाही.शहरातील भूमीगत गटार योजनेबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहेत.माझ्यासह आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत.शहरातील गटार योजना व पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यांची कामे केले जातील,असे स्पष्टीकरण आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिले … Read more

एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट असेल तर पूर्णपणे मोफत मिळतात ‘या’ सेवा! जाणून घ्या आणि मिळवा फायदे

salary account

Benefit Of Salary Account In SBI:- खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये कोणताही व्यक्ती नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीचे कुठल्यातरी बँकेमध्ये सॅलरी अकाउंट म्हणजे पगार खाते असते. पगार खात्याच्या बाबतीत बघितले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम असतात व प्रत्येक बँकेच्या माध्यमातून हे नियम पगार खात्यासाठी लागू होत असतात. अगदी याच प्रमाणे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी … Read more

मायनस 100 चा फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे का? आयुष्यामध्ये पैशांच्या बाबतीत समृद्ध राहण्यासाठी ठरेल फायद्याचा

minus 100 formula

Minus 100 Formula:- प्रत्येकजण वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असतात व संतुलित असा गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करणे हे खूप महत्त्वाचे असते. परंतु गुंतवणूक करताना आर्थिक नियोजन देखील तितकेच गरजेचे असते व तुमची जे काही उत्पन्न आहे त्यामधून कशाकरिता किती खर्च करावा? याचे नियोजन करणे खूप गरजेचे असते व यालाच आपण आर्थिक नियोजन असे देखील म्हणतो. … Read more

सोयाबीन खरेदी केंद्र चालकाकडून लूट ? सरसकट तीन किलोची घट : आतिरिक्त १०० रुपये खर्च वसुली !

७ जानेवारी २०२५ : आधीच हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे.परत भाव देखील खूप पडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. मात्र निसर्गाशी दोन हात करत पदरात पडलेले सोयाबीन शेतकरी विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर घेऊन गेले असता तेथे देखील त्यांची लूट केली जात … Read more

6 GB रॅम आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी असणारा रियलमीचा हा फोन स्वस्तात घेण्याची संधी! या ठिकाणी मिळत आहे भन्नाट डील

realme smartphone

Realme Narzo N61 Smartphone:- तुम्हाला उत्तम अशी फीचर्स असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल व कमीत कमी तुमचा बजेट दहा हजाराच्या आत असेल तर तुमच्या करता अमेझॉनकडून एक अप्रतिम अशी डील सध्या देण्यात आली आहे व या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वस्तामध्ये चांगला फोन घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. ॲमेझॉनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या डीलच्या माध्यमातून सहा जीबी रॅम … Read more

“गरीब विक्रेत्यांना लक्ष्य करू नका – खासदार निलेश लंके यांचा महानगरपालिकेला कडक इशारा, श्रीमंत आणि गरीबांमध्ये भेदभाव स्वीकार्य नाही!”

७ जानेवारी २०२५ : आहिल्यानगर शहरात महानगरपालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून, रस्त्याच्या कडेला फळविक्री करणारे, हातगाडीवाले, चहावाले यांसारख्या गरीब लोकांना उगाच लक्ष्य केले जात आहे. या मोहिमेमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे विक्रेते कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम न करता फक्त रस्त्याच्या कडेला बसून आपल्या कुटुंबासाठी रोजीरोटी मिळवत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाला व्यवसायासाठी स्वतंत्र जागा … Read more

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नागरिकांचे, सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी लावा

७ जानेवारी २०२५ : अहिल्यानगर – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी सोमवारी अहिल्यानगर शहरात घेतलेल्या बैठकीत सफाई कर्मचारी व नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासन , पोलीस प्रशासन ,महानगरपालिका व नगरपालिकांना अनुषंगिक उपाययोजनांच्या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिका आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे, जिल्ह … Read more

रोहिणीताईंनी कष्टाने सुरू केला सेंद्रिय गूळ निर्मिती उद्योग! वर्षाला मिळवतात 8 ते 10 लाखांचे उत्पन्न

organic jaggery

Organic Jaggery Production Business:- एखादी गोष्ट करण्याची मनामध्ये असलेली इच्छा व ती इच्छा किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे कष्ट तसेच प्रयत्नांमधील सातत्य आणि कितीही विपरीत परिस्थिती आली तरी तिला तोंड देऊन त्यातून मार्ग काढून यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची असलेली उर्मी जर व्यक्तीमध्ये असली तर कुठल्याही क्षेत्रात व्यक्ती यशस्वी होत असतो. या मुद्द्याला धरून जर … Read more