पुण्यातील वाहतूक कोंडी कायमची फुटणार! Metro चा विस्तार होणार, तयार होणार ‘हे’ 7 नवीन मेट्रो मार्ग, 55 स्टेशनं विकसित होतील
Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या मोठी जटील बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. अवघ्या काही मिनिटाच्या प्रवासासाठी नागरिकांना तासंतास ट्रॅफिक जॅममध्ये अडकून बसावे लागते. पण भविष्यात पुण्यातील वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होणार आहे. कारण की मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. वाहतूक कोंडी … Read more