10 दिवसांपूर्वी तुरीला मिळत होता विक्रमी भाव, सध्या महाराष्ट्रातील बाजारांमध्ये तुरीला काय दर मिळतोय?
Tur Rate : दहा दिवसांपूर्वी तुरीला विक्रमी भाव मिळत होता. मात्र या दहा दिवसांच्या काळातच तुरीचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आले असेल. एकीकडे धान्य पिकाला भाव मिळतं नाहीये यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. सोयाबीन समवेतच कापसालाही बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीये. यामुळे सोयाबीन कापूस नाही तर निदान … Read more