सापांची भीती वाटते का? मग ‘ही’ 5 रुपयांची वस्तू खिशात ठेवा, साप आजूबाजूलाही फिरकणार नाहीत

Snake Viral News

Snake Viral News : तुम्हालाही सापांची भीती वाटते ना? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. मंडळी, साप फक्त डोळ्याला दिसला तरी देखील थरकाप उडतो. कारण म्हणजे देशात आढळणाऱ्या सापाच्या काही प्रजाती विषारी आहेत. देशात सर्पदंशामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सापांची भीती वाटणे स्वाभाविकच आहे. भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आहेत आणि त्यातील फक्त चार … Read more

शेतकऱ्यांच्या तक्रारी नको : आ. लंघे यांनी पहिल्याच बैठकीत टोचले अधिकाऱ्यांचे कान !

३ जानेवारी २०२५ नेवासा : माझ्याकडून कुठल्याही प्रशासकीय अधिकारी वर्गाला त्रास होणार नाही. मात्र तालुक्यातील कुठल्याही प्रशासकीय कार्यालयाबाबत शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरीकांच्या तक्रारी नको, अशा सूचना देत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिल्याच बैठकीत कान टोचले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात काल गुरुवारी (दि. २) तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, प्रमुख कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात … Read more

श्रीगोंदा तालुक्यात वाढला गुन्हेगारीचा आलेख ! वर्षभरात चोऱ्या, अपहरणासारखे ११२८ गुन्हे दाखल ११८ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

३ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असून, चोऱ्या व अपहरणाच्या गुन्ह्यांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात असताना बहुतांश चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.या गुन्ह्यांच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान आहे. श्रीगोंदा तालुका क्षेत्रफळाने मोठा असल्याने तालुक्यात श्रीगोंदा व बेलवंडी अशी दोन स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत. यापैकी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सन २०२४ मध्ये … Read more

टोल नाक्यावरील मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक

३ जानेवारी २०२५ संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर झालेल्या मारहाण प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने काल गुरुवारी (दि. २) नाशिक जिल्ह्यातून या आरोपींना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व तरुण उद्योजक अतुल राधावल्लभ कासट व त्यांच्या … Read more

पालेभाज्यांची आवक वाढली ; गवार,लसूण,शेवगा,टोमॅटो तेजीत

३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहेत. मात्र त्या तुलनेत गवार, लसूण, शेवगा, टॉमेटो यांचे भाव काहीशा प्रमाणात वाढलेले आहेत. सध्या बदलत्या हवामानामुळे शेती करणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे पीक पद्धतीत बऱ्यापैकी बदल झालेले आहेत. या बदलाचा फटका बसला असल्याने लसणाची लागवड … Read more

एसबीआय सोबत सुरू करा ‘हा’ व्यवसाय आणि गावात राहूनच महिन्याला कमवा 50 हजार! आयुष्यभर मिळत राहील पैसा

sbi business

SBI Atm Franchise:- कुठलाही व्यवसाय सुरू करायचा राहिला म्हणजे आपल्याला त्यासाठी अगोदर गुंतवणूक म्हणून पैसा टाकावा लागतो. परंतु व्यवसायामध्ये आपल्याला जोखीम असल्याचे दिसून येते व बऱ्याचदा व्यवसाय तोट्यात जाण्याची देखील शक्यता असते. जर असे झाले तर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो. त्यामुळे प्रत्येकजण ज्याला कोणाला व्यवसाय सुरू करायचा असेल ते व्यवसायामध्ये … Read more

‘समस्या न सुटल्यास मुलाहिजा ठेवणार नाही’

३ जानेवारी २०२५ हातगाव : शेवगाव तहसील कार्यालयात गुरुवारी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तब्बल अडीच तास उशिराने बैठक सुरू झाली. तरीही तालुक्यातील अनेक नागरिक बैठकीसाठी उपस्थित होते. बैठकीत विविध गावचे सरपंच, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालक यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. प्रांताधिकारी प्रसाद मते, राष्ट्रवादीच्या शरद … Read more

तयारीतच रहा! नवीन वर्षात लॉन्च होतील ‘या’ मोठ्या कंपन्यांचे आयपीओ; मिळू शकतो मोठा फायदा

upcoming ipo

Upcoming IPO:- शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून 2024 हे वर्ष तसे पाहिले गेले तर काहीसे संमिश्र स्वरूपाचे राहिले. अनेकदा बाजारामध्ये चढ-उतार दिसून आले व त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान देखील झालेले आपण बघितले. परंतु आता नवीन वर्ष 2025 ची सुरुवात झाली असून हे वर्ष आता शेअर बाजारासाठी कसे राहील? हे येणाऱ्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल. परंतु आयपीओ … Read more

एफडी करा परंतु तुमच्या नावे नाहीतर तुमच्या पत्नीच्या नावे! वाचाल फायदे तर व्हाल खुश

fd rule

FD Rule:- मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा भारतीयांचा गुंतवणुकीसाठी असलेला प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा प्रकार आहे. ज्यांना गुंतवणूक करताना थोडी सुद्धा जोखीम घ्यायची नसते आणि तरी चांगला परतावा मिळवायचा असतो अशा गुंतवणूकदारांसाठी एफडी हा उत्तम पर्याय आहे व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार एफडी करण्याला प्राधान्य देतात. यामध्ये जर आपण बघितले तर साधारणपणे प्रत्येक बँकेच्या … Read more

जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान देशातील हवामान कस राहणार ? पाऊसमान कसे राहील?

Havaman Andaj 2025

Havaman Andaj 2025 : भारतीय हवामान खात्याने नववर्षातील पहिल्या तीन महिन्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे. या पहिल्या तीन महिन्यांमध्ये भारतात सरासरी इतका पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत 88 ते 112 टक्के एवढा पाऊस पडणार असे हवामान खात्याने आपल्या नव्या अंदाजात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाणही … Read more

पॉवरट्रॅक कंपनीचा ‘हा’ ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांची पहिली पसंती! कमी डिझेलमध्ये करतो जास्त काम आणि पैशांची होते बचत

digitrack

Best Tractor For Farmer:- शेती क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरचा वापर आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून शेतीची पूर्व मशागती पासून तर थेट पीक काढणी पर्यंतची अनेक कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात. तसेच कृषी क्षेत्रामध्ये अनेक यंत्रे विकसित करण्यात आली असून त्यातील बहुतेक यंत्र ही ट्रॅक्टरचलीत असल्याने ट्रॅक्टरचा उपयोग आणखीनच वाढतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर … Read more

विकास कामांमध्ये कमी पडणार नाही, खासदार नीलेश लंके यांची ग्वाही

Nilesh Lanke News

पाच वर्षे आमदार असताना आपण पारनेर-नगर मतदारसंघात सुमारे १ हजार  ८०० कोटी रूपयांची विकास कामे मार्गी लावली. यापुढील काळातही आपण विकास कामांमध्ये कमी पडणार नाही अशी ग्वाही खासदार नीलेश लंके यांनी दिली. कोहकडी येथील १ कोटी २४ लाख ७३ हजार रूपये खर्चाच्या खंडेकर मळा येथील कोल्हापुर पध्दतीच्या बंधाऱ्यांचे खा. लंके यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले, … Read more

तुमच्या डोक्यात स्टार्टअपची कल्पना आहे पण पैसेच नाहीत? ‘या’ सरकारी योजनांमधून मिळू शकते 25 लाखापर्यंत कर्ज

business loan

Government Loan Scheme:- कुठल्याही कल्पनेने स्टार्टअपची सुरुवात होते हे आपल्याला माहित आहे. एखादी भन्नाट कल्पना डोक्यात येते व ती व्यावसायिक स्वरूपामध्ये उतरवणे हे प्रामुख्याने स्टार्टअप या संकल्पनेमध्ये येत असते. परंतु कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याकरिता त्या प्रकारचे कुशल नेतृत्व आणि त्यासाठी आवश्यक असणारा पैसा गरजेचा असतो. आपल्याला माहित आहे की नवनवीन स्टार्टप्सना गुंतवणूकदार तसेच मित्र किंवा कुटुंब … Read more

5 लाखांच्या एफडी वर कोणत्या बँकेत मिळणार सर्वाधिक परतावा ? वाचा सविस्तर

FD News

FD News : तुम्हाला तुमची बचत सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्गाने वाढवायची असेल, तर तुमच्यासाठी फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवताना दिसतात. विशेष बाब म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या बँका FD … Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस

३ जानेवारी २०२५ बीड : मस्साजोग (ता. केज) येथील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार तीन आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून योग्य बक्षीस देण्याचे पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निघृणपणे हत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर … Read more

एकाच सरणावर तिघा बाप-लेकांवर अंत्यसंस्कार

३ जानेवारी २०२५ डोणगाव (बुलढाणा) : जालना जिल्ह्यातील महाकाळा फाट्याजवळ उभ्या ट्रकवर कार आदळून शेलगाव देशमुख येथील भागवत चौरे यांच्यासह मुलगा व मुलगी तसेच नात्यातील कुटे परिवारातील त्यांची मामी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अख्ख्या जिल्हा हळहळला असून, शेलगाववासीय शोकाकूल झाले आहेत. १ जानेवारीच्या रात्री बाराच्या सुमारास वडील भागवत यांच्यासह मुलगी सृष्टी आणि … Read more

शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण लवकरच

३ जानेवारी २०२५ शिर्डी: शिर्डी विमानतळावर उडाण योजनेअंतर्गत लवकरच नाईट लँडिंग विमानसेवा सुरू होणार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू करण्याची योजना आहे,अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली. गुरुवारी साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मोहळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी … Read more

जलद दर्शनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची लूट !

३ जानेवारी २०२५ नाशिक : नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी परराज्यातील भाविकांनी अलोट गर्दी केली असून जलद दर्शनाच्या नावाखाली त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी … Read more