एलआयसीने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली खास शिष्यवृत्ती योजना! विद्यार्थ्यांना शिक्षणात होईल मोठा फायदा

lic scholorship scheme

LIC Scholarship Scheme:- बऱ्याचदा आपण असे अनेक विद्यार्थी बघतो की त्यांच्यामध्ये कौशल्य असते व ते बुद्धिमान देखील असतात. परंतु उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गामध्ये घरची आर्थिक परिस्थिती बऱ्याचदा अडचणीची ठरते. पैशांच्या अभावी इच्छा आणि क्षमता असून देखील विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते व त्यामुळे त्यांचे खूपच नुकसान होते. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून … Read more

पैशाने पैसा वाढतो हे शंभर टक्के खरे आहे! पण पैसे गुंतवताना कराल ‘या’ चुका तर मात्र पैसा न वाढता होईल कमी

mutual fund

Mutual Fund Investment Tips:- गुंतवणूक ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीच्या भविष्यकालीन समृद्ध आर्थिक जीवनाच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून जो काही पैसा कमावला जातो तो पैसा चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणे हे खूप गरजेचे असते. म्हटले जाते की पैशाने पैसा वाढतो हे तितकेच खरे आहे. परंतु पैसा कोणत्याही गुंतवणूक योजनेमध्ये … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन आहे का ? आठवा वेतन आयोग कधी लागू होणार ? अर्थ मंत्रालयाने दिली मोठी माहिती

8th Pay Commission News

8th Pay Commission News : केंद्र सरकारचे कर्मचारी 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण की आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूळ वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर लाभांमध्ये सुधारणा होणार आहे. याचा परिणाम म्हणून सरकारी नोकरदार मंडळीच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. मात्र, सरकार आठवा वेतन आयोगाबाबत कधीपर्यंत निर्णय घेणार, सध्या स्थितीला … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 53% डीएवाढीचा लाभ कधीपासून मिळणार ? समोर आली नवीन अपडेट

7th Pay Commission

7th Pay Commission : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याचा निर्णय घेतला. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% एवढा होता. मात्र जुलै 2024 पासून हा महागाई भत्ता तीन टक्के वाढवण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय मात्र ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आला. निर्णय ऑक्टोबर महिन्यात झाला असला तरी देखील हा महागाई भत्ता … Read more

Shirdi News : सलग आठ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्‍व करण्‍याची संधी दिल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलाय : आ. राधाकृष्ण विखे पाटील

Shirdi News

Shirdi News : शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विक्रमी मताधिक्यांनी विधानसभेवर पाठवले आहे. विखे पाटील यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली. खरे तर शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. ते १९९५ पासून सलग या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते सर्वप्रथम 1995 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत … Read more

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याने 3 एकर अंजीर लागवडीतून मिळवला 20 लाखांचा नफा! वाचा कसे केले आहे सगळे नियोजन?

fig crop

Farmer Success Story:- शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्या तंत्रज्ञानाच्या वापरातून विकसित झालेल्या पद्धती शेतीमध्ये अवलंबून वेगवेगळ्या पिकांची लागवड करू शेतकरी लाखोत नफा सध्या मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक फळपिके व भाजीपाला पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अनोखी प्रगती केल्याचे आपल्याला दिसून येते व असे अनेक उदाहरणे आपल्याला सध्या दिसून येत … Read more

कशी आहे नेमकी हायपरलूप ट्रेन? पुण्याहून मुंबई गाठायला लागतील फक्त 25 मिनिटे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

hyperloop train

Hyperloop Train:- भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयी या अतिशय वेगवान करण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत एक्सप्रेस विकसित करण्यात आली व देशातील आज बऱ्याच महत्त्वाच्या शहरांना जोडण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत महत्वाची भूमिका पार पाडत आहे. देशातील अनेक ठिकाणी आज वंदेभारत ट्रेन सुरू असून वंदे भारत ट्रेनमुळे प्रवाशांना अत्याधुनिक अशा सोयी सुविधा आणि वेगवान प्रवासाची … Read more

कुटुंब किंवा मित्रांसोबत भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्याल तर जवळून घेता येईल वाघाचे दर्शन! फिरण्यासाठी परफेक्ट आहेत ही ठिकाणे

tiger

National Park In India:- हिवाळ्याच्या थंड वातावरणामध्ये कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत तुम्हाला कुठे फिरायला जायचं प्लॅनिंग बनवायचा असेल तर भारतामध्ये अनेक ठिकाणे आहेत की ते हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी खूप महत्वाचे असून फिरण्याचा अतुट असा आनंद देऊ शकतात. अगदी तुम्ही भारताच्या कुठल्याही राज्यांमध्ये जाऊन तुमचा फिरण्याचा मनमुराद आनंद उपभोगू शकतात. याशिवाय बऱ्याच जणांना नैसर्गिक पर्यटन स्थळांना भेट देण्याची … Read more

आजोबाच्या (आईचे वडील) संपत्तीत नातवाचा किती अधिकार असतो ? मालमत्तेचा कायदा सांगतो की…..

Property Rights

Property Rights : आजोबाच्या (आईचे वडील) संपत्तीत नातवाचा अधिकार असतो का ? नातू आपल्या आजोबांच्या संपत्तीवर दावा ठोकू शकतो का असे काही प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज आपण संपत्ती विषयक याच बाबींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय कायद्यात याबाबत काय तरतूद आहे हे कायदे तज्ञांच्या माध्यमातून आज … Read more

दुधामध्ये फक्त ‘हे’ पदार्थ मिसळून दूध प्या! हिवाळ्यामध्ये कधीच नाही होणार सर्दीचा त्रास; रहाल फिट

health tips

Health Tips:- सध्या सगळीकडे थंडीचा कडाका जाणवायला लागला असून अजून तरी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडी जाणवेल व या हिवाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. आरोग्याच्या समस्येच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. सर्दीमुळे तर व्यक्ती अतिशय त्रस्त होते. या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी दूध खूप फायद्याचे ठरू शकते. … Read more

ब्रेकिंग : लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात ! तुमच्या खात्यात आले की नाही?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या जोरावरच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. दरम्यान महायुतीने आपल्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये देऊ अशी ग्वाही दिली होती. यामुळे सध्या लाडक्या बहिणींच्या … Read more

RITES Apprentice Bharti: RITES लिमिटेड अंतर्गत 223 रिक्त जागांसाठी अप्रेंटिस भरती सुरू; त्वरित अर्ज करा

RITES Apprentice Bharti

RITES Apprentice Bharti: रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक्स सर्विस लिमिटेड (RITES) अंतर्गत “पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस (ITI)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 223 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. … Read more

HDFC बँकेकडून सात वर्षांसाठी आठ लाखांचे कर्ज घेतले तर कितीचा मासिक हफ्ता भरावा लागणार ?

HDFC Bank

HDFC Bank : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज ऑफर करते. एचडीएफसी कडून आपल्या ग्राहकांना होम लोन, पर्सनल लोन, गोल्ड लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन अन एग्रीकल्चर लोन अशा विविध प्रकारचे कर्ज दिले जाते. दरम्यान आज आपण एचडीएफसी कडून दिल्या जाणाऱ्या पर्सनल लोन ची माहिती पाहणार आहोत. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप ठरला दादा अन विखे पाटील ठरलेत किंगमेकर ! अजित पवार गटाचेही वर्चस्व; विखे यांच्या डावपेच्याने महायुतीतीला मिळाले घवघवीत यश

Ahilyanagar News

Ahilyanagar News : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी विखे पाटील यांचा भाजपा मध्ये झालेला पक्षप्रवेश भाजपाच्या उमेदवारांच्या पराभवांसाठी कारणीभूत आहे असा आरोप पराभूत उमेदवारांच्या माध्यमातून झाला होता. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांच्यामुळेचं भारतीय जनता पक्ष समवेत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. … Read more

तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीला किती निधी आला आणि कुठे खर्च केला? जाणून घेण्यासाठी वापरा ‘ही’ सोपी पद्धत

graam panchyat

E-Swaraj Application:- ग्रामीण भागाचा विकास हा खूप महत्त्वपूर्ण असून ग्रामीण भागाचा जर सर्वांगीण विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होतो. भारताला खेड्याचा देश असे म्हटले जाते व मोठ्या प्रमाणावर भारताची लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. त्यामुळे या दृष्टिकोनातून ग्रामीण भागाचा विकास होणे खूप गरजेचे आहे व ग्रामीण भागाचा विकासाची जबाबदारी ही त्या त्या गावाच्या ग्रामपंचायतीची … Read more

तुम्ही सेवेतून आता रिटायर्ड होणार आहात का? तर वापरा ‘हा’ फॉर्म्युला आणि जाणून घ्या किती मिळेल तुम्हाला पेन्शन?

pension

Formula For Pension Calculation:- आपल्याला माहित आहे की जेव्हा एखादा नोकरदार व्यक्ती सेवेतून निवृत्त होतो तेव्हा त्याला पेन्शन मिळायला सुरुवात होते व ही पेन्शन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून दिली जात असते. यामध्ये जेव्हा व्यक्ती सेवा कालावधीमध्ये असतो तेव्हा ईपीएस सेवानिवृत्ती योजनेच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या पेन्शनचे व्यवस्थापन करत असते. ईपीएस … Read more

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर आता महाराष्ट्रातील ‘हे’ शहरही बुलेट ट्रेनच्या नकाशावर येणार ! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी माहिती

Maharashtra Bullet Train

Maharashtra Bullet Train : सध्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून याच दरम्यान आता महाराष्ट्रासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यानही बुलेट ट्रेन धावणार आहे. सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीत केंद्राचे हिवाळी अधिवेशन सुरू असून याच हिवाळी अधिवेशनात बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागपूर-मुंबई-नागपूर … Read more

70 किमीचे मायलेज देते टीव्हीएसची ‘ही’ बाईक आणि मिळतात दमदार वैशिष्ट्ये! केले 7000 रुपये डाऊनपेमेंट तर किती भरावा लागेल ईएमआय?

tvs sport bike

TVS Sport Bike:- तुम्हाला जर बाईक घ्यायची असेल व तीही कमीत कमी किमतीत आणि त्यासोबत पावरफुल व उत्तम फीचर्स हवे असतील तर तुम्ही टीव्हीएस कंपनीची टीव्हीएस स्पोर्ट ही बाईक खरेदी करू शकतात. कारण ही बाईक मायलेजच्या बाबतीत अतिशय उत्तम असून एका लिटरमध्ये तुम्हाला 70 किलोमीटरचे मायलेज ही बाईक देते. याशिवाय या बाईकमध्ये अनेक पावरफुल अशी … Read more