बेंगळुरू-तुमाकुरू हायवेवर Volvo XC90 कारचा अपघात, भीषण अपघातात सहा ठार ! जगातली सर्वाधिक सुरक्षित गाडी, पण एकही जण वाचलं नाही
Volvo XC90 World’s Most Safe Car Accident : आज, शनिवारी सकाळी बेंगळुरू-तुमाकुरू महामार्गावर (NH-48) नेलमंगलाजवळ एक भीषण रस्ते अपघात झाला. या भीषण रस्ता अपघातात, बंगळुरू स्थित IAST सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रम येगापागोळ यांच्यासह कुटुंबातील सहा सदस्यांना त्यांच्या व्हॉल्वो XC90 या जगातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एसयूव्हीवर कंटेनरची लॉरी उलटल्याने जीव गमवावा लागला आहे. ही … Read more