5 आणि 6 जानेवारीला देशातील ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता ! आता स्वेटर नाही रेनकोट घाला

Rain Alert

Rain Alert : गेल्या महिन्यात अर्थातच डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत होते. डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यातील थंडीचे प्रमाण वाढले आणि त्यानंतर महाराष्ट्रात थंडी दूर झाली आणि पावसाला सुरुवात झाली. डिसेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यात काळी पाऊस पाहायला मिळाला. … Read more

1 लाख 8 हजार कोटी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट ! केव्हापासून सुरू होणार मुंबई अहमदाबाद Bullet Train ?

Maharashtra Bullet Train Project

Maharashtra Bullet Train Project : भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे, देशात रेल्वेचे विविध प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये कार्यान्वित झाले आहेत. वंदे भारत एक्सप्रेस चा प्रकल्प 2019 पासून सुरू असून या अंतर्गत देशातील अनेक मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. या ट्रेनमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा फारच वेगवान झाला आहे. भारतातील अनेक राज्य आणि केंद्रशासित … Read more

ब्रेकिंग : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ‘या’ दोन बँका विलीन होणार, आरबीआयची मंजुरी

Banking News

Banking News : गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया ने बँकिंग सेक्टर साठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आरबीआयची देशातील खाजगी तसेच सरकारी बँकांवर करडी नजर असते. ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर आरबीआयकडून कारवाई देखील होत असते. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे आणि काही बँकांचे लायसन्स देखील … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग लवकरच खुला होणार ! पुढील महिन्यात होणार उद्घाटन, वाचा डिटेल्स

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील विकासाला नवीन दिशा देणारा 701 किमीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एक्स्प्रेस वेचा अंतिम टप्पा आता पूर्ण झाला आहे, जो महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे आता हा महामार्ग प्रकल्प पूर्ण क्षमतेने लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. खरे तर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कधीपासून सुरू होणार … Read more

शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा सोहळा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

Sujay Vikhe Patil News

ग्रीन एन क्लिन शिर्डी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आज शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा सोहळा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविकांनी उपस्थिती दर्शविली. डॉ. सुजय … Read more

मला मुख्यमंत्री शेजारी बंगला अन सर्वात मोठ ऑफिस; विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची चौफेर फटकेबाजी

Ram Shinde News

Ram Shinde News : कर्जत जामखेडचे माजी विधानसभा आमदार , विधान परिषदेचे आमदार अन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नगरमध्ये सत्कार सोहळा आयोजित केला. यावेळी सभापती राम शिंदे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत या सत्काराबद्दल नगर मधील सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानलेत. राम … Read more

South Central Railway Bharti 2025: दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4232 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

SOUTH CENTRAL RAILWAY BHARTI 2025

South Central Railway Bharti 2025: दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 4232 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पत्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. South Central Railway … Read more

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांना तर डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ला

संगमनेर (प्रतिनिधी)–कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट यांना तर स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृति पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला असून सहकारातील आदर्श नेतृत्व हा पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे यांना जाहीर करण्यात आला आहे. 12 जानेवारी 2025 रोजी दु.12.30 वा. यशोधन कार्यालय जवळील मैदानात … Read more

17 जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे उजळेल भाग्य व मिळेल पैसा! भाग्यवान असलेल्या या राशींमध्ये आहे का तुमची राशी?

shukra nakshtra parivartan

Shukra Nakshtra Parivartan:- नवीन वर्ष 2025 ची सुरुवात झाली असून या नवीन वर्षामध्ये अनेक ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे व त्यामुळे या ग्रहांचे परिवर्तन किंवा गोचराचा परिणाम बारा राशींवर दिसून येणार आहे.काही राशीवर अशा ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे चांगले परिणाम पाहायला मिळतील तर काहींचे नुकसान होईल. इतकेच नाहीतर ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे दोन ग्रह मिळून … Read more

कोणत्याही व्यक्तीच्या केसांचा रंग पहा आणि ओळखा त्याचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव! होईल फायदा

personality test

Personality Test:- दररोज आपण अनेक प्रकारच्या लोकांना भेटत असतो व त्यामध्ये व्यक्तीपरत्वे आपल्याला प्रत्येक बाबतीत भिन्नता दिसून येते. जसे की काही लोकांचा स्वभाव तसेच त्याचे वैशिष्ट्ये, आवडीनिवडी आणि कोणतेही काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. साधारणपणे आपण एखाद्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत किंवा तो आपल्याशी पहिल्या भेटीत कसा वागला किंवा कसा बोलला? यावरून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट ! राज्यातील ‘या’ 20 लाख लाडक्या शेतकरी बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण काय ?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी लाडकी बहिण योजना सुरू झाली आणि तेव्हापासून ही योजना चर्चेत आहे. ही योजना महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना या योजनेचा महायुती सरकारला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. मात्र आता या योजनेच्या बाबतीत सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून सरकारकडून या योजनेच्या असंख्य महिलांना अपात्र केले जात आहे. या … Read more

महिंद्राचे सीएनजी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी ठरेल अतिशय फायद्याचे! डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत तासाला होईल 100 रुपयांची बचत

cng tractor

Mahindra CNG Tractor:- ट्रॅक्टर आणि शेती यांचा घनिष्ठ संबंध असून ट्रॅक्टर शिवाय आता शेती शक्यच नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेती क्षेत्राशी निगडित असलेले अनेक यंत्रे विकसित करण्यात आलेले आहेत व यातील बहुसंख्य यंत्रे ही ट्रॅक्टरचलित असल्यामुळे ट्रॅक्टर ही शेतकऱ्यांची यंत्रांच्या दृष्टिकोनातून प्राथमिक गरज आहे. अगदी कुठलेही पिक लागवड अगोदरची पूर्व मशागत तसेच … Read more

1 लाख 46 हजार रुपये डाऊनपेमेंट करून खरेदी करता येईल मारुती ब्रेझा! जाणून घ्या किती भरावा लागेल ईएमआय?

maruti breeza

Maruti Brezza EMI Calculation:- स्वतःची कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. परंतु बऱ्याचदा आपल्याला एखादी कार आवडते. परंतु त्या कारची किंमत खूप जास्त असल्याने आपल्या आर्थिक बजेटच्या बाहेर असते व आपल्याला कार घेता येत नाही. परंतु आता विविध बँकांच्या माध्यमातून कार लोन दिले … Read more

दुग्ध व्यवसायातून वर्षाला तब्बल 3 कोटींची कमाई करते ‘ही’ महिला शेतकरी! राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराने करण्यात आले आहे सन्मानित

renu sangvan

Dairy Business Success Story:- महिला म्हटले म्हणजे आता फक्त चूल आणि मूल या पुरतीच मर्यादित राहिली नसून आज महिलांचे जग खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रांमध्ये आता महिला आघाडीवर असून पुरुषांच्या बरोबर नव्हे तर पुरुषांच्या एक पाऊल पुढे काम करताना आपल्याला दिसून येत आहेत. सध्या भारतातील कुठलेही … Read more

5 वर्षासाठी कराल 500 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंतची एसआयपी तर किती मिळेल परतावा? जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

bank fd

Investment In SIP:- उज्वल आणि समृद्ध आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक फार महत्त्वाची असते व त्यामुळे गुंतवणुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. तुम्ही जो काही पैसा कमावता आणि पैशांची बचत करता तो पैसा चांगल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवून तुम्ही काही कालावधीने चांगला असा निधी या माध्यमातून जमा करू शकतात व तुमच्या भविष्यासाठी तो फायद्याचा ठरतो. गुंतवणुकीचे अनेक असे … Read more

एफडीतून पैसे कमवण्याची मोठी संधी! ‘या’ सरकारी बँकेने आणल्या दोन आकर्षक एफडी योजना

fd scheme

PNB Bank FD:- मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा एक गुंतवणुकीचा सर्वात जुना आणि लोकप्रिय असा पर्याय आहे व कित्येक वर्षापासून गुंतवणूकदारांकडून एफडी करण्याला प्राधान्य दिले जाते. गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून एफडी खूप महत्त्वाची असते व परतावा देखील चांगला मिळतो. आपल्याला माहित आहे की,प्रत्येक बँकांच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना राबवल्या जातात व यामध्ये सरकारी … Read more

‘या’ ठिकाणी पैसे खर्च करा,आयुष्यभर कमी नाही पडणार पैसा! काय म्हणतात आचार्य चाणक्य?

chankya niti

Chankya Niti:- आचार्य चाणक्य हे नाव सगळ्यांना माहिती आहे व ते त्यांचे प्रेरणादायी विचार आणि कुठल्याही व्यक्तीने आयुष्यामध्ये कशा प्रकारचे जीवन जगावे? यासंबंधी जी काही माहिती किंवा जे काही नियम सांगितले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने व्यक्तीने जीवन जगावे किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत? इत्यादी … Read more

भारतीय कार बाजारात लवकरच होणार ‘या’ हायब्रीड कार्सची ग्रॅण्ड एन्ट्री! जाणून घ्या सर्व माहिती

hybrid car

Upcoming Hybrid Car In 2025:- सध्या जर भारतीय वाहन बाजारपेठ आपण बघितली तर यामध्ये अनेक नवनवीन अशी वाहने अत्याधुनिक वैशिष्ट्या सहित आणि परवडणाऱ्या किमतींमध्ये लॉन्च करण्यात येत आहेत व यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून उत्तम अशी वैशिष्ट्य असलेल्या कार्स देखील लॉन्च करण्यात आलेले आहेत. यामध्ये सध्या जर आपण बघितले तर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढत आहे … Read more