समीर भाऊने अंजीर शेतीतून वर्षाला केली दीड कोटींची उलाढाल! महिना ४०००० रुपये पगाराची सोडली नोकरी

sameer donbe

Fig Farming:- सध्या जर आपण उच्चशिक्षित तरुणांची व्यथा पाहिली तर ती अतिशय बिकट असून अगदी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांसाठी वणवण भटकण्याची वेळ तरुणांवर आल्याचे सध्या चित्र आहे. आजकाल बेरोजगारीचे चित्र खूप गंभीर अशा परिस्थितीमध्ये असून देशापुढे ही सगळ्यात मोठी भयानक अशी समस्या आहे. त्यामुळे आता अनेक उच्चशिक्षित तरुण व्यवसायाकडे वळत आहेत. परंतु एकीकडे नोकरी नसताना नोकरीच्या शोधात … Read more

शेतकऱ्यांना आता एखादा प्रकल्पात संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा मिळणार योग्य मोबदला! सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश

land aquisition

Supreme Court Decision:- सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प उभारले जातात. यामध्ये रस्ते प्रकल्प किंवा रेल्वे प्रकल्प व याशिवाय अनेक विकासात्मक अशा प्रकल्पांचा समावेश होतो. अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी जमिनीची आवश्यकता असते व यावेळी आवश्यक असलेली काही जमीन सरकारी असते तर काही जमीन ही खाजगी मालकीची असते. आपल्याला माहित आहे की जे जमीन खाजगी मालकीची असते त्यांना भूसंपादनापोटी … Read more

जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या कामांना गती द्या : सालीमठ

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस पोलीस … Read more

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची होणार छाननी! लावले जातील ‘हे’ 5 निकष; महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

majhi ladki bahin yojana

Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली व या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आणि पात्र महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात येतात. निवडणुकीच्या आधी ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यातील बहुतांश अर्ज पात्र ठरले व अशा महिलांना लाभ देखील देण्यात आला. त्यानंतर महायुतीचे सरकार … Read more

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न : आयुक्त डांगे

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करत आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त केंद्र महानगरपालिकेने स्थापन केलेल्या महिला बचत गटांना शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या ५३ लाख रुपये कर्ज मंजूर करत त्यांना मंजुरी पत्रांचे वितरण … Read more

साईबाबा संस्थानला आठ दिवसांत १६ कोटी ६१ लाख रुपये दान प्राप्त

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : श्री साईबाबा संस्थानला नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप, आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित शिर्डी महोत्सवात २५ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या काळात संस्थानला एकूण १६ कोटी ६१ लाख ८० हजार ८६२ रुपये देणगी मिळाल्याची माहिती संस्थानचे मुख्य … Read more

पोलिस भरतीचे स्वप्न राहीले अधुरेच : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच घडले असे अक्रीत संपूर्ण गावावर पसरली शोककळा

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पांढरीपुल येथे दुचाकी व पीकअप यांच्यात झालेल्या जोरदार अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन तरूणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दोन्ही मृत तरूण हे शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव येथील रहिवाशी होते. प्रशांत शेषराव देशमुख (वय २४ वर्ष), शुभम बबन लांडे (वय २४ वर्षे) असे या मृत तरूणांची नावे आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की, … Read more

बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत बदल ; ‘हा’ असेल वाहतुकीचा मार्ग..

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त अ.नगर सायकलिंग क्लब व कल्पतरु ग्रुपच्या वतीने दि.५ जानेवारी रोजी नगर सायक्लोथॉन राईडचे आयोजन करण्यात येणार आहे.या कालावधीमध्ये वाहतुकीमुळे सायकलपटूंची गैरसोय होवु नये तसेच सायकलपटूंच्या सुरक्षिततेस धोका पोहोचू नये यासाठी सकाळी ६ ते दुपारी ११ वाजे पर्यंत बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत बदल केले आहेत. दरेवाडी हरपाल … Read more

सरकारकडे जमा असलेल्या ‘या’ जमिनी परत मिळणार मूळ मालकांना! फक्त करावे लागेल हे काम

land rule

Maharashtra Government Rule:- गेल्या बऱ्याच वर्षाचा विचार केला तर काही प्रकारच्या जमिनी सरकारकडे बऱ्याच वर्षापासून जमा आहेत व या जमा असलेल्या जमिनी आता त्या जमिनीच्या मूळ मालकांना अथवा त्यांच्या वारसांना आता परत केल्या जाणार आहेत व या संबंधीचा महत्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला असून आता यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. … Read more

पेमेंट अॅप वापरता ?

४ जानेवारी २०२५ : आज जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर अगदी काही सेकंदांत कोणालाही पैसे पाठवणे आणि रिसिव्ह करणे शक्य आहे. यासाठी गुगल पे, पेटीएम आणि फोन पे सारखे डिजिटल वॉलेट देखील उपलब्ध आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी अशा अॅप्सचा वापर केला जातो. मात्र, असे अॅप्स वापरताना काळजी न … Read more

सोशल मीडियावरच्या ललना करतील घात

४ जानेवारी २०२५ : सोशल मीडियावर आता अर्ध्याहून अधिक जग दिवस रात्र काही ना काही करत असते. लाईक्स, कमेंट्स, पोस्ट असा खेळ सुरू असतो. या अभासी जगात अनेक अनोळखी लोक एकमेकांना भेटतात.पण सोशल मीडियावरील एक चूक महागात पडू शकते. सुंदर मुलीच्या रिक्वेस्टवर अनेकांना आकाश ठेंगणे होते. पण कदाचित येथूनच Honey Trap सुरू होतो. हा सुंदर … Read more

सुरकुत्यांना रामराम… आरोग्यदायी सवयी लावून करा नियंत्रण

४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा सामना करावा लागतो.मात्र काही वेळा आपल्या दैनंदिन तसेच खाण्या-पिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होते आणि आपण आपल्या वयापेक्षा मोठे दिसू लागतो. काही गोष्टी अशा आहेत की, वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकतात.या सवयींच्या मदतीने आरोग्यही सुधारते … Read more

प्राजक्त तनपुरे यांचा ईव्हीएम पडताळणी अर्ज मागे

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर ईव्हीएम मशीन संदर्भात शंका उपस्थित करीत त्याच्या पडताळणी करिता जिल्ह्यातील दहा उमेदवारांनी मतदान केंद्रांची सूची स्वतंत्ररीत्या सादर करीत तपासणीचे अर्ज निवडणूक शाखेकडे केले होते. यापैकी राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी सादर केलेला अर्ज लेखीपत्र देऊन मागे घेतला आहे. … Read more

नव्या रूपात साकारणार माळीवाडा बसस्थानक ; जुने झाले भुईसपाट !

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर: पहिली एसटी बस नगरहून पुण्याकडे पहिल्यांदा जेथून धावली त्याच परिसरात ७० वर्षांपूर्वी ऐतिहासिक माळीवाडा बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली.सात दशकांचे उन्हाळे-पावसाळे झेललेले हे माळीवाडा बसस्थानक काळाच्या ओघात जीर्ण झाले.आता या ऐतिहासिक बसस्थानकाची नवनिर्मिती सुरु झाली असून त्यासाठी जुने बसस्थानक मागील आठवड्यातच भुईसपाट करण्यात आले आहे. नवनिर्मितीनंतर देखण्या स्वरूपात माळीवाडा बसस्थानक प्रवासी … Read more

कोपरगावच्या तलाठ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळयात

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तक्रारदार यांनी कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी या नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सदनिका दि. 28/9/2022 रोजी खरेदी केलेली आहे. सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरीता तक्रारदार यांनी त्यांचा अर्ज व खरेदी खताची सूची क्र.2 ची छायांकित प्रत तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे, (वय- 40 वर्ष, धंदा-नोकरी, तलाठी सजा कोपरगाव, वर्ग-3, … Read more

दिलीप सातपुते पुन्हा शिवसेनेत ; एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश, ठाकरेंचे शिवबंधन तोडले

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रीगोंदा येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत ठाकरे सेनेत दाखल झालेल्या माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी शिवबंधन तोडत आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख असलेले दिलीप सातपुते हे शिवसेनेतील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. नगर शहरातील राजकारणात सातपुते … Read more

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीमध्ये राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला काढला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग १३ वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात … Read more

ग्रामस्थांनी केली उचलबांगडी, न्यायालयाने सुनावली कोठडी

४ जानेवारी २०२५ जामखेड : तालुक्यातील एका गावात एक ते दीड महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्या दोन रोडरोमिओंना ग्रामस्थांनी चांगलाच धडा शिकविला. ग्रामस्थांनी पाळत ठेवून या रोडरोमिओला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या रोडरोमिओला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मेहबूब गणी शेख (रा. जवळा, ता. जामखेड) … Read more