2025 मध्ये अहिल्यानगरात तयार होणार 3 नवीन उड्डाणपूल ! 100 खाटांचे स्त्री रुग्णालय, महसूल भवनही होणार, जिल्ह्यातील कोणकोणते प्रकल्प मार्गी लागणार ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : नवीन वर्ष अहिल्यानगर शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष खास ठरणार आहे. कारण की या नव्या वर्षात अहिल्या नगर मधील अनेक प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणार आहेत. अनेक प्रकल्पांची कामे या नव्या वर्षात सुरु होणार आहेत. शहरात तीन नवीन उड्डाण पूल तयार होणार आहेत, महसूल भवन देखील तयार होणार आहे, स्त्रियांचे आरोग्य लक्षात घेता … Read more

सहकारमहर्षी T20 क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू रौप्य महोत्सवी वर्षात राष्ट्रीय दर्जाचे आयोजन

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये तरुणांना करिअरसाठी सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 25 वर्षापासून जयहिंदच्या वतीने सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचे आयोजन होत असून संपूर्ण मैदानावर हिरवळ टर्फ विकेट यासह राज्यभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा राज्यपातळीवर लौकिकास्पद ठरली असून पुढील पंधरा दिवसांमध्ये क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आयोजक तथा … Read more

म्हाडा नव्या वर्षात देणार मोठी भेट ! मुंबई मंडळ नवीन वर्षात 3,000 घरांसाठी लॉटरी काढणार ! कोणत्या भागातील घरांसाठी निघणार लॉटरी?

Mhada News

मित्रांनो, 2024 ला निरोप देऊन आपण सारे जण 2025 मध्ये आलोय, नवीन वर्षात आपण सर्वजण नवीन संकल्प घेऊन आलोय. अनेकांनी 2025 मध्ये आपले स्वतःचे हक्काचे घर बनवण्याचा संकल्प केला असेल, जर तुम्हीही असाच संकल्प केला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषता, ज्यांना राजधानी मुंबईत घर घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची आहे. कारण … Read more

फळबागांच्या विविध कामांकरिता ‘हे’ 2 मिनी ट्रॅक्टर आहेत पावरफुल! कमी खर्चात होईल शेतीचे जास्त काम

vst shakti tractor

Powerful Mini Tractor:- शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले असून यामध्ये ट्रॅक्टर या यंत्राचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये केला जातो.तसेच शेतीच्या इतर कामांकरिता विकसित करण्यात आलेली बरीच यंत्रे ही ट्रॅक्टर चलीत असल्यामुळे ट्रॅक्टरचे महत्त्व आणखीनच वाढते. शेतीच्या विविध कामांकरिता ट्रॅक्टरचा वापर केल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये वेळ आणि श्रम दोन्ही वाचतो व त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होतो. … Read more

कांद्याचा व्यवसाय ‘अशा पद्धती’ने केला तर महिन्याला कमवाल 50 ते 60 हजार! जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

onion business

Onion Wholesale Selling Business:- शेतीसंबंधी व्यवसायांची यादी खूप मोठी असून या क्षेत्राशी निगडित असलेला कुठला जरी व्यवसाय केला तरी त्यामध्ये चांगल्या प्रकारे पैसा आपल्याला मिळवता येतो. यामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांचा समावेश होतो आणि त्यासोबतच काही छोट्या-मोठ्या व्यवसायांचा देखील आपल्याला समावेश यामध्ये करता येतो. शेती क्षेत्राशी संबंधित व्यवसायांच्या यादीमध्ये जर आपण बघितले तर कांद्याच्या संबंधित … Read more

सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली ! खाद्यतेलाच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्यात; सूर्यफूल, पामतेल आणि सोयातेलाचे नवीन दर पहा….

Edible Oil Price Rate Increased

Edible Oil Price Rate Increased : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने त्रस्त झाली आहे. सर्वसामान्यांना महागाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून यामुळे सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेत मोठ्या प्रमाणात संतापाची लाट सुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र सरकारच्या उपायोजना महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत. दरम्यान महागाईने होरपळलेल्या जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. … Read more

भेंडी लागवडीतून कमवायचा भरपूर पैसा तर करा ‘या’ वाणांची लागवड! कमी कालावधीत मिळेल भरपूर पैसा

okra crop

Okra Crop Variety:- भाजीपाला पिकांची लागवड ही शेतकऱ्यांसाठी अनेक अर्थाने फायदेशीर ठरते. यातील पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे जर आपण भाजीपाला लागवड केली तर कमी कालावधीमध्ये तुम्हाला उत्पादन मिळायला सुरुवात होते व पैसा देखील यायला लागतो. दुसरे म्हणजे भाजीपाला लागवड जर केली तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये कायम पैसा खेळता राहू शकतो. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये आता भाजीपाला लागवड … Read more

रिझर्व बँकेने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिला धक्का! ‘या’ तीन प्रकारचे बँक खाते होणार बंद, तुमचे बँक खाते तर नाही ना यात?

rbi rule

RBI New Rule:- देशातील सर्व बँकिंग क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचे नियम हे रिझर्व बँकेच्या माध्यमातून तयार केले जातात व त्या अमलात आणले जातात. देशातील सर्व बँकांना ते बंधनकारक असतात. तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित काही नियमांमध्ये जर बदल करायचा असेल तर तो अधिकार देखील भारतीय रिझर्व बँकेलाच आहे व अगदी याच प्रमाणे आजपासून म्हणजे 1 जानेवारीपासून बँकिंग … Read more

मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता ‘या’ शहरातही तयार होणार मेट्रोचे जाळे ! 22 स्थानकांचा नवा मेट्रो मार्ग ठरणार गेमचेंजर

Maharashtra Metro News

Maharashtra Metro News : मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता ठाण्यातही मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. हीच वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी ठाण्यात मेट्रोचे जाळे विकसित करण्याची योजना आखण्यात … Read more

एअरटेल ग्राहकांचे पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचे टेन्शन संपले! ‘हे’ आहेत एअरटेलचे 1 वर्ष व्हॅलिडीटीचे भन्नाट प्लान

airtel recharge plan

Airtel 1 Year Validity Plan:- भारतामध्ये वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि जिओ या प्रमुख टेलिकॉम कंपनी आहेत व या तीनही कंपन्यांची एकमेकांमध्ये प्रचंड प्रमाणात स्पर्धा असून भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर रिलायन्स जिओ नंतर एअरटेलचा ग्राहक वर्ग सर्वात मोठा आहे. कुठलीही टेलिकॉम कंपनी असली तरी देखील ग्राहकांना रिचार्ज प्लॅन खरेदी करणे गरजेचे असते व प्रत्येक कंपनीच्या माध्यमातून … Read more

शिस्त मोडाल,तर राहुरी पोलिसांशी आहे गाठ ; वर्षभरात ६५४ विना नंबर वाहनांवर कारवाई,लाखोंचा दंड वसूल

१ जानेवारी २०२५ राहुरी शहर : पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस स्टेशनने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे केवळ वाहनचोरीचे प्रकार कमी करण्यात यश मिळाले नाही,तर वाहतूक शिस्तीचाही बडगा उगारण्यात आला आहे.त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला असून वाहन चोरट्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे … Read more

तीन लाख भाविकांसहित बड्या बड्या हस्ती साईबाबांच्या चरणी नतमस्तक ; सरत्या वर्षाला निरोप देऊन केले नवीन वर्षाचे स्वागत

१ जानेवारी २०२५ शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत दरवर्षी नाताळपासूनचं अनेक मंत्री, अभिनेते, सेलिब्रेटी, खेळाडू, उद्योगपती, आमदार, खासदार आदी बड्या मंडळीं हजेरी लावतात. मंगळवारी देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साई समाधीचे दर्शन घेतले, तर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षीप्रमाणे साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. सरत्या वर्षाला निरोप … Read more

जानेवारीत तयार होणाऱ्या 2 राजयोगांमुळे ‘या’ 3 राशींना मिळेल गडगंज संपत्ती व मिळेल मनासारखी नोकरी! होईल भरभराट

malvya rajyog

Rajyog In January 2025:- आज 2025 या नवीन वर्षाचा पहिला दिवस असून अनेकांनी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आता काही गोष्टींचा संकल्प केला असेल व पूर्ण वर्षाच्या कालावधीमध्ये हे संकल्प पूर्ण करण्यासाठी जो तो प्रयत्न करताना आपल्याला दिसून येईल. नवीन वर्ष म्हणजे अनेक नवनवीन गोष्टींची सुरुवात किंवा नवनवीन गोष्टी घडण्याचा एक कालावधी असतो. अगदी त्याचप्रमाणे काही … Read more

अतिक्रमणावर हातोडा ; सर्वसामान्यांची शिकार करत उपजीविका सोडली वाऱ्यावर परंतु बड्या माश्यांना अभय !

१ जानेवारी २०२५ अकोले : कोल्हार-घोटी राज्य मार्गालगतच्या अतिक्रमणांविरोधात अकोले नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात संयुक्त कारवाई सुरू केली आहे.तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणे हटविण्यात आली, मात्र पक्क्या बांधकामांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.या मोहिमेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिक्रमणांविरुद्ध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदन दिल्यानंतर ही प्रक्रिया … Read more

2025 मध्ये रस्ते विकासाला गती ! महाराष्ट्राला ‘या’ 3 महामार्ग प्रकल्पांची मिळणार भेट, कसे असणार रूट?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील जनतेला नव्या वर्षात काही नवीन महामार्ग प्रकल्पांची भेट मिळणार आहे. सध्या राज्यात अनेक रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे हा महामार्ग या नव्या वर्षात पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणारा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा … Read more

सांगली जिल्ह्यातील शेतकरी 50 एकर भाजीपाला शेतीतून वर्षाला घेतो 8 कोटी रुपयांचे उत्पन्न! भन्नाट आहे नियोजन

chilli crop

Farmer Success Story:- कशाला नोकरी? आपली शेतीच भारी! हे म्हणण्याची वेळ आता आलेली आहे व याला कारणीभूत ठरले शेतीमध्ये विकसित झालेले नवनवे तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन हा होय. आज जर आपण शेतीकडे बघितले तर अगोदर असलेला उदरनिर्वाह पूर्ती शेती आणि शेतीच्या परंपरागत पद्धती आणि पारंपारिक पिके काळाच्या ओघात चुटकीसरशी मागे … Read more

बाईकमध्ये होंडा SP 160 बेस्ट आहे की युनिकॉर्न? कोणती बाईक खरेदी करणे राहील फायद्याचे? जाणून घ्या फरक

honda bikes

Honda SP 160 VS Honda Unicorn:- भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक असून अगदी सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीन पासून तर काही लाखो रुपये किंमतीच्या बाईक देखील आपल्याला उपलब्ध असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्राहकांना स्वतःचा आर्थिक बजेट आणि त्या बजेटमध्ये कशी बाईक हवी आहे? याबाबत अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसते.यामध्ये जर आपण बघितले तर … Read more

अरे बापरे एवढी दाट धुकं ! कडाक्याच्या थंडीत रस्ते झाले गायब ? सावधान…

१ जानेवारी २०२५ राहाता : शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सकाळी दाट धुक्याची चादर पसरत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत, दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटल्याने वाहन धारकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.सकाळी आठ वाजेपर्यंत वाहन चालकांना हेडलाइट, इंडिकेटर व पार्किंग लाइट सुरू ठेवूनच गाड्या चालवाव्या लागत आहेत. नगर ते … Read more