भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील आज मंत्रीपदाची शपथ घेणार ! महसूल खाते कायम राहणार का?
Radhakrishna Vikhe Patil News : आज सायंकाळी चार वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे 12 आमदार आज मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. विखे पाटील यांना नागपूर येथे शपथ घेण्यास उपस्थित … Read more